मुंबई - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अहमदाबाद दौऱ्यात त्यांना शहरातील झोपड्या दिसू नयेत म्हणून बांधलेली भिंत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अकार्यक्षमतेचे स्मारक आहे, अशी प्रतिक्रिया महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.
-
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष @realDonaldTrump यांच्या अहमदाबाद दौ-यात त्यांना शहरातील झोपड्या दिसू नयेत म्हणून बांधलेली भिंत @narendramodi यांच्या अकार्यक्षमतेचे स्मारक आहे.
— Balasaheb Thorat (@bb_thorat) February 24, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
या भिंतीमुळे गुजरातच विकास मॉडेलचा आणि विकास पुरुषाची खोट्या जाहिरातबाजीतून उभा केलेली प्रतिमा गळून पडली आहे. pic.twitter.com/idcuTDeBPf
">अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष @realDonaldTrump यांच्या अहमदाबाद दौ-यात त्यांना शहरातील झोपड्या दिसू नयेत म्हणून बांधलेली भिंत @narendramodi यांच्या अकार्यक्षमतेचे स्मारक आहे.
— Balasaheb Thorat (@bb_thorat) February 24, 2020
या भिंतीमुळे गुजरातच विकास मॉडेलचा आणि विकास पुरुषाची खोट्या जाहिरातबाजीतून उभा केलेली प्रतिमा गळून पडली आहे. pic.twitter.com/idcuTDeBPfअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष @realDonaldTrump यांच्या अहमदाबाद दौ-यात त्यांना शहरातील झोपड्या दिसू नयेत म्हणून बांधलेली भिंत @narendramodi यांच्या अकार्यक्षमतेचे स्मारक आहे.
— Balasaheb Thorat (@bb_thorat) February 24, 2020
या भिंतीमुळे गुजरातच विकास मॉडेलचा आणि विकास पुरुषाची खोट्या जाहिरातबाजीतून उभा केलेली प्रतिमा गळून पडली आहे. pic.twitter.com/idcuTDeBPf
ते म्हणाले, या भिंतीमुळे गुजरातचा विकास मॉडेल आणि विकास पुरुषाची खोट्या जाहिरातबाजीतून उभा केलेली प्रतिमा गळून पडली आहे. कोट्यवधी रुपये खर्चूनही गरीबी लपत नाही. अशी टीका त्यांनी केली आहे.
हेही वाचा - अजमेर येथील ख्वाजा गरीब नवाज दर्ग्याला मुख्यमंत्र्यांनी पाठवली चादर