ETV Bharat / state

Today Vegetables Rate : एपीएमसी मार्केटमध्ये भेंडी, रताळी, तोंडलीच्या दरात वाढ; इतर भाज्यांचे दर स्थिर - फळभाज्यांचे दर

नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजारात १०० किलोंप्रमाणे रताळी व तोंडलीच्या दरात ५००रुपयांची वाढ झाली आहे. भेंडीच्या दरात ८०० रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.

Today Vegetables Rate
एपीएमसी मार्केट दर
author img

By

Published : Mar 13, 2023, 6:43 AM IST

नवी मुंबई : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजारात भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ४२०० रुपये ते ४४०० रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३३०० रुपये ते ३८०० रुपये, लिंबू प्रति १०० किलो ७५०० रुपये ते ९५०० रुपये, फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे ११०० रुपये ते १४०० रुपये, गाजर प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २८०० रुपये आहे.

Today Vegetables Rate
एपीएमसी मार्केट दर

भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे : गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ६८०० ते ८०००रुपये, घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० ते ४००० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २१०० रुपये ते २४०० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १३०० रुपये ते १६०० रुपये, कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० रुपये ते ३८०० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २५०० रुपये, कोबी प्रति १०० किलो प्रमाणे ७०० रुपये ते ९०० रुपये, कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २५०० रुपये, ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० रुपये ते ४००० रुपये, पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५००रुपये आहे.

फळभाज्यांचे दर स्थिर : रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५००रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० रुपये ते ५००० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये, सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३००० रुपये, टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १५०० रुपये ते १६०० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १२०० रुपये ते १४०० रुपये, तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ५००० रुपये ते ५५०० रुपये, तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ४००० रुपये, वालवड प्रति १०० किलो ३५०० रुपये ते ४००० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे १३०० रुपये ते १६०० रुपये, वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे १४०० रुपये ते १८००रुपये, मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० रुपये ते ५०००रुपये, मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० रुपये ते ४००० रुपये आहे.

पालेभाज्यांचे दर स्थिर : कांदापात नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये ते १४०० रुपये, कंदापात पुणे प्रति १०० जुड्या ७०० रुपये ९०० रुपये, कोथिंबीर नाशिक प्रति १००जुड्या १४०० रुपये ते १५०० रुपये, कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या ७०० रुपये ते ९०० रुपये, मेथी नाशिक प्रति १०० जुडया १५०० रुपये ते १६०० रुपये, मेथी पुणे प्रति १०० जुड्या ७०० रुपये ते १००० रुपये, मुळा प्रति १०० जुड्या २००० रुपये ते २५०० रूपये, पालक नाशिक प्रति १०० जुड्या ६०० रुपये ते ८०० रुपये, पालक पुणे प्रति १०० जुड्या ५०० रुपये ७०० रुपये. पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ३००रुपये ते ४०० रुपये, शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १४०० रुपये १५०० रुपये, शेपू पुणे प्रति १०० जुड्या ७०० रुपये ९०० रुपये आहे.

हेही वाचा : एपीएमसी मार्केटमध्ये तोंडली, मिरची व शेवग्याच्या दरात वाढ; इतर भाज्यांचे दर स्थिर...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.