ETV Bharat / state

परमबीरसिंग लाचलुचपत विभागाच्या महासंचालक पदी - anti corruption bureau

'मुंबई पोलीस आयुक्त' पदाच्या शर्यतीत राहिलेले राज्याचे कायदा व सुव्यवस्थेचे अपर पोलीस महासंचालक परमबीरसिंग यांना पदोन्नती मिळाली आहे.

परमबीरसिंग
author img

By

Published : Mar 9, 2019, 7:33 PM IST

मुंबई - 'मुंबई पोलीस आयुक्त' पदाच्या शर्यतीत राहिलेले राज्याचे कायदा व सुव्यवस्थेचे अपर पोलीस महासंचालक परमबीरसिंग यांना पदोन्नती मिळाली आहे. राज्याच्या लाचलुचपत विभागाच्या महासंचालक पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या अगोदर लाचलुचपत विभागाचे तत्कालीन महासंचालक संजय बर्वे यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर लाचलुचपत विभागाचे महासंचालक पद रिक्त झाले होते. यावर गृह विभागाकडून परमबीरसिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आता परमबीर सिंग यांच्या नंतर राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेच्या, अपर पोलीस महासंचालक पदी कोण येणार पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Intro:Body:

bulletin

अपर पोलीस महासंचालक परमबीरसिंग यांना पदोन्नती..., राज्याच्या लाचलुचपत विभागाच्या महासंचालकपदी नियुक्ती...

MAHESH SHIVAJI BAGAL

Parambir Singh appointed Director General of ACB

Parambir Singh, Director General, ACB, anti corruption bureau,

परमबीरसिंग लाचलुचपत विभागाच्या महासंचालक पदी

मुंबई - 'मुंबई पोलीस आयुक्त' पदाच्या शर्यतीत राहिलेले राज्याचे कायदा व सुव्यवस्थेचे अपर पोलीस महासंचालक परमबीरसिंग यांना पदोन्नती मिळाली आहे. राज्याच्या लाचलुचपत विभागाच्या महासंचालक पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या अगोदर लाचलुचपत विभागाचे तत्कालीन महासंचालक संजय बर्वे यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर लाचलुचपत विभागाचे महासंचालक पद रिक्त झाले होते. यावर गृह विभागाकडून परमबीरसिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आता परमबीर सिंग यांच्या नंतर राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेच्या, अपर पोलीस महासंचालक पदी कोण येणार पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

( मोजो ला एरर येत असल्याने मेल करतोय.)

2 Attachments

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.