ETV Bharat / state

VIDEO : अन् 'तिने' शिकवला छेड काढणाऱ्यास चांगलाच धडा - Mumbai Crime news

या आरोपीने मुलीची एक वेळी नाही तर, तब्बल 3 वेळा छेड काढली. त्यामुळे पीडित मुलीला राग अनावर झाला त्यामुळे तरूणीने आरोपीला चप्पलने मारण्यास सुरुवात केली. ही घटना आज सकाळी 9 वाजता घडली.

'तिने' शिकवला छेड काढणाऱ्यास चांगलाच धडा
'तिने' शिकवला छेड काढणाऱ्यास चांगलाच धडा
author img

By

Published : Dec 7, 2019, 10:00 PM IST

Updated : Dec 8, 2019, 11:31 AM IST

मुंबई - लोकलमध्ये मुलीची छेडछाड करणाऱ्या एका व्यक्तीला पीडित मुलीनेच चांगलाच चोप दिल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. चेंबूर रेल्वे स्थानकावर हा प्रकार समोर आला. या व्यक्तीला रेल्वे पोलिसांनी अटक करून त्याच्यावर छेडछाडीचा गुन्हा दाखल केला आहे. राजेश दामोदर गिरी, असे या आरोपीचे नाव आहे.

हेही वाचा - प्रियकराच्या मदतीने वडिलांचा खून, सुटकेसमध्ये आढळले होते अवयव

या आरोपीने मुलीची एक वेळी नाही तर, तब्बल 3 वेळा छेड काढली. त्यामुळे पीडित मुलीला राग अनावर झाला त्यामुळे तरूणीने आरोपीला चप्पलने मारण्यास सुरुवात केली. ही घटना आज सकाळी 9 वाजता घडली. पीडित मुलगी ही आपल्या काही मैत्रीणी आणि मित्रांसह कुर्ला स्टेशनवरून ट्रेन मध्ये चढली. त्याचवेळी आरोपीने मुलीची छेड काढली. मात्र, मुलगी काही बोलू शकली नाही. नंतर पुन्हा तरूणी उतरत असतानाही आरोपीने तिची छेड काढली. त्यावेळी तरूणीने आरोपीला चांगलाच धडा शिकवला.

अन् 'तिने' शिकवला छेड काढणाऱ्यास चांगलाच धडा

हेही वाचा - चुनाभट्टी पोलीस ठाण्यासमोरील ठिय्या आंदोलन आमदारांच्या मध्यस्थीने मागे

आरोपी हा चेंबुरचा रहिवासी असून त्याच्यावर मारामारीचे आणखी गुन्हे दाखल आहेत. पोलीस या प्रकरणात अधिक तपास करत असून महिला किंवा मुलींसोबत जर असे काही घडत असेल किंवा कोणी छेडछाड करत असेल तर, त्वरित पोलिसांना संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Intro:मुंबईच्या लोकलमध्ये मुलीची छेडकाढणाऱ्यास पीडित मुलीनेच चोप दिला

मुंबईच्या लोकल मध्ये मुलीची छेडछाड करणाऱ्या एका इस्माला पीडित मुलीनेच चांगलाच चेंबूर रेल्वे स्थानकावर चप्पलाने चोप दिला आहे .या इसमाला रेल्वे पोलीसानी अटक करून त्याच्यावर छेडछाडीच्या गुन्हा दाखल केला आहेBody:मुंबईच्या लोकलमध्ये मुलीची छेडकाढणाऱ्यास पीडित मुलीनेच चोप दिला

मुंबईच्या लोकल मध्ये मुलीची छेडछाड करणाऱ्या एका इस्माला पीडित मुलीनेच चांगलाच चेंबूर रेल्वे स्थानकावर चप्पलाने चोप दिला आहे .या इसमाला रेल्वे पोलीसानी अटक करून त्याच्यावर छेडछाडीच्या गुन्हा दाखल केला आहे.

देशात मुली व महिलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर असताना अशा इसमाना महिलांची छेड काढणाऱ्यांसाठी सूचक इशारा असून ह्यापुढे जर कोणी महिलांची छेड काढली तर त्यांची आता खैर नाही.या इसमाने त्या मुलीची लोकलच्या कुर्ला ते चेंबूर या हार्बर मार्गावर छेड एक वेळा नाहीं तब्बल तीन वेळा ह्या आरोपीनी काढली .यामुळे त्या पीडित मुलीचा राग अनावर झाला .म्हणून जेव्हा आरोपी तिच्या समोर आला तेव्हा तिने सरळ चप्पलानेच त्याला मारायला सुरुवात केली ही घटना आज सकाळी 9 वाजताची असून जेव्हा पीडित मुलगी ही आपल्या काही मैत्रीण आणि मित्रांसह जेव्हा कुर्ला स्टेशन वरून ट्रेन मध्ये चढली ...तेव्हाच आरोपी राजेश दामोदर गिरी ह्याने तिच्या पार्शव भागाला हात लावला ...मात्र मुलगी काही बोलू शकली नाही ...नंतर पुन्हा जेव्हा ती चेंबूर स्टेशनला उतरत होती तेव्हा सुद्धा आरोपीनी मुलीसोबत 2 वेळा तोच प्रकार केला आणि त्याला ह्याबाबत मुलीने विचारला तर तो भांडण करायला लागला . मात्र पीडित मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केलीं आहे .
अटक आरोपी हा चेंबुरचा रहिवासी असून त्याचावर मारामारी करण्याच्या आणखीन काही गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे .पोलीस ह्या प्रकरणात अधिक तपास करत असून महिला किंवा मुलींवर जर अस काही घडत असेल किंवा कोणी छेडछाड करत असेल तर त्वरित पोलिसांना संपर्क करण्याचा आव्हान पोलिसानी केल आहे.
Byt : राजेंद्र पाल वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोहमार्ग वडाळाConclusion:
Last Updated : Dec 8, 2019, 11:31 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.