ETV Bharat / state

सत्तार यांचा राजीनामा ही असंतोषाची सुरुवात - प्रवीण दरेकर - प्रवीण दरेकर बातमी

या सरकारमध्ये स्वार्थासाठी एकत्र आलेले पक्ष आहेत. सत्तार यांचा राजीनामा ही तर एक सुरुवात आहे. मात्र, या सरकारमध्ये प्रचंड असंतोष आहे. आजचा राजीनामा ह्या असंतोषाची ठिणगी आहे.

pravin-darekar-comment-on-abdul-sattar
pravin-darekar-comment-on-abdul-sattar
author img

By

Published : Jan 4, 2020, 2:13 PM IST

मुंबई- आज राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिला अशी चर्चा सर्वत्र आहे. 'कडवट भूमिका घेणाऱ्या सत्तार यांना आता कळले असेल, की या सरकारमध्ये काय होणार आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिलेला आहे. या सरकारमध्ये प्रचंड असंतोष आहे. सत्तार यांचा राजीनामा हे या असंतोषाची सुरुवात आहे,' असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी म्हटले आहे.

प्रवीण दरेकर

हेही वाचा- 'ती' कारवाई युद्ध थांबवण्यासाठी होती, सुरू करण्यासाठी नाही - ट्रम्प

या सरकारमध्ये स्वार्थासाठी एकत्र आलेले पक्ष आहेत. सत्तार यांचा राजीनामा ही तर एक सुरुवात आहे. मात्र, या सरकारमध्ये प्रचंड असंतोष आहे. आजचा राजीनामा ह्या असंतोषाची ठिणगी आहे. पुढील काळात असंतोषाचा आगडोम पेटणार आहे. अब्दुल सत्तार हे अत्यंत कडवटपणे पूर्वी बोलत होते. त्यांना आता कळतंय की खरे काय आहे. या सरकारमधील सर्वच पक्षांमध्ये असंतोष आहे.

Intro:या सरकारमध्ये प्रचंड असंतोष आहे सत्तार यांचा राजीनामा ही असंतोषाची सुरुवात आहे -- प्रवीण दरेकर

आज राज्यमंत्री असलेले अब्दुल सत्तार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला अशी चर्चा सर्वत्र आहे यावर विरोधी पक्षात असलेले प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे की कडवट भूमिका घेत असलेले सत्तार यांना आता कळले असेल की काय होणार आहे या पक्षात सरकारमध्ये त्यामुळे त्यांनी राजीनामा दिलेला आहे या सरकारमध्ये प्रचंड असंतोष आहे सत्तार यांचा राजीनामा हे या असंतोषाची सुरुवात आहे असं देखील दरेकर म्हणाले

स्वार्थासाठी एकत्र आलेले पक्ष आहेत आणि मंत्री मंडळातील नेते आहेत.ही तर सुरुवात आहे प्रचंड असंतोष या सरकार मध्ये आहे ...आजचा हा राजीनामा ह्या असंतोषाची ठिणगी आहे पुढील काळात असंतोषाचा आगडोम पेटणार आहे हे चित्र आजच पाहून कळतयचं अब्दुल सत्तर हे अत्यंत कडवडपणे पूर्वी बोलत होते त्यांना आता कळतंय की काय आहे या सरकार मध्ये सर्वच पक्षांमध्ये असंतोष आहे त्यामुळे हे घडत आहे हे घडणारच होतं- शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्यावर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रियाBody:।Conclusion:।
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.