ETV Bharat / state

Today Gold Silver price : सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी चांगली संधी, पाहा आजचे दर - सोन्याचे दर घसरले

सोन्याची किंमत रिझर्व्ह बँकेने आणलेल्या आर्थिक धोरणातील बदलांवर अवलंबून असते. यामुळे सोन्याची मागणी वाढते ज्यामुळे सोन्याच्या किमतीत वाढ होते. ज्यामुळे दिल्लीतील सध्याच्या सोन्याच्या किंमतीवर परिणाम होतो. आरबीआयने व्याजदर वाढवल्यास, बचत खाती, मुदत ठेवी, सरकारी रोखे इत्यादींमध्ये गुंतवणूक करण्यासाठी त्यांचे सोने विकण्यास सुरुवात करतात.

Today Gold Silver price
आजचे सोने चांदीचे दर
author img

By

Published : Feb 15, 2023, 6:47 AM IST

Updated : Feb 15, 2023, 2:37 PM IST

मुंबई : सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्टायझेशनद्वारे हॉल मार्क दिले जातात. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट सोने देखील वापरतात. कॅरेट जितके जास्त असेल तितके सोने शुद्ध असते. सोन्याच्या दर आज पुन्हा एकदा नीचांकावर आला आहे. सोन्याच्या किमतीत सोमवारी मोठी घसरण दिसून आली. देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर चढ्या भावात उघडले असे वाटले मात्र आज पण लवकरच घसरले. आजचे सोन्या चांदीचे दर काय आहेत, ते जाणून घेवू या

आज सोन्याचे दर : 1 ग्रॅम सोन्याची किंमत ₹5,240, 8 ग्रॅम ₹41,920, 10 ग्रॅम ₹52,400, 100 ग्रॅम ₹5,24,000 आहेत. 24 कॅरेट सोन्याची किंमत पुढीलप्रमाणे आहे. आज 1 ग्रॅम सोनेची किंमत ₹₹5,716, 8 ग्रॅम ₹45,728, 10 ग्रॅम ₹57,160, 100 ग्रॅम ₹5,24,000 आहे. शहरांमध्ये आजचा सोन्याचा दर पुढीलप्रमाणे आहे. प्रमुख शहर आजची किंमत जाणून घेऊ या. आज चेन्नई शहरात सोन्याचे दर ₹53,300, मुंबईत ₹52,400 दिल्लीत ₹52,550 कोलकाता ₹52,400 हैदराबाद ₹52,400 आहेत. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलत असतात. काल ( सोमवारी दि.14 ) रोजी आज चेन्नई शहरात सोन्याचे दर ₹53,350 होते. मुंबईमध्ये ₹52,500 होते. दिल्लीत ₹52,650 होते. कोलकातामध्ये ₹52,500 होते. हैदराबादमध्ये ₹52,500 होते. रविवारी दि. 13 रोजी चेन्नई शहरात सोन्याचे दर ₹53,400 होते. मुंबईत ₹52,600 होते. दिल्लीत ₹52,750 होते. कोलकाता ₹52,600 होते. हैदराबाद ₹52,600 होते.

आज चांदीचे दर : सोमवारी दि.14 रोजी चेन्नईमध्ये 10 ग्रॅमचे चांदीचे दर ₹720 होते. मुंबईत ₹700होते. दिल्लीत ₹700होते. कोलकातामध्ये ₹700 होते. बंगळुरूमध्ये ₹720 होते. हैद्राबादमध्ये ₹720 होते. सोन्या-चांदीच्या दरात झालेली वाढ ग्राहकांना परवडत नसल्याने अनेक ग्राहकांनी सोने खरेदीसाठी वेट अन वॉचची भूमिका घेतली आहे. तर आज चांदी 1 ग्रॅम ₹70.40, 8 ग्रॅम ₹563.20, 10 ग्रॅम ₹704, 100 ग्रॅम ₹7,040, 1 किलो ₹70,400 दर आहेत. तर प्रमुख शहरांतील चांदीचा दर काय आहेत ? ते जाणून घेऊ या. चेन्नईमध्ये 10 ग्रॅमचे चांदीचे दर ₹725, मुंबईत ₹704, दिल्लीत ₹704, कोलकाता ₹704, बंगळुरू ₹725, हैद्राबाद ₹725 आहेत.

हेही वाचा : Today Gold Silver Rate : सोने चांदीच्या दरात घसरण? जाणून घ्या आजचे दर

Last Updated : Feb 15, 2023, 2:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.