ETV Bharat / state

'वर्षा'तील ठाकरेंबाबतच्या 'त्या' मजकुराची चौकशी व्हावी, काँग्रेसची मागणी - वर्षा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या 'वर्षा' निवासस्थानातील एका खोलीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकूर लिहिला आहे. याबाबत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात येत आहे.

सचिन सावंत
सचिन सावंत
author img

By

Published : Dec 28, 2019, 4:40 PM IST

Updated : Dec 28, 2019, 5:30 PM IST

मुंबई - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या 'वर्षा' निवासस्थानातील एका खोलीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकूर लिहिला आहे. याबाबत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात येत आहे.

सचिन सावंत

मुख्यमंत्र्यांसाठी शासकीय निवास असलेल्या वर्षा बंगल्यात पूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राहत होते. उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रिपदी निवड झाल्यानंतर फडणवीसांना तो बंगला सोडावा लागला. त्या बंगल्याच्या साफ-सफाईसाठी कर्मचारी वर्षा बंगल्यावर गेले असता त्या बंगल्यात एका ठिकाणी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याचे दिसून आले. ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया देत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी याबाबत चौकशी व्हावी, अशी मागणी केली. चौकशीनंतर दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई होईल आणि माजी मुख्यमंत्र्यांच्या घरातील कोणी दोषी ठरल्यास फडणवीस यांनी समज द्यायला हवा, असेही सावंत म्हणाले.

हेही वाचा - नेरूळमध्ये आढळला साडेनऊ फूट लांबीचा अजगर

Intro:

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या सरकारी वर्षा निवासस्थानी एका खोलीत मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह लिहिले आहे यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे बाबत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे

माजी देवेंद्र फडणवीस यांना सत्ता गेल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी असलेल्या वर्षा बंगला सोडावा लागलेला आहे त्यामुळे नवीन मुख्यमंत्री यांना मिळाला आहे याच्या साफसफाईसाठी वर्षा बंगला येथे गेले असता त्या बंगल्यात एका ठिकाणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल आक्षेपार्ह लिहिले असल्याचे उघड झाले आहे हे फार खेदजनक आहे दुर्दैवी आहे अशी प्रतिक्रिया देत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी याबाबत हे कृत्य कोणी केले यासाठी चौकशी व्हावी असे म्हणत

जर एखाद्या कर्मचाऱ्यांनी केले असेल तर त्याच्यावर कारवाई होईल आणि जर माजी मुख्यमंत्री यांचा घरातल्या कोणी केली असेल तर फडणवीस यांनी समज द्यायला हव असे सावंत यांनी म्हटले आहे

Body:।Conclusion:।
Last Updated : Dec 28, 2019, 5:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.