मुंबई - मोदी-शाह जोडगोळी देशाला घातक आहे. हे लोक पुन्हा राजकीय क्षितीजावर दिसता कामा नये, असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी मोदींवर निशाणा साधला. काळजावरती दगड ठेवून भाजपविरोधी मतदान करा, फायदा कोणाला व्हायचा तो होऊ द्या. निवडणुकीच्या तोंडावर भाजपवाले पैसे वाटालया आले तर पैसे घ्या. आजपर्यंत त्यांनी आपल्याला लुटले आहे, आता तुम्हा त्यांना लुटा असेही, राज म्हणाले.
मोदीमुक्त भारताचे नवीन वर्ष जावो असे म्हणत राज ठाकरेंनी आज मोदी सरकारवर निशाणा साधला. जगात आपल्या पंतप्रधानांची ओळख फेकू असल्याचे म्हणत त्यांनी मोदींवर टीका केली. तसेच मला कोणीताही पक्ष वापरुन घेऊ शकत नाही असेही ते म्हणाले. पंतप्रधानांची जगातली ओळख फेकू आहे.
ज्यांनी पक्ष सत्तेपर्यंत पोहोचवला त्यांनांच केले बाजूला
लालकृष्ण अडवाणींनी पक्ष सत्तेपर्यंत आणला, पण त्यांचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न पूर्ण झाले नाही. त्यांना सोयीस्करपणे बाजूला सारण्यात आले असल्याचेही राज ठाकरे म्हणाले. भाजपने काँग्रेसच्या योजनांची नावे बदलली आहेत. जे सत्तेत येतील ते आपल्याच माणसांची नावे देत आहेत. काँग्रेसला पण नेहरु, गांधी अशीच नावे देणे गरजेचे आहे का ? दुसरी माणसे जन्माला आली नाहीत का? असा सवालही त्यांनी केला. आधार कार्डबद्दल मोदींनी वेगवेगळी विधाने केली आहेत. आधार कार्ड दिले तर देशातील लोक देशात घुसतील असे मोदी म्हणाले होते.
डिजीटल इंडीयाचा नुसता डांगोरा
डिजीटल इंडीया या योजनेचा मोदी सरकारने नुसता डांगोरा केला आहे. अमरावती जिल्ह्यातील हरिसाल हे गाव पहिले डिजीटल करण्याचे मोदींनी घोषीत केले होते. मात्र, तिथे जाऊन बघितले तर तिथली आवस्था खुप भयानक आहे. तेथे आणखी काहीही विकास झाला नाही. तेथे मोबाईलला आणखीही रेंज नसल्याचे राज म्हणाले.
मोदींसारखा थापा मारणारा पंतप्रधान मी आजपर्यंत बघितला नाही
30 वर्षानंतर काँग्रेसव्यतिरीक्त एखाद्या पक्षाला बहुमत मिळाले असतानादेखील मोदींनी देशाची वाट लावली. पंतप्रधान झाल्यावर नरेंद्र मोदी बदलले. त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत.५ वर्षात त्यांनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही. त्यांच्यासारखा थापा मारणारा पंतप्रधान मी आजपर्यंत बघितला नसल्याचे राज म्हणाले. नोटाबंदीनंतर साडेचार कोटी लोकांचे रोजगार गेले आहेत. प्रचंड प्रमाणात बेकारी वाढली असल्याचे राज म्हणाले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्करवर जाहीर सभा होत आहे. मनसेने लोकसभा निवडणुका लढवणार नसल्याचे यापुर्वीच जाहीर केले आहे. मात्र, या निवडणुकीत भाजपविरोधी प्रचार करण्याचे आदेश राज ठाकरेंनी मनसैनिकांनी दिले आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे हे महाराष्ट्रामध्ये ७ ते ८ जाहीर सभा घेणार आहेत. 2009 आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकीत अपयश आल्यानंतर राज ठाकरे यांनी यंदाच्या लोकसभा निवडणूकीच्या मैदानातून माघार घेतली आहे. मात्र, त्यांनी भाजपच्या विरोधात मतदान करण्याचे आवाहन यापूर्वीच केले आहे.

Intro:Body:
शिवाजी पार्कवर धडाडणार राज ठाकरेंची 'तोफ', भुमिकेकडे राज्याचं लक्ष
मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्करवर जाहीर सभा होणार आहे. या सभेमध्ये राज ठाकरे काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मनसेने लोकसभा निवडणुका लढवणार नसल्याचे यापुर्वीच जाहीर केले आहे. मात्र, या निवडणुकीत भाजपविरोधी प्रचार करण्याचे आदेश राज ठाकरेंनी मनसैनिकांनी दिले आहेत. त्यामुळे आजच्या सभेत राज कोणावर तोफ डागणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे हे महाराष्ट्रामध्ये ७ ते ८ जाहीर सभा घेणार आहेत. 2009 आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकीत अपयश आल्यानंतर राज ठाकरे यांनी यंदाच्या लोकसभा निवडणूकीच्या मैदानातून माघार घेतली आहे. त्यांनी आणखी कोणत्याही पक्षाला पाठिंबा दिला नाही. मात्र, त्यांनी भाजपच्या विरोधात मतदान करण्याचे आवाहन यापूर्वीच केले आहे.
यावेळी मात्र हा मतदारसंघ भाजप-सेना युती मध्ये शिवसेनेला सुटला आहे. यामुळे या ठिकाणाहून माथाडीचे नेते नरेंद्र पाटील उभे राहिले आहेत. फॉर्म भरण्यासाठी शक्तिप्रदर्शन ही जोरदार केली ही, मात्र उदयनराजे भोसले यांचा फॉर्म भरण्यासाठी प्रचंड जनसमुदाय बघता एका बाजूने जनता निवडून देते की काय.? असा प्रश्न उपस्थित होत आहे. नरेंद्र पाटील यांनी आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष पद भाजपाने दिले, त्यानंतर त्यांनी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर भेटीगाठी सुरुवात केली होती. मात्र मतदारसंघ शिवसेनेला गेल्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून आपली उमेदवारी मिळवली. काही दिवसांपूर्वी उदयनराजे भोसले यांची गोडवा गीते गाणारे पाटील आज मात्र त्यांच्या विरोधात बोलताना दिसत आहेत.

लोकसभा मतदारसंघ म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला या जिल्ह्यात अकरा तालुके आहेत. मात्र 2009 साली माण-खटाव, फलटण व कोरेगाव तालुक्यातील काही भाग माढा मतदार संघाला जोडला गेला.
त्यामुळे सातारा मतदारसंघात सातारा, उत्तर कराड, दक्षिण कराड, वाई, कोरेगाव, पाटण हे विधानसभा मतदार संघ येतात. यामधील पाटण तालुक्यात शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई आहेत. अन्यथा सर्व जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत.
तर सातारा आ. शिवेंद्रराजे भोसले, कराड दक्षिण आ.पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस), कराड उत्तर आ.बाळासाहेब पाटील, वाई आ.मकरंद पाटील, कोरेगाव आ.शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत.
सातारा लोकसभा मतदारसंघात 2009 ते 2019 पर्यंत विद्यमान खासदार उदयनराजे भोसले निवडून आले आहेत. तर 2014 च्या मोदी लाटेच्या कसलाच प्रभाव या मतदारसंघात झाला नाही. उलट विरोधकात असणाऱ्या सर्व उमेदवारांची डिपॉझिट जप्त झाली तर 5 लाख 32हजार 583 मतदान त्यांनी 2009 साली घेतले होते.
यावेळी मात्र हा मतदारसंघ भाजप-सेना युती मध्ये शिवसेनेला सुटला आहे. यामुळे या ठिकाणाहून माथाडीचे नेते नरेंद्र पाटील उभे राहिले आहेत. फॉर्म भरण्यासाठी शक्तिप्रदर्शन ही जोरदार केली ही, मात्र उदयनराजे भोसले यांचा फॉर्म भरण्यासाठी प्रचंड जनसमुदाय बघता एका बाजूने जनता निवडून देते की काय.? असा प्रश्न उपस्थित होत आहे. नरेंद्र पाटील यांनी आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष पद भाजपाने दिले, त्यानंतर त्यांनी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर भेटीगाठी सुरुवात केली होती. मात्र मतदारसंघ शिवसेनेला गेल्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून आपली उमेदवारी मिळवली. काही दिवसांपूर्वी उदयनराजे भोसले यांची गोडवा गीते गाणारे पाटील आज मात्र त्यांच्या विरोधात बोलताना दिसत आहेत.
कुरघोडी
काही दिवसापूर्वी आमदार व नगरसेवक उदयनराजे यांच्या विरोधात बोलताना दिसत होते. मात्र, आता सर्वांनी एका व्यासपीठावर येऊन दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी आमदार शिवेंद्रराजे भोसले व उदयनराजे भोसले यांचे मनोमिलन केले त्यामुळे सर्व एका छत्राखाली आले आहेत.
राजकारण समाजकारण:
जिल्ह्यातील राजकारण फक्त व्यक्तीवरती अवलंबून आहे. सामाजिक तसेच धार्मिकपणाचा कसलाही परिणाम या मतदारसंघात होताना पाहायला मिळत नाही. जिल्ह्यात जिल्हा बँका, जिल्हा परिषद, पंचायत समितीवरती पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. स्थानिक स्वराज संस्था तसेच बाजार समित्यांन वरती देखील राष्ट्रवादीचा झेंडा आहे.
काही हाताच्या बोटावरती मोजता येथील एवढे पंचायत समिती सदस्य व जिल्हा परिषद सदस्य पाहायला मिळतात. भाजप सत्तेत आल्यापासून जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी भाजप प्रवेश केले आहेत. त्यामुळे पक्षाला उभारी आली आहे. भाजपा हळू हळू सत्ता स्थापन करण्याकडे वाटचाल करत असल्याचे चित्र आहे.
शिवसेनेचा स्थानिक पातळीवरील प्रभाव देखील सातारा जिल्ह्यात चांगल्या प्रकारे दिसून येतो. पाटणच्या आमदार शंभूराजे देसाई यांनी जिल्ह्यात शिवसेना उभी करण्याची भूमिका निभावले आहे. मात्र जिल्ह्यातील अनेक तालुक्यात बिकट अवस्था आज देखील तशीच आहे. इतर पक्ष पाहता दमदार प्रभाव असणारा कोणताही पक्ष जिल्ह्यातील राजकारणात सक्रिय नाही. मात्र विविध गट स्थानीक राजकारणाचा फायदा घेत आपले अस्तित्व टिकविण्याचे प्रयत्न करत आहेत.
व्यवसाय रोजगार:-
मतदार संघात तीन ते चार तालुक्यात कायमस्वरूपी दुष्काळ असतो. तर राज्यातील सर्वात जास्त पाऊस पडणारा तालुका महाबळेश्वर देखील या मतदारसंघात येतो. जिल्ह्यात वाहतूक रस्ते लोहमार्गाची कमतरता आज देखील प्रामुख्याने या भागात आहे. रोजगाराचा प्रश्न सर्वात मोठा आहे. उद्योगधंदे तसेच व्यवसायसाठी या भागातील नागरिक पुणे, मुंबई सारख्या ठिकाणी गेली आहेत. त्यामुळे या भागात नवीन कंपन्या येणे गरजेचे आहे. या भागात शेती व शेतीला पूरक व्यवसाय दुग्ध व्यवसाय आहे.
Conclusion: