ETV Bharat / state

सही है नोटबंदी, ऐन निवडणुकांच्या काळात प्रदर्शित होणार नोटबंदीचं गुणगान गाणारा चित्रपट - PM Modi

या चित्रपटात नोट बंदीच्या दरम्यान झालेल्या चांगल्या वाईट घटनांचे चित्रीकरण करण्यात आले आहे.

नोटबंदीचं गुणगान गाणारा चित्रपट
author img

By

Published : Apr 17, 2019, 12:35 PM IST

मुंबई - निवडणूकीच्या तोंडावर पीएम नरेंद्र मोदी चित्रपटाला निवडणूक आयोगाने स्थगिती दिली आहे. अशात आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटबंदी निर्णयामुळे प्रेरित होऊन मुस्कान प्रॉडक्शन आणि दिग्दर्शक बाळासाहेब गोरे यांनी सही हैं नोटबंदी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात नोट बंदीच्या दरम्यान झालेल्या चांगल्या वाईट घटनांचे चित्रीकरण करण्यात आले आहे.

नोटबंदीचं गुणगान गाणारा चित्रपट

येत्या १९ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे, असे बाळासाहेब गोरे यांनी आज मुंबईत मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषद घेत सांगितले. निवडणुकीच्या काळात प्रचाराला बंदी असताना अप्रत्यक्षपणे भाजप कोणत्या ना कोणत्या मार्गे आपला प्रचार करताना दिसत आहे. त्यातीलच एक हा चित्रपट आहे, या चित्रपटाच्या पोस्टरवर पंतप्रधान मोदी यांचा फोटो लावला असून यावर काही पक्षांनी आक्षेप घेतला आहे. आता या चित्रपटाला निवडणूक आयोग काय निर्बंध लावते, हे पाहणं महत्त्वाचे ठरेल.

Intro:"सही है नोटबंदी" या यू-ए ग्रेड चित्रपटाचे निवडणुकीच्या तोंडावर 19 एप्रिलला प्रदर्शन

या चित्रपटाच्या पोस्टरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच फोटो लावून नोट बंदी सही है म्हणत हा चित्रपट पोस्टिव्ह आहे असं सांगितलं

निवडणूक आयोग यांवर कारवाई करणार का ?

मुंबई

निवडणूकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्या चित्रपटाला निवडणूक आयोगाने बंदी आणली असताना.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटबंदी निर्णयामुळे प्रेरित होऊन अजून एक चित्रपट मुस्कान प्रॉडक्शन आणि छोटे गाणी दिग्दर्शक बाळासाहेब गोरे यांनी सही हे नोटबंदी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात नोट बंदी च्या दरम्यान झालेल्या चांगल्या वाईट घटनांची चित्रीकरण करण्यात आले आहे. व येत्या 19 एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे असे अप्रसिद्ध बाळासाहेब गोरे यांनी आज मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषद घेत सांगितले.

निवडणूकीच्या काळात प्रचाराला बंदी असताना अप्रत्यक्षपणे भाजप काही ना काही, कोणत्या ना कोणत्या मार्गे आपला प्रचार करताना दिसत आहे.त्यामध्येच अप्रसिद्ध असलेल्या कलाकारांनी एकत्र येत सही है नोटबंदी यावर चित्रपट बनवला आहे.आणि या चित्रपटाचा पोस्टरवर पंतप्रधान मोदी यांचा फोटो लावला आहे आणि यावर काही पक्षांनी आक्षेप घेतला आहे .आता हा चित्रपट हे मोदींनी घेतलेल्या चांगल्या निर्णयाबाबत आहे त्यामुळे हा चित्रपट आम्ही बनवला आहे व यात नोटबंदीचे कसे फायदे झाले ते सांगितले आहे.त्यामुळे ह्याही चित्रपटात मोदींचे गुणगान गायले असले तर हा चित्रपट निवडणूक काळात प्रदर्शित झाला तर या यु ए चित्रपटाचा थोडा का होईना फायदा होईल त्यामुळे निवडणूक आयोग या चित्रपटावर काय निर्बंध लावते हे पाहणं औचित्याच ठरेल

Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.