ETV Bharat / state

मेट्रो कारशेड समितीने दिलेला अहवाल सरकारने अमान्य करावा; मनसेची मागणी

author img

By

Published : Jan 29, 2020, 7:35 PM IST

समितीने दिलेला अहवाल राज्य सरकार स्वीकारणार आहे का? सत्तेत आल्यानंतर शिवसेनेची भूमिका बदलली का ? असा सवाल देशपांडे यांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर, सरकारने आरेतील करशेड हटवावे, असे देशपांडे यांनी सांगितले.

mns leader sandip deshpande
मनसे नेते संदीप देशपांडे

मुंबई- मेट्रो कारशेड समितीकडून सादर करण्यात आलेला अहवालात कारशेड दुसऱ्या ठिकाणी हलवणे व्यवहार्य नसल्याचे नमूद केले आहे. जर असा अहवाल ठाकरे सरकारने नेमलेल्या मेट्रो कारशेड समितीने दिला असेल तर तो अहवाल सरकारने अमान्य करावा, अशी मागणी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे.

माहिती देताना मनसे नेते संदीप देशपांडे

फडणवीस सरकारच्या काळात आरेतील कारशेडला शिवसेना, विरोधीपक्षासह मनसेने विरोध केला होता. ठाकरे सरकार सत्तेत आल्यावर त्यांनी त्वरित आरेतील कामाला स्थगिती दिली होती. तसेच आरेतील कारशेड स्थलांतरित करता येईल का यासाठी एक समिती गठीत केली. आता समितीने दिलेला अहवाल राज्य सरकार स्वीकारणार आहे का? सत्तेत आल्या नंतर शिवसेनेची भूमिका बदलली का ? असा सवाल देशपांडे यांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर, सरकारने आरेतील करशेड हटवावे, असे पुन्हा एकदा देशपांडे यांनी सांगितले.

हेही वाचा- थेट सरपंच निवड रद्द; आता सदस्यच निवडणार सरपंच

Intro:
मुंबई - मेट्रो कारशेड समितीकडून सादर करण्यात आलेला अहवालात कारशेड दुसऱ्या ठिकाणी हलवणे व्यवहार्य नसल्याचे नमूद केलं आहे. जर असा अहवाल ठाकरे सरकारने नेमलेल्या मेट्रो कारशेड समितीने दिला असल्यास तो अहवाल सरकारने अमान्य करावा अशी मागणी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे.
Body:फडणवीस सरकारच्या काळात आरेतील कारशेडला शिवसेना, विरोधीपक्ष सह मनसेने विरोध केला होता. ठाकरे सरकार सत्तेत आल्यावर त्यांनी त्वरित आरेतील कामाला स्थगिती दिली होती. तसेच आरेतील कारशेड स्थलांतर करता येईल का यासाठी एक समिती गठीत केली.
आता समितीने दिलेला अहवाल राज्य सरकार स्वीकारणार आहे का? सत्तेत आलेल्या नंतर शिवसेनेची भूमिका बदली का असा सवाल देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.
सरकारने आरेतील करशेड हटवावे असे पुन्हा एकदा देशपांडे यांनी सांगितले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.