ETV Bharat / state

वाकोल्यात महिलेवर सामूहिक बलात्कार करून हत्या

महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच मुंबईतील वाकोला येथे महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिला ठार मारल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

wakola physical abused case
प्रतिकात्मक छायाचित्र
author img

By

Published : Feb 7, 2020, 3:13 PM IST

Updated : Feb 7, 2020, 3:18 PM IST

मुंबई - वाकोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेला जबर मारहाण करीत तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. तसेच तिला ठार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मुंबईतील वाकोला परिसरात ४ फेब्रुवारीला ही घटना घडली.

मिलिंद नगर येथील विनोद विश्वनाथ घाडी (35), सुनील सखाराम कदम वय (35) हे दोघेही 4 फेब्रुवारीला घरात दारू पित बसले होते. या दरम्यान त्यांच्या परिसरातच राहत असलेल्या एका महिलेला या दोघांनी बोलावून घेतले होते. शेजारीच असल्याने संबंधित महिला या आरोपींच्या घरात गेली. यावेळी दोघांनीही महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिलेने त्यास विरोध केला. या दरम्यान दोघांनीही पीडित महिलेला जबर मारहाण करून तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. त्यानंतर याची वाच्यता होईल म्हणून तिच्या तोंडावर उशी दाबून तिची हत्या करण्यात आली. यानंतर या महिलेचे शव घरात सोडून दोन्ही आरोपींनी पळ काढला.

संबंधित घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यावर पोलिसांनी दोन्ही फरार आरोपींना शुक्रवारी सकाळी अटक केली आहे. या संदर्भात पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Intro:मुंबईतील वाकोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेला जबर मारहान करीत तिच्यावर सामूहिक बलात्कार करून जीवे ठार मारण्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

4 फेब्रुवारी रोजी वाकोला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जय महाराष्ट्र चाळ नंबर 5 , मिलिंद नगर येथे राहणारे विनोद विश्वनाथ घाडी ( 35 ), सुनील सखाराम कदम वय ( 35) हे दोघेही 4 फेब्रुवारी रोजी घरात दारू पित बसले होते. या दरम्यान त्यांच्या शेजारी राहत असलेल्या एका महिलेला या दोघांनी बोलावून घेतले होते. शेजारी असल्याने सदरची पीडित महिला ही आरोपीच्या घरात गेली असता या दोघांनी दारूच्या नशेत मयत महिलेसोबत बलात्कार करण्याचा प्रयत्न केला असता सदर महिलेने त्यास विरोध केला. या दरम्यान या दोघांनी पीडित महिलेला जबर मारहाण करून तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. बलात्कार केल्यानंतर याची वाच्यता होईल म्हणून सदर पीडित महिलेच्या तोंडावर उशी दाबून तिची हत्या करण्यात आली. या नंतर या महिलेचे शव घरात सोडून दोन्ही आरोपींनी पळ काढला होता.

Body:
ज्या घरात ही घटना घडली त्या घरात आरोपी हे भाड्याने राहत होते . या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यावर पोलिसांनी फरार दोन्ही आरोपीना शुक्रवारी सकाळी अटक केली आहे.या संदर्भात पोलीस अधिक तपास करीत आहेत.
Conclusion:
Last Updated : Feb 7, 2020, 3:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.