ETV Bharat / state

Today Vegetables Rate : एपीएमसी मार्केटमध्ये गाजर व लिंबूच्या दरात वाढ, इतर भाज्यांचे दर स्थिर - पालेभाज्यांचे दर

नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत १०० किलोंप्रमाणे गाजरच्या दरात ४०० रुपयांची वाढ झाली आहे. ५०० रुपयांची वाढ लिंबूच्या दरात झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.

Today Vegetables Rate
भाज्यांचे दर
author img

By

Published : Feb 24, 2023, 7:37 AM IST

नवी मुंबई: रोजच्या जेवणाच्या ताटात भाजी आवडीची असावी सगळ्यांना वाटते. मात्र ती महागडी नसावी, परवडावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. भाजीपाल्याच्या दरात दररोज बदल होतात, कधी वाढतात कधी कमी होतात. स्वयंपाक घरातला भाजीपाला गृहींणीसाठी सर्वांत महत्त्वाची गोष्ट असतो. आज एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाल्याचे दर काय आहेत ते पाहू या.

Today Vegetables Rate
भाज्यांचे दर

भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे : भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ४२०० रुपये ते ४४०० रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३५०० रुपये ते ४००० रुपये, लिंबू प्रति १०० किलो ३५०० रुपये ते ४५०० रुपये, फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० रुपये ते ३६०० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे ९०० रुपये ते १००० रुपये, गाजर प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २८०० रुपये, गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ७००० ते ८०००रुपये, घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० ते ४००० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २१०० रुपये ते २४०० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १४०० रुपये ते १६०० रुपये, कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३१०० रुपये ते ३६०० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २१०० रुपये ते २४०० रुपये आहेत.

फळभाज्यांचे दर : कोबी प्रति १०० किलो प्रमाणे ८०० रुपये ते ९०० रुपये, कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे २१०० रुपये ते २४०० रुपये, पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३०००रुपये, रताळी प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३०००रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ७००० रुपये ते ८००० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये, सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये, टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १३०० रुपये ते १६०० रुपये, तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ५५०० रुपये ते ६००० रुपये, तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे २१०० रुपये ते २४०० रुपये, वालवड प्रति १०० किलो ४००० रुपये ते ४५०० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २५००रुपये, मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ४३०० रुपये ते ४६००रुपये, मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये आहेत.

पालेभाज्यांचे दर : कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते १६०० रुपये, कंदापात पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १००० रुपये, कोथिंबीर नाशिक प्रति १००जुड्या १५०० रुपये ते १६०० रुपये, कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये ते १००० रुपये, मेथी नाशिक प्रति १०० जुडया १४०० रुपये ते १६०० रुपये, मेथी पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये ते १००० रुपये, मुळा प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते २५०० रूपये, पालक नाशिक प्रति १०० जुड्या ६०० रुपये ते ८०० रुपये, पालक पुणे प्रति १०० जुड्या ७०० रुपये ८०० रुपये, पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ३००रुपये ते ४०० रुपये, शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये १६०० रुपये, शेपू पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १२०० रुपये आहेत.

हेही वाचा : Today Vegetables Rate : एपीएमसी मार्केटमध्ये भेंडी लिंबू,फरसबी कारली व पावट्याच्या दरात वाढ; इतर भाज्यांचे दर स्थिर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.