ETV Bharat / state

खूनप्रकरणी जामीनानंतर नाव बदलून राहणाऱ्या आरोपीला मुंबईत अटक - prakash

१९८५ साली राजकीय वैमनस्यातून तामिळनाडूत 'डीएमके' या राजकीय पक्षाचे प्रवक्ते  एस. आर. नागराजन आणि त्यांची पत्नीची राजकीय वैमनस्यातून विरोधकांनी निर्घृण हत्या केली होती.

खूनप्रकरणी जामीनानंतर नाव बदलून राहणाऱ्या आरोपीला मुंबईत अटक
author img

By

Published : Mar 25, 2019, 5:16 PM IST

मुंबई - तामिळनाडू १९८५ साली घडलेल्या एका हत्येच्या प्रकरणात सहभागी असणाऱ्या एका आरोपीला मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. हत्येच्या गुन्ह्यातून तो जामीनावर सुटला पण जीव वाचवण्यासाठी नाव बदलून न्यायालयात न जाता मुंबईत राहत होता.

खूनप्रकरणी जामीनानंतर नाव बदलून राहणाऱ्या आरोपीला मुंबईत अटक

१९८५ साली राजकीय वैमनस्यातून तामिळनाडूत 'डीएमके' या राजकीय पक्षाचे प्रवक्ते एस. आर. नागराजन आणि त्यांची पत्नीची राजकीय वैमनस्यातून विरोधकांनी निर्घृण हत्या केली होती. याचा बदला म्हणून २०१२ साली तामिळनाडूत राजकीय वादातून दोघांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी तामिळनाडू पोलिसांनी ७ जणांना अटक केली होती. तामिळनाडू पोलिसांनी ७ आरोपींना अटक केल्यावर न्यायालयात चाललेल्या खटल्यांच्या काही महिन्यातच या आरोपींना न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला होता.

मुख्य आरोपी प्रकाश जगदिश पंडियान उर्फ अभिमन्यू याच्यावर डीएमके पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जामीन मिळाल्यावर ३ वेळा जीवघेणा हल्ला केला होता. त्याच्या सुरक्षेसाठी तामिळनाडू न्यायालयाने त्याला पोलिसांकडून सुरक्षा पुरवली होती. कालांतराने न्यायालयानेही सुरक्षा काढून घेतली. घाबरलेला आरोपी जगदीश पंडियान (वय ३१) याने जीव वाचवण्यासाठी तामिळनाडूतून पळ काढून मुंबईत नाव बदलून राहू लागला. मात्र या दरम्यान प्रकाश पांडियन हा तामिळनाडू न्यायालयातील तारखांना मात्र हजार राहत नसल्याचे त्याच्या विरोधात न्यायालयाने अटक वॉरंट काढले होते.
मुंबईतल्या सायन परिसरत तामिळ लोकांची मोठी वस्ती आहे. त्या गर्दीत आरोपीने नाव बदलून राहायला सुरुवात केली होती. यासाठी त्याने बनावट कागदपत्रे, ओळखपत्र बनवून घेतले होते. पण पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने त्यास सायन परिसरातून अटक केली.

Intro:1985 साली तामिळनाडू घडलेल्या एका हत्येच्या प्रकरणात त सहभागी असणाऱ्या एका आरोपीला मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केलीय...हत्येच्या गुन्ह्यातून तो जामिनावर सुटला पण जीव वाचवण्यासाठी नाव बदलून कोर्टात न जाता मुंबईत राहत होता...Body:व्हीओ -१- 1985 साली राजकीय वैमनस्यातून तामिळनाडूत कर्नाटकातल्या 'डीएमके' या राजकीय पक्षाचे प्रवक्ते एस आर नागराजन आणि त्यांची पत्नीची राजकीय वैमनस्यातून विरोधकांनी निर्घृण हत्या केली .याचा बदला म्हणून 2012 साली तामिळनाडूत राजकीय वादातून दोन हत्या करण्यात आल्या होत्या या प्रकरणी तामिळनाडू पोलिसांनी 7 जणांना अटक केली होती...तामिळनाडू पोलिसांनी 7 आरोपींना अटक केल्यावर न्यायालयात चाललेल्या खटल्यांच्या काही महिन्यातच या आरोपीना कोर्टाकडून जामीन मंजूर झाला होता..मुख्य आरोपी प्रकाश जगदिश पंडियान उर्फ अभिमन्यू याच्यावर डीएमके पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जामीन मिळाल्यावर तीन वेळा जीवघेणा हल्ला केला होता. त्याच्या सुरक्षेसाठी तामिळनाडू कोर्टाने त्याला पोलिसांकडून सुरक्षा पुरवली होती....कालांतराने कोर्टाने ही सुरक्षा काढून घेतली...घाबरलेला आरोपी जगदीश पंडियान (31) याने जीव वाचवण्यासाठी सुरक्षा काढून घेतल्यावर तामिळनाडूतून पळ काढला आणि मुंबईत नाव बदलून राहू लागला..... मात्र या दरम्यान प्रकाश पांडियन हा तामिळनाडू कोर्टातील तारखांना मात्र हजार राहत नसल्याचे त्याच्या विरोधात कोर्टाने अटक वॉरंट काढले होते. Conclusion:बाईट - अजय सावंत,वरिष्ट पोलीस निरीक्षक, खंडणी विरोधी पथक..

व्हीओ 2 - मुंबईतल्या सायन परिसरत तामिळ लोकांची मोठी वस्ती आहे त्या गर्दीत आरोपीने नाव बदलून राहायला सुरुवात केली होती. यासाठी त्याने बनावट कागदपत्रे , ओळखपत्र बनवून घेतले होते . पण पोलिसांना मिळालेल्या गुप माहितीच्या आधारावर मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने त्यास सायन परिसरातून अटक केली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.