ETV Bharat / state

मनोहर जोशींनी मातोश्रीवर जाऊन केले बाळासाहेबांना अभिवादन

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी मातोश्रीतील बाळासाहेबांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन अभिवादन केले. रविवारी(१७ नोव्हेंबर) माजी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सातवा स्मृतीदिन आहे.

मनोहर जोशी
author img

By

Published : Nov 17, 2019, 12:44 PM IST

मुंबई - शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी मातोश्रीतील बाळासाहेबांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन अभिवादन केले. रविवारी(१७ नोव्हेंबर) माजी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सातवा स्मृतिदिन आहे.

मुख्यमंत्री शिवसेनेचाच - मनोहर जोशी

बाळासाहेब आणि मी सहकारी असण्यापेक्षा मित्र जास्त होतो. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली वाहणे हे माझे कर्तव्यच आहे, अशी भावना जोशी यांनी व्यक्त केली. आमच्याकडे बहुमत असल्याने शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल, असेही जोशी म्हणाले.

Intro:मुंबई -शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी मातोश्री मधील बाळासाहेबांच्या प्रतिमेस दर्शन घेऊन अभिवादन केले. शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल आमच्याकडे बहुमत आहे, असे मनोहर जोशी म्हणाले.
Body:शिवसेना भाजपात ज्यांनी वाद लावले त्यांनीते मिटवावे . शिवसेना भाजपा निवडणूकित एकत्र होती, आता एकत्र आली तर मला आश्चर्य वाटणार नाही. ज्यांनी हा वाद सुरू केला त्यांनी तो मिटववा, माझी अपेक्षा आहे की हा वाद मिटवावा असे जोशी यांनी सांगितले. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.