ETV Bharat / state

मालाड पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळील संरक्षक भिंत कोसळली - पाऊस न्यूज मुंबई

मालाड पश्चिम द्रुतगती महामार्गावरील टाइम्स ऑफ इंडिया इमारतीजवळील संरक्षक भिंतीचा भाग सोमवारी रात्री कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल व पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

the-wall-collapsed-near-the-malad-west-expressway
मालाड पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळील संरक्षक भिंत कोसळली
author img

By

Published : Aug 4, 2020, 10:30 AM IST

Updated : Aug 4, 2020, 2:15 PM IST

मुंबई - मालाड पश्चिम द्रुतगती महामार्गावरील टाइम्स ऑफ इंडिया इमारतीजवळील संरक्षक भिंतीचा भाग सोमवारी रात्री कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल व पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

सोमवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भिंतीचा भाग कोसळल्याची आहे. सुदैवाने या घटनेत जिवीतहानी झाली नाही. मात्र, या घटनेमुळे शहरातील उत्तर दिशेकडील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. तर, पश्चिम द्रुतगती महामार्गावर मालाड परीसरात एकाच दिशेने वाहतूक सुरू असल्याने मोठया प्रमाणात वाहतुक कोंडी निर्माण झाली आहे.

Last Updated : Aug 4, 2020, 2:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.