मुंबई - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी महामार्गावरील टोल माफ करण्यात आलेला आहे. वाशी टोल नाका येथे टोल घेणे बंद करण्यात आले आहे. येथे वाहतूक पोलिसांकडून प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जात आहे. विनाकारण मुंबई शहर सोडून बाहेर जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक वाहनांना अडवून त्यांची तपासणी करून त्यांना पुन्हा माघारी मुंबई पाठवण्यात येत आहे. वाशी टोल नाका येथून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी.....
वाशी टोल नाक्यावर टोल वसुली बंद - stop coronavirus spread
नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी महामार्गावरील टोल माफ करण्यात आलेला आहे. वाशी टोल नाका येथे टोल घेणे बंद करण्यात आले आहे. येथे वाहतूक पोलिसांकडून प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जात आहे.