ETV Bharat / state

पीएमसी घोटाळा : आरबीआयच्या इमारतीबाहेर खातेधारकांची 'काळी दिवाळी' - RBI Black Deewali celebration PMC bank holders

मुंबईतील बीकेसी येथील आरबीआयच्या इमारतीजवळ उभे राहून पीएमसी बँक खातेदारकांनी मंगळवारी 'काळी दिवाळी' साजरी केली. आमच्यासाठी ही दिवाळी काळी दिवाळी ठरली आहे. आमचे पैसे कधी मिळणार याचे उत्तर लिखित स्वरुपात मिळत नसल्यामुळे त्यांनी हे आंदोलन केले.

आरबीआयच्या इमारतीबाहेर खातेदारकांची 'काळी दिवाळी'
author img

By

Published : Oct 29, 2019, 11:58 AM IST

Updated : Oct 29, 2019, 12:18 PM IST

मुंबई - देशासह संपूर्ण राज्यात उत्साहात दिवाळी साजरी होत आहे. मात्र, दुसरीकडे पीएमसी बँक खातेधारकांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासमोर काळी दिवाळी साजरी केली. तब्बल 2500 कोटी रुपयांच्या पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी पीएमसी बँक खाते धारकांवर आरबीआयकडून निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यानंतर बँक खातेदारांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

आरबीआयच्या इमारतीबाहेर खातेधारकांची 'काळी दिवाळी'

हेही वाचा - पीएमसी बँक घोटाळा : 'नो बेल ओनली जेल', आरोपींना न्यायालयामध्ये हजर करणार

मुंबईतील बीकेसी येथील आरबीआयच्या इमारतीजवळ उभे राहून पीएमसी बँक खातेधारकांनी मंगळवारी 'काळी दिवाळी' साजरी केली. आमच्यासाठी ही दिवाळी काळी दिवाळी ठरली आहे. आमचे पैसे कधी मिळणार याचे उत्तर लिखित स्वरुपात मिळत नसल्यामुळे त्यांनी हे आंदोलन केले.

काय आहे पीएमसी बँक घोटाळा -

पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेचे (पीसीएम) सर्व व्यवहार रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियाने ६ महिन्यांसाठी गोठवले आहे. बँकेच्या व्यवहारांमध्ये अनियमितता आढळून आल्याने आरबीआयने ही कारवाई केली. बँकींग नियामक कायद्याच्या कलम (३५ A) नुसार कारवाई करण्यात आल्याचे बँकेचे व्यवस्थापकीय संचालक एमडी, जॉय थॉमस यांनी सांगितले. रिझव्‍‌र्ह बँकेने पीएमसी बँकेवर निर्बंध घातले आहेत. पीएमसीमध्ये आरबीआयला अनियमितता आढळून आली. त्यामुळे बँकेत ग्राहकांचे पैसे अडकले आहेत.

Intro:तब्बल अडीच हजार कोटी रुपयांच्या पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी पीएमसी बँक खाते धारकांवर आरबीआयकडून निर्बंध लादण्यात आल्या नंतर पीएमसी बँक खातेदारांनी आंदोलनाचा पवित्रा हाती घेतलेला आहे. मुंबईतल्या बीकेसी येथील आरबीआयच्या इमारतीजवळ उभे राहून पीएमसी बँक खातेदारकांनी मंगळवारी , काळी दिवाळी साजरी केली. अमच्यासाठीं ही दिवाळी काळी दिवाळी ठरली आहे. आमचे पैसे कधी मिळणार याचे उत्तर लिखित स्वरूपात मिळत नसल्यामुळे त्यांनी आज आरबीआयच्या इमारती बाहेर उभे राहून आंदोलन केलं. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी

Body:.

Conclusion:
Last Updated : Oct 29, 2019, 12:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.