नवी मुंबई- आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव देण्यात यावे, यासाठी स्थानिक भूमीपुत्र आज आज २४ जूनला घेराव आंदोलन करणार आहेत. यावेळी 1 लाखांहून अधिक भूमिपुत्र या आंदोलनात सहभाग नोंदवण्याची शक्यता आहे. त्यामुळे या घेराव आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. तरीही दि.बा.पाटील यांच्यावर असलेल्या श्रद्धेपोटी भूमिपुत्र एकत्र येऊन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव द्यावे, ही मागणी करणार आहेत.
हेही वाचा- दि.बा पाटील नाव : उद्या होणाऱ्या आंदोलनापूर्वी पंचमहाभूत गटाला नोटीस, झाले भूमिगत