ETV Bharat / state

मुंबईत मंगळवारी 26 हजार लाभार्थ्यांचे लसीकरण - मुंबईत मंगळवारी 26 हजार लाभार्थ्यांचे लसीकरण

मंगळवारी 26 हजार 15 जणांना कोरोना लस देण्यात आली. तसेच आतापर्यंत एकूण 27 लाख 57 हजार 489 जणांना लस देण्यात आली आहे.

mumbai vaccination news
मुंबईत मंगळवारी 26 हजार लाभार्थ्यांचे लसीकरण
author img

By

Published : May 12, 2021, 1:52 AM IST

मुंबई - लसीकरण मोहिमेदरम्यान मंगळवारी 26 हजार 15 जणांना कोरोना लस देण्यात आली. तसेच आतापर्यंत एकूण 27 लाख 57 हजार 489 जणांना लस देण्यात आली आहे. दरम्यान लस घेण्यासाठी नागरिकांनी कोविन अ‌ॅपवर नोंद केल्यानंतर मोबाईलवर संदेश आला, तरच लसीकरणाला यावे, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

अशी आहे लसीकरणाची आकडेवारी -

मुंबईत आज 26 हजार 015 हजार जणांना लस देण्यात आली. त्यात 12 हजार 754 जणांना पहिला, तर 13 हजार 261 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 27 लाख 57 हजार 488 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 20 लाख 80 हजार 379 लाभार्थ्यांना पहिला, तर 6 लाख 77 हजार 110 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 2 लाख 96 हजार 548 आरोग्य कर्मचारी, 3 लाख 52 हजार 457 फ्रंटलाईन वर्कर, 11 लाख 4 हजार 83 जेष्ठ नागरिक, 45 ते 59 वर्षामधील गंभीर आजार व इतर 9 लाख 69 हजार 644 तर 18 ते 44 वर्षामधील 34 हजार 857 जणांना लस देण्यात आली.

लसीकरण मोहीम -

मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्करना लस दिली जात होती. 1 मार्चपासून 60 वर्षावरील वयोवृद्ध तसेच 45 ते 59 वर्षामधील विविध गंभीर आजार असलेल्या नागरिकांना लस दिली जात आहे. आज 1 मे पासून 18 ते 45 वर्षामधील लाभार्थ्यांचे लसीकरण सुरु झाले आहे. लसीकरणाला गर्दी होत असल्याने कोविन अ‌ॅपवर नोंदणी करून मोबाईलवर संदेश आला असेल तरच लसीकरणाला या, असे आवाहन पालिकेने केले आहे.

एकूण लसीकरण -

  • आरोग्य कर्मचारी - 2,96,548
  • फ्रंटलाईन वर्कर - 3,52,357
  • जेष्ठ नागरिक - 11,04,083
  • 45 ते 59 वय - 9,69,644
  • 18 तर 44 वय - 34,857
  • एकूण - 27,57,489

हेही वाचा - अरबी समुद्रात निर्माण होतंय चक्रीवादळ.. अनेक राज्यांना सतर्कतेचा इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.