ETV Bharat / state

शेट्टींनी विक्रमादित्य मतांनी मिळवली ६ विधानसभेत आघाडी - jayajyoti pednekar

लोकसभेचा नुकताच निकाल लागला यात उत्तर मुंबईत गोपाळ शेट्टी यांनी ७ लाख ६ हजार ६७८ मताधिक्यांनी विजय मिळवला.

नवनिर्वाचित खासदार गोपाळ शेट्टी
author img

By

Published : May 25, 2019, 10:20 AM IST

मुंबई - लोकसभेचा नुकताच निकाल लागला यात उत्तर मुंबईत गोपाळ शेट्टी यांनी ७ लाख ६ हजार ६७८ मताधिक्यांनी विजय मिळवला. यात उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सर्व विधानसभा मतदारसंघात गोपाळ शेट्टी यांनी मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच विक्रमी मतांनी आघाडी घेतली.

विशेष म्हणजे मालाड या एकमेव विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे एकमेव आमदार आहेत, तर इतर ५ मतदारसंघात भाजप-सेनेचे आमदार आहेत. मालाड-मालवणी परिसरात काँग्रेसचे प्राबल्य असताना तेथे देखील गोपाळ शेट्टी यांनी २० हजार २७ मतांनी आघाडी घेतली. या मतदारसंघात उर्मिला मातोंडकर यांनी आमदार अस्लम शेख यांच्या नेतृत्वाखाली या विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक सभा घेतल्या. मात्र, त्याचा फारसा परिणाम जाणवला नसल्याचे या निकालावरून जाणवले. बोरिवली विधानसभा मतदारसंघात यंदा सर्वाधिक मतदान झाले आणि हे मतदान प्रस्थापित उमेदवाराच्या विरोधात होईल असे चित्र होते. मात्र, प्रत्यक्षात गोपाळ शेट्टी यांनी ६ विधानसभा मतदारसंघापैकी सर्वाधिक १ लाख ५२ हजार ६११ मताधिक्य मिळवले. सहज उपलब्ध होणारा नेता, विभागातील समस्यांची जाण, मालवणीतील रखडलेले प्रश्न मार्गी लावल्यामुळे मुस्लिम मतदारांनीही शेट्टी यांना मतदान केले.

विधानसभानिहाय मिळालेले मतदान
विधानसभा उर्मिला मातोंडकर गोपाळ शेट्टी
बोरीवली 34, 044 1,52, 611
दहिसर 35,804 1,15,223
मागाठाणे 36,417 1,08,286
कांदिवली पूर्व 30, 462 1,10,419
चारकोप 35,391 1,30,151
मालाड 68,838 88,865

Intro:लोकसभेचा नुकताच निकाल लागला यात उत्तर मुंबईत गोपाळ शेट्टी यांनी 7 लाख 6 हजार 678
मतांनी विजय मिळवला. यात उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहाही विधानसभा मतदारसंघात गोपाळ शेट्टी यांनी मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच विक्रमी मतांनी आघाडी घेतली.Body: विशेष म्हणजे मालाड या एकमेव विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे एकमेव आमदार आहेत, तर 4 मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. मालाड मालवणी परिसरात काँग्रेसचे प्राबल्य असताना तेथे देखील गोपाळ शेट्टी यांनी 20 हजार 27 मतांनी आघाडी घेतली. या मतदारसंघात उर्मिला मातोंडकर यांनी आमदार असलम शेख यांच्या नेतृत्वाखाली या विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक सभा घेतल्या. मात्र त्याचा फारसा परिणाम जाणवला नसल्याचे या निकालावरून जाणवले. बोरिवली विधानसभा मतदारसंघात यंदा सर्वाधिक मतदान झाले आणि हे मतदान प्रस्थापित उमेदवाराच्या विरोधात होईल असे चित्र होते. मात्र प्रत्यक्षात गोपाळ शेट्टी यांनी 6 विधानसभा मतदारसंघापैकी सर्वाधिक 1 लाख 52 हजार 611 मताधिक्य मिळवले.Conclusion:सहज उपलब्ध होणारा नेता, विभागातील समस्यांची जाण, मालवणीतील रखडलेले प्रश्न लावल्यामुळे मुस्लिम मतदारांनीही शेट्टी यांना मतदान केले.
विधानसभानिहाय मिळालेले मतदान
विधानसभा उर्मिला मातोंडकर गोपाळ शेट्टी
बोरीवली 34, 044 1,52, 611

दहिसर। 35,804 1,15,223

मागाठाणे 36417 1,08,286

कांदिवली पूर्व 30462 1,10,419

चारकोप। 35,391 1,30,151

मालाड। 68838 88865
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.