ETV Bharat / state

सिद्धी विनायक मंदिरात स्टॉलवर मोदी किचन्स

महिन्या भरा पूर्वी पासून सिद्धिविनायक मंदिरात मोदींच्या प्रतिमेचे हे छोटे पुतळे असलेले किचन दुकानदारांनी विक्रीसाठी स्टॉलवर मांडले आहेत. या किचनची किंमत 30 रुपये आहे. हे किचन खरेदीकडे लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचाच कल असल्याचा स्टोल धारकांच म्हणणे आहे.

सिद्धी विनायक मंदिरात स्टॉलवर मोदी किचन्स
author img

By

Published : May 19, 2019, 5:22 PM IST

मुंबईत - लोकसभा 2019 च्या निवडणुका सध्या सुरू आहेत. येत्या 23 तारखेला आपल्याला त्यांचे निकालही पाहायला मिळणार आहेत. कोण जिंकते वा कोण हरते हे 23 तारखेला स्पष्ट होईल. दादरच्या सिद्धी विनायक मंदिर परिसरातील स्टॉल्समध्ये मोदी किचेन्सची चलती पाहायला मिळत आहे. एरवी मंदिरात असणाऱ्या किचनच्या दुकानात देवांचे व इतर कीचनस पाहायला मिळतात. सध्या निवडणूका असल्यामुळे दुकानात मोदींच्या कीचनला खूप मागणी आहे.

सिद्धी विनायक मंदिरात स्टॉलवर मोदी किचन्स

महिन्या भरा पूर्वी पासून सिद्धिविनायक मंदिरात मोदींच्या प्रतिमेचे हे छोटे पुतळे असलेले किचन दुकानदारांनी विक्रीसाठी स्टॉलवर मांडले आहेत. या किचनची किंमत 30 रुपये आहे. हे किचन खरेदीकडे लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचाच कल असल्याचा स्टोल धारकांच म्हणणे आहे. बाजारात साड्या,कुर्ते किंवा इतर गोष्टींमध्ये मोदींचे चित्र असलेल्या गोष्टी खूप लोकं प्रिय झाल्याचे पाहायला मिळाले आहे, त्यात ही किचन देखील आहे.

Intro:मुंबईत किचन स्टॉलवर मोदींच्या किचनस खरेडीचा कल मोठा

लोकसभा 2019 च्या निवडणुका सध्या सुरू आहेत. आणि येत्या 23 तारखेला आपल्याला त्याचे निकालही पाहायला मिळणार आहेत , कोण जिंकत वा कोण हरतं हे 23 तारखेला स्पष्ट होईलच पण सध्या दादरच्या सिद्धी विनायक मंदिरात पुन्हा मोदींचाच बोलबाला आहे, पण तो छोट्या छोट्या किचन च्या रुपात पाहायला मिळत आहे.एरवी मंदिरात असणाऱ्या किचनच्या दुकानात देवांचे व इतर कीचनस पाहायला मिळतात. परन्तु आता सध्या निवडणूका असल्यामुळे त्या दुकानात मोदींचे कीचनला खूप मागणी आहे.त्यामुळे कितीही मोदी विरुद्ध आपल्याला जनमत माध्यम इतर ठिकाणी पाहायला मिळत असले तरी अशा छोट्या छोट्या गोष्टीत मोदींची लहर आहे असे म्हणण्यास वावगे ठरणार नाही .

महिना भरा पूर्वी पासून सिद्धिविनायक मंदिरात मोदींच्या प्रतिमेचे हे छोटे पुतळे असलेले किचन या दुकानदारांनी विक्रीसाठी स्टोलवर मांडलेत , ज्याची किंमत 30 रुपये आहेत . हे किचन खरेदीकडे लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचाच कल असल्याचा स्टोल धारकांच म्हणणं आहे .त्यामुळे यंदा 2014 सारखी मोदींची मोठी मोठी जाहिरात बाजी नसली तरीही छोट्या छोट्या गोष्टीत मोदीना पसंती मिळाल्याचे पाह्यला मिळते त्यामध्ये साड्या असो,कुर्ते असो वा इतर गोष्टी यांमध्ये मोदींचे चित्र असलेल्या गोष्टी खूप लोकं प्रिय झाल्याचे पाहायला मिळाले आहे त्यात हे किचन देखील आहे.

Byte
शिव जैस्वाल
स्टोलधारकBody:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.