ETV Bharat / state

महापालिका आयुक्त हे मागासवर्गीय विरोधी, महापालिका मागासवर्गीय कामगार संघटनेचा आरोप - municipal commissioner

पालिकेतील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या प्रलंबीत प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी वेळोवेळी पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. परंतु त्यांनी काही लक्ष दिले नाही. या प्रश्नांची सोडवणूक न झाल्याने राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे संघटनेनी दाद मागितली आणि आता आयोगाने त्याची दखल घेतली आहे.

महापालिका आयुक्त हे मागासवर्गीय विरोधी, महापालिका मागासवर्गीय कामगार संघटनेचा आरोप
author img

By

Published : May 9, 2019, 9:44 PM IST

मंबई - महापालिका आयुक्त हे मागासवर्गीय अधिकारी व कर्मचारी वर्ग यांच्या विरोधात आहेत असा आरोप पालिका मागासवर्गीय कामगार संघटनेनी केला आहे. मागासवर्गीयांच्या विविध मागण्या आणि अडचणींकडे वेळोवेळी प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. यामुळे कर्मचारी वर्ग अस्वस्थ असून त्यांच्या कामावर परिणाम होत आहे. यामुळे त्वरित त्यांच्या मागण्या आणि अडचणी दूर करून त्यांच्याशी पालिका आयुक्तानी भेट करून चर्चा करावी. या मागणीसाठी पालिका मागासवर्गीय कर्मचारी संघटनेने आज पत्रकार परिषद घेतली.

महापालिका आयुक्त हे मागासवर्गीय विरोधी, महापालिका मागासवर्गीय कामगार संघटनेचा आरोप

पालिकेतील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या प्रलंबीत प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी वेळोवेळी पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. परंतु त्यांनी काही लक्ष दिले नाही. या प्रश्नांची सोडवणूक न झाल्याने राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे संघटनेनी दाद मागितली आणि आता आयोगाने त्याची दखल घेतली आहे. आयोगाने मनपा आयुक्त मुंबई यांना बोलावले असुन नवी दिल्ली येथील कार्यालयात २९ मे'ला याची सुनावणी आयोजित केली आहे. दिल्ली येथे जाण्याअगोदर मनपा आयुक्तानी व्यक्तीशः लक्ष घालून प्रश्नांची सोडवणूक केली तर आयोगाला तशी लेखी माहिती असोसिएशनच्या वतीने देण्यात येईल, असे संघटनेच्या सेक्रेटरीने सांगितले.

पालिकेच्या काही कार्यलायाचा ठिकाणी आता खुल्या वर्गाच्या उमेदवारांची नेमणूक करण्यात येत असून मनपा आयुक्त, अतिरिक्त आयुक्त हे जाणूनबूजून मागासवर्गीयाना डावलत आहेत. मनपा आयुक्त बैठकीला हजर राहणार नाहीत. दिल्ली येथे मनपा आयुक्त बैठकीला हजर राहीले नाहीत तर त्यांना समन्स बजावण्यात यावे. मुंबई मनपा आयुक्त हे जातीवादी असुन मागासवर्गीयांना मोठे पद मिळू देत नाहीत, असा आरोप संघटनेने पालिका आयुक्तांवर केला आहे.

Intro:महापालिका आयुक्त हे मागासवर्गीय विरोधी आहेतपालिका मागासवर्गीय कामगार संघटनेचा आरोप
Mh_mum_anuchit_sanghatna_pc

पालिका आयुक्त हे पालिकेतील मागासवर्गीय अधिकारी व कर्मचारी वर्ग यांचा विरोधात आहेत असा आरोप पालिका मागासवर्गीय कामगार संघटनेनी केला आहे. मागासवर्गीय यांच्या विविध मागण्या अडचणीकडे वेळोवेळी प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने अनेक प्रश्न प्रलंबित असून यामुळे कर्मचारी वर्ग अस्वस्थ असून त्याचा कामावर परिणाम होत आहे. त्यामुळे त्वरित त्यांच्या त्यांच्या मागण्या आणि अडचणी दूर करून त्यांच्याशी पालिका आयुक्ताने भेट करून चर्चा करावी या मागणीसाठी पालिका मागासवर्गीय कर्मचारी संघटनेनी आज पत्रकार परिषद घेत याविषयी मागणी केली.

पालिकेतील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या प्रलंबीत प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी वेळोवेळी पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.परंतु त्यांनी काही लक्ष दिले नाही तथापी सदर प्रश्नांची सोडवणूक न झाल्याने राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे दाद संघटनेनी मागितली आणि आता आयोगाने त्याची दखल घेत. आयोगाने मनपा आयुक्त मुंबई यांना बोलावले असुन नवी दिल्ली येथील कार्यालयात 29 मे रोजी सुनावणी आयोजित केली आहे. तथापी दिल्ली येथे जाण्याअगोदर मनपा आयुक्त व्यक्तीशः लक्ष घालून खालील प्रश्नांची सोडवणूक केली तर मा. आयोगाला तशी लेखी माहिती असोसिएशनच्या वतीने देण्यात येईल असे संघटनेच्या सेक्रेटरीनी सांगितले.

सदर काही पालिकेच्या कार्यलायाचा ठिकाणी आता खुला वर्गाचे उमेदवार यांची नेमणूक करण्यात येत असून मनपा आयुक्त, अतिरिक्त आयुक्त हे जाणूनबूजून मागासवर्गीय यांना डालवत आहेत. मनपा आयुक्त हे बैठकीला हजर राहणार नाहीत. दिल्ली येथे मनपा आयुक्त बैठकीला हजर राहीले नाहीत तर त्यांना समन्स बजावण्यात यावे. मुंबई मनपा आयुक्त हे जातीवादी असुन मागासवर्गीयांना मोठया जागेवर पद मिळून देत नाही.असा आरोप संघटनेनं पालिका आयुक्तांवर केला आहे.

Body:।Conclusion:।
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.