ETV Bharat / state

नरेंद्र मोदी खोटे बोलतच इथपर्यंत आले, आम्ही दिलेली आश्वासने पूर्ण केली - मल्लिकार्जुन खरगे - election

आमच्या सत्ताकाळात आम्ही ज्या योजना आणल्या होत्या, त्यावर हिच मंडळी टीका करत होते, असेही ते यावेळी म्हणाले. यामुळे आम्ही अशाच विषयावर आम्ही आता जनतेपुढे जाणार, असे खरगे म्हणाले

मल्लिकार्जुन खरगेेचे मोदींवर टीकास्त्र
author img

By

Published : Mar 31, 2019, 6:15 PM IST

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी आत्तापर्यंत खोटे बोलतच इथपर्यंत पोहोचले आहेत. यापुढेही ते खोटेच बोलणार, अशी टीका काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

'मोदी यांनी सत्तेत येण्यापूर्वी ज्या घोषणा केल्या होत्या, त्यापैकी एकही त्यांनी पूर्ण केली नाही. देशातील गोरगरीब आणि सर्वसामान्यांसाठी त्यांच्या विकासासाठी एकही नवीन योजना आणली नाही. मोदींनी सत्तेत येण्यापूर्वी ज्या घोषणा केल्या होत्या, त्यापैकी एकही योजना त्यांनी पूर्ण केली नाही. आमच्या सत्ताकाळात आम्ही ज्या योजना आणल्या होत्या, त्यावर हिच मंडळी टीका करत होती, असेही ते यावेळी म्हणाले. यामुळे आम्ही अशाच विषयावर आम्ही आता जनतेपुढे जाणार असल्याचे खरगे म्हणाले.

मल्लिकार्जुन खरगेेचे मोदींवर टीकास्त्र

राज्यात आता लोकसभेच्या सर्व निवडणुका प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याच नेतृत्वाखाली लढल्या जाणार आहेत. यासाठी आता सर्व पक्ष कार्यकर्ते मिळून एकत्र काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Intro:मोदी खोटे बोलतच इथपर्यंत आले, पुढे ते खोटं बोलत राहतील- मल्लिकार्जुन खरगे

मुंबई, ता. 30 :

पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे आत्तापर्यंत खोटे बोलतच इथपर्यंत पोहोचले आहेत आणि यापुढेही ते खोटे बोलत राहणार आहेत त्यामुळे त्यांच्या सारखा खोटारडा दुसरा कोणी नाही अशी टीका काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी आज केली.

मोदी यांनी सत्तेत येण्यापूर्वी ज्या घोषणा केल्या होत्या त्यातील एकही त्यांनी पूर्ण केली नाही, देशातील गोरगरीब आणि सर्वसामान्यांसाठी त्यांच्या विकासासाठी एकही नवीन योजना आणली नाही. परंतु आमच्या सत्ताकाळात आणि ज्या योजना आम्ही आणल्या हित्या त्यांच्यावर हीच मंडळी टीका करत होती.आज मनरेगा सारख्या योजनांचे यांना स्वागत करावे लागते आहे. त्यांच्याकडे सांगण्यासाठी काहीच नाही. प्रत्येक वर्षी अडीच कोटी नोकर्‍या उपलब्ध करण्याचे आश्वासन मोदीने दिले होते, परंतु त्या नोकर्‍या त्यांना उपलब्ध करता नाहीत उलट दोन कोटी 75 लाख नोकर्‍या कमी झाल्या आणि बेरोजगारी वाढली..यामुळे आम्ही अशाच विषयावर आम्ही आता जनतेपुढे जाणार असल्याचे खरगे म्हणाले.
राज्यात आता लोकसभेच्या सर्व निवडणुका ह्या प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याच नेतृत्वाखाली लढली जाणार आहेत यासाठी आता सर्व पक्ष कार्यकर्ते मिळून एकत्र काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले पक्षात जे काही वाद असतील त्यात वाद नाही म्हटले असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Body:मल्लिकार्जुन

Conclusion:मल्लिकार्जुन
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.