ETV Bharat / state

'नाणार असो की बुलेट ट्रेन जनतेच्या इच्छेचा विचार करणार' - जनतेच्या इच्छेचा विचार करणार

विरोधकांनी आमच्यावर हवी तेवढी टीका करावी. आम्ही त्यांच्या टीकेचाही सन्मान करु. मात्र, आमचं सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करणार असल्याचा विश्वास खासदार सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला.

Supriya Sule
खासदार सुप्रिया सुळे
author img

By

Published : Jan 5, 2020, 4:44 PM IST

मुंबई - विरोधकांनी आमच्यावर हवी तेवढी टीका करावी. आम्ही त्यांच्या टीकेचाही सन्मान करु. मात्र, आमचं सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करणार असल्याचा विश्वास खासदार सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला. आम्ही जनतेच्या मनाविरुद्ध कोणतेही काम करणार नाही. नाणार असो की बुलेट ट्रेन जनतेच्या इच्छेचा नक्कीच विचार करणार असल्याचे सुळे म्हणाल्या.

  • राज्यातलं आमचं सरकार आपला कार्यकाळ अवश्य पुर्ण करेल असा मला विश्वास आहे.विरोधकांनी आमच्यावर अवश्य हवी तेवढी टिका करावी.आम्ही त्यांच्या टिकेचाही सन्मान करु. हे नक्की की, आम्ही जनतेच्या मनाविरोधात कुठलंही काम करणार नाही.नाणार असो की बुलेट ट्रेन जनतेच्या इच्छेचा नक्कीच विचार करु.

    — Supriya Sule (@supriya_sule) January 4, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पर्यावरणाचा समतोल राखणं गरजेचं

विकास आणि पर्यावरण यांचा समतोल राखणं आवश्यक आहे. शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसत आहे. शेतकऱ्यांना आपण सरकार म्हणून मदतही करु. पण तो चिरस्थायी उपाय नाही. आपल्याला पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी काम करावेच लागेल. पर्यावरणीय समतोलाचा बळी देऊन विकास करता येणार नसल्याचेही सुळे म्हणाल्या.

बुलेट ट्रेनचा प्रकल्प थांबविला कारण...

आमच्या सरकारने बुलेट ट्रेनचा प्रकल्प थांबवला आहे. कारण, सर्वसामान्यांना आवश्यक असणाऱ्या सर्व मुलभूत सुविधा उदा. आरोग्य,शिक्षण, दळणवळणाच्या परवडणाऱ्या सुविधा अगोदर उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यामुळे बुलेट ट्रेन प्रकल्पाला स्थगिती दिली असल्याचे सुळे म्हणाल्या.

Intro:Body:

'नाणार असो की बुलेट ट्रेन जनतेच्या इच्छेचा विचार करणार'

मुंबई - विरोधकांनी आमच्यावर हवी तेवढी टीका करावी. आम्ही त्यांच्या टीकेचाही सन्मान करु. मात्र, आमचं सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करणार असल्याचा विश्वास खासदार सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला. आम्ही जनतेच्या मनाविरुद्ध कोणतेही काम करणार नाही. नाणार असो की बुलेट ट्रेन जनतेच्या इच्छेचा नक्कीच विचार करणार असल्याचे सुळे म्हणाल्या. 

पर्यावरणाचा समतोल राखणं गरजेचं 

विकास आणि पर्यावरण यांचा समतोल राखणं आवश्यक आहे. शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसत आहे. शेतकऱ्यांना आपण सरकार म्हणून मदतही करु. पण तो चिरस्थायी उपाय नाही. आपल्याला पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी काम करावेच लागेल. पर्यावरणीय समतोलाचा बळी देऊन विकास करता येणार नसल्याचेही सुळे म्हणाल्या. 

बुलेट ट्रेन चा प्रकल्प थांबविला कारण...

आमच्या सरकारने बुलेट ट्रेनचा प्रकल्प थांबवला आहे. कारण, सर्वसामान्यांना आवश्यक असणाऱ्या सर्व  मुलभूत सुविधा उदा. आरोग्य,शिक्षण, दळणवळणाच्या परवडणाऱ्या सुविधा अगोदर उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यामुळे बुलेट ट्रेन प्रकल्पाला स्थगिती दिली असल्याचे सुळे म्हणाल्या. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.