ETV Bharat / state

दुकानासमोर लघुशंका करताना हटकले म्हणून केला खून, मुंबईतील धक्कादायक घटना

author img

By

Published : Nov 5, 2019, 7:28 PM IST

मालाड परिसरातील बाबा सिंग चाळ ठिकाणी नंदलाल कनोजिया ही व्यक्ती त्याच्या पत्नीसह राहत होती. याच ठिकाणी त्यांचे इस्त्रीचे दुकान आहे. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात राहत असलेल्या अमित सौरव या व्यक्तीसोबत दुकानासमोर कचरा टाकण्याच्या गोष्टीवरून वाद होत होता. गुरुवारी पहाटे आरोपी अमित सौरव हा मृत नंदलाल कनोजिया यांच्या दुकानासमोर लघवी करत आले. कनोजिया यांच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांनी आरोपी अमित सौरव यास हटकले. यावेळी दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली.

मृत नंदलाल कनोजिया आणि त्यांच्या पत्नी

मुंबई - दुकानासमोर लघुशंका का केली, याचा जाब विचारल्यावर झालेल्या भांडणांमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना गुरूवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास घडली. नंदलाल कनोजिया असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

दुकानासमोर लघवी करताना हटकले म्हणून केला खून

मालाड परिसरातील बाबा सिंग चाळ ठिकाणी नंदलाल कनोजिया ही व्यक्ती त्याच्या पत्नीसह राहत होते. याच ठिकाणी त्यांचे इस्त्रीचे दुकान आहे. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात राहत असलेल्या अमित सौरव या व्यक्तीसोबत दुकानासमोर कचरा टाकण्याच्या गोष्टीवरून वाद होत होता. गुरुवारी पहाटे आरोपी अमित सौरव हा मृत नंदलाल कनोजिया यांच्या दुकानासमोर लघवी करत आले. कनोजिया यांच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांनी आरोपी अमित सौरव यास हटकले. यावेळी दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली.

हेही वाचा - कोल्हापुरात 7 दरवाजे तोडून सराफ दुकान फोडले; चोर सीसीटीव्हीत कैद

यादरम्यान, आरोपी अमित सौरव याने त्याच्या आणखीन एका मित्राला बोलावून घेतले. भांडणादरम्यान मृत कनोजिया यांची पत्नी उर्मिला यांनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, रागाच्या भरात आरोपी अमित सौरवने चाकूने कनोजिया याच्यावर हल्ला केला आणि त्याच्या पत्नीवरही चाकूने वार केले. यात नंदलाल यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्या पत्नी जखमी झाल्या आहेत. त्यांना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर याप्रकरणी खून करुन फरार झालेल्या 2 आरोपींपैकी एका आरोपीला मालाड पोलिसांनी अटक केली आहे. तर पुढील तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा - उल्हासनगरात गोळीबार, 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Intro:दुकानासमोर लघुशंका का केली याचा जाब विचारल्यावर झालेल्या भांडणांमध्ये नंदलाल कनोजिया या व्यक्तीला चाकूने भोसकून खून करून, त्याच्या पत्नीला गंभीर जखमी केल्याची घटना मुंबईतील मालाड परिसरात घडलेली आहे. गुरुवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून यासंदर्भात पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणी खून करन फरार झालेल्या दोन आरोपींपैकी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
Body:मालाड परिसरातील बाबा सिंग चाळ ठिकाणी नंदलाल कनोजिया ही व्यक्ती त्याच्या पत्नीसह राहत होती. बाबा सिंग चाळ याठिकाणी नंदलाल कनोजिया यांच इस्त्रीचे दुकान होत. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात राहत असलेल्या अमित सौरव या व्यक्तीसोबत दुकानासमोर कचरा टाकण्याच्या गोष्टीवरून वाद होत होता. गुरुवारी पहाटे आरोपी अमित सौरव हा नंदलाल कनोजिया यांच्या दुकानासमोर लघवी करत असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आरोपी अमित सौरव यास हटकले असता दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली . या दरम्यान आरोपी अमित सौरव याने त्याच्या आणखीन एका मित्राला बोलावून घेतले . Conclusion:दरम्यान मयत कनोजिया यांची पत्नी उर्मिला ह्यांनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला मात्र रागाच्या भरात अमित सौरव या आरोपीने चाकूने कनोजिया याच्यावर हल्ला केला व त्याच्या पत्नीलाही चाकूने वार करीत गंभीर जखमी केले . या घटनेमध्ये नंदलाल कनोजिया हा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू पावला तर त्याच्या पत्नीला नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे .

( बाईट - मोहन दहिकार , डीसीपी )
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.