ETV Bharat / state

ऑनलाइन आर्थिक फसवणूक करणारी टोळी गजाआड - फसवणूक करणारी टोळी गजाआड

हायफाय या मेसेंजर अॅपवर एक रोजमेरी किस्टन या महिलेने स्वतःला डॉक्टर असल्याचे सांगून मेसेजेसद्वारे जगजीतसिंग महेंद्रसिंग गरचा यांच्याशी ओळख केली. तसेच व्हॉट्सअपवर संभाषण चालू केले.

फसवणूक करणारी टोळी गजाआड
author img

By

Published : Sep 29, 2019, 4:42 PM IST

मुंबई - ऑनलाईन मैत्री करत मालाड येथे फसवणूक करणाऱ्या आरोपींना मालाड कुरार पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, जगजीतसिंग महेंद्रसिंग गरचा यांना फसवणूक झाल्याची पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तपासावरून पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या टोळीला गजाआड केले आहे.

फसवणूक करणारी टोळी गजाआड

याबाबत अधिक माहिती अशी की, हायफाय या मेसेंजर अॅपवर एक रोजमेरी किस्टन या महिलेने स्वतःला डॉक्टर असल्याचे सांगून मेसेजेसद्वारे जगजीतसिंग महेंद्रसिंग गरचा यांच्याशी ओळख केली. तसेच व्हॉट्सअपवर संभाषण चालू केले. त्यावेळी रोजमेरी किस्टन हिने मेल करून ती काम करत असलेल्या कंपनीमध्ये कॅन्सर आजारावर गुणकारी असे औषध तयार होत आहे. त्यासाठी 14 लाख 40 हजार रुपयाला ते औषध असल्याचे तिने सांगितले. त्यानुसार गरचा यांनी यावर विश्वास ठेवून एसजी इंटरप्रायजेस या बँक खात्यावर 14 लाख 40 हजार रुपये जमा केले. त्यानंतर सदर केमीकलबाबत विचारणा केली असता, तिच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही. त्यावेळी फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यावेळी त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

हेही वाचा - खूप पैसे आले म्हणजे अक्कल येत नाही, जितेंद्र आव्हाडांचा काकडेंना टोला

त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपींना जेरबंद केले आहे. मोहम्मद सैजाद उर्फ रीझवी जुबेर सिद्दीकी, इफ्तीकार आफात अहमद शेख , मसकर अहमद उर्फ कैफी मतलब अहमद सिद्दीकी, मोहम्मद बब्बन मोह सिप्नेहसन शेख, कौशल राजुभाई मांडलीया या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तपासादरम्यान आजपर्यत फसवणूक केलेल्या रक्कमेपैकी 100 टक्के रक्कम तसेच इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.

हेही वाचा - नवरात्रीनिमित्त 'मुंबादेवी'च्या मंदिरात आकर्षक सजावट, भक्तांनी फुलला मंदिर परिसर

यामध्ये 14 हजार 40 हजार रोख रक्कम, गुन्हयात वापरलेले वेगवेगळया कंपनीचे 25 एटीएम कार्ड, विवीध कंपनीचे एकूण 9 मोबाईल, टोयाटा क्रस्टा कार, अॅक्टीव्हा होंडा, लपटॉप, टॅब, इतर कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली आहेत.

Intro: ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या सराईत आरोपी टोळीस कुरार पोलीस ठाणेकडून अटक

ऑनलाईन मैत्री करत मालाड येथे फसवणूक करणाऱ्या आरोपींना आज मालाड कुरार पोलिसांनी अटक केली आहे.जगजीतसिंग महेंद्रसिंग गरचा याना हायफाय या मेसेंजर अॅपवरती एक महिला रोजमेरी किस्टन या नावे ही स्वतः डॉक्टर असल्याचे सांगून काही सराईत टोळीने मेसेजेस द्वारे ओळख करून घेतली व चौदा लाख चाळीस हजाराला फसवले गेले .गरचा यांचा हे लक्षात येताच त्यांनी पोलिसात तक्रार केली .पोलिसांनी चौकीशी नंतर सापळा रचत या आरोपींना पकडून या टोळीचा पर्दाफाश केला आहे.

याबाबत पोलीस निरीक्षक बाबासाहेब साळुंखे यांनी सांगितले की,
जगजीतसिंग महेंद्रसिंग गरचा याना हाय फाय या मेसेंजर अॅपवरती एक महिला रोजमेरी किस्टन ही स्वतः डॉक्टर असल्याचे सांगून काही सराईत टोळीने मेसेजेस द्वारे ओळख करून घेतली
तसेच व्हाट्सएपवरती सभाषण चालू केले .
यांच्या isgarcha @ gmail . comया मेल आयडी वरती rosemarykristensok @ gmail . com यावरून रोजमेरी किस्टन हिने मेल करुन.ती काम करीत असलेल्या कपनीमध्ये कॅन्सर या आजारावर गुणकारी असे औषध तयार होत असून, आताच्या या कंपनीत बनणाऱ्या औषधाकरीता लागणारे केमीकल हे न्यू रेसोल्युशन पावर फेस या कंपनीतील केमिकलची गरज असल्याचे सांगितले .

त्यामुळे तुम्ही मित्र आणि या नात्याने मला ३ लीटर केमिकलचा खरेदीसाठी १४ , ४० , ००० रुपये दया असे मेलमध्ये सांगितले होते . फिर्यादी यांनी तिच्यावर विश्वास ठेवून एस . जी . इंटरप्रायजेस या बँक खात्यावर १४ , ४० , ००० / - रुपये जमा केले त्यानंतर सदर केमीकल बाबत विचारणा केली असता तिच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत न्हवता त्यावेमुले त्यांचा पुढे लक्षात आले की आपली फसवणूक झाल्याची फिरादिी याची खात्री झाल्याने त्यांनी पोलीस ठाणेस तक्रार दिली. सदर गुन्हयाच्या तपासादरम्यान बँक खात्याची कागदपत्रे तसेच तात्रीक तपास करून आरोपी निष्पन्न झाले असे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतलेले अटक आरोपी मोहम्मद सैजाद उर्फ रीझवी जुबेर सिद्दीकी , इफ्तीकार आफात अहमद शेख , मसकर अहमद उर्फ कैफी मतलब अहमद सिद्दीकी ,मोहम्मद बब्बन मोह सिप्नेहसन शेख , कौशल राजुभाई मांडलीया या आरोपीकडून तपासादरम्यान आजपर्यत गुन्हयात फसवणूक झालेल्या रक्कमेपैकी १०० टक्के रक्कम तसेच साहित्य हस्तगत करण्यात आलेले आहे .

यामध्ये १४ , ४० , ००० रू . रोख रक्कम गुन्हयात वापरलेले वेगवेगळया कंपनीचे २५ एटीएम कार्ड , विवीध कपनीचे एकूण ९ मोबाईल फोन , टोयाटा क्रस्टा कार - १८ लाख , होंडा अॅक्टीव्हा - ५० , ००० रूपये , डेल कंपनीचा लपटॉप , समसग कंपनीचा टॅब इतर कागदपत्रे गुन्हयाची आरोपींकडून पोलिसांनी हस्तग केले आहेत.त्यांच्यावर कलम २९५ / १५ - कलम ४२० , ३४ भादवि सह कलम ६६ ( क ) ( ड ) माहिती तंत्र अधिनियम भादविनुसार फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला आहे असे बाबासाहेब साळुंखे वपोसे यांनी सांगितले . Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.