मुंबई - माजी उप-मुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटलांचे पुत्र रणजीतसिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबईतील गरवारे क्लबमध्ये हा प्रवेश सोहळा पार पडला. या कार्यक्रमास मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, गिरीश महाजनसह अनेक नेते उपस्थित होते.
गेल्या दहा वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपली गळचेपी होत असल्याची खदखद रणजीतसिंह मोहिते पाटलांनी बोलून दाखवली. काल अकलूजमध्ये झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. कार्यकर्त्यांचा विचार घेऊनच आपण भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे ते म्हणाले. माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीने उमेदवारी डावलल्यामुळे मोहिते पाटील कुटुंबाने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
रणजितसिंह मोहिते पाटलांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हाती घेतला भाजपचा झेंडा.. - MOHITE
गेल्या दहा वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपली गळचेपी होत असल्याची खदखद रणजीतसिंह मोहिते पाटलांनी बोलून दाखवली
मुंबई - माजी उप-मुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटलांचे पुत्र रणजीतसिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबईतील गरवारे क्लबमध्ये हा प्रवेश सोहळा पार पडला. या कार्यक्रमास मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, गिरीश महाजनसह अनेक नेते उपस्थित होते.
गेल्या दहा वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपली गळचेपी होत असल्याची खदखद रणजीतसिंह मोहिते पाटलांनी बोलून दाखवली. काल अकलूजमध्ये झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. कार्यकर्त्यांचा विचार घेऊनच आपण भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे ते म्हणाले. माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीने उमेदवारी डावलल्यामुळे मोहिते पाटील कुटुंबाने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
रणजितसिंह मोहिते-पाटलांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हाती घेतला भाजपचा झेंडा..
मुंबई - माजी उप-मुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटलांचे पुत्र रणजीतसिंह भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. मुंबईतील गरवारे क्लबमध्ये हा प्रवेश सोहळा पार पडत आहे. या कार्यक्रमास मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, गिरीश महाजनसह अनेक नेते उपस्थित आहेत.

Conclusion: