ETV Bharat / state

सीएसएमटी दुर्घटना: केळी विक्रेत्याचे कुटुंब येणार उघड्यावर - गंगाराम कळापे

सीएसएमटी येथे गुरुवारी पादचारी पूल कोसळला. त्या घटनेत पुलावर गेले १५ वर्ष केळे विक्री करणारा ३२ वर्षीय विक्रेता जखमी झाला आहे. त्यामुळे त्यांची बायको आणि २ मुलांचे आता काय  होणार? असा प्रश्न जखमी केळे विक्रेतेचे मेव्हणे गंगाराम कळापे यांनी उपस्थित केला आहे.

जखमी व्यक्तीचे नातेवाईक
author img

By

Published : Mar 15, 2019, 3:52 PM IST

मुंबई - सीएसएमटी येथे गुरुवारी पादचारी पूल कोसळला. त्या घटनेत पुलावर गेले १५ वर्ष केळे विक्री करणारा ३२ वर्षीय विक्रेता जखमी झाला आहे. आत्माराम येडगे असे त्यांचे नाव असून त्यांच्यावर जीटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जखमी व्यक्तीशी बातचित करताना ईटीव्हीचे पत्रकार

आत्माराम हे दुर्घटनाग्रस्त पुलावर दररोज संध्याकाळी ५ ते ८ या वेळेत केळी विकत असत. कालच्या घटनेत ते पुलावरून खाली कोसळले आणि यात त्यांच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे त्यांची बायकोआणि २ मुलांचे आता कायहोणार? असा प्रश्न जखमी आत्मारामचे मेव्हणे गंगाराम कळापे यांनी उपस्थित केला आहे.

आत्माराम येडगे, जखमी केळीविक्रेते
- गंगाराम कळापे, ( जखमी आत्मारामचा ( मेव्हणा)नातेवाईक  बाईट

3G live 07 वरुन फिड पाठवले आहे.cameraman anil niraml

मुलाचं छत्र हरपलं

मुंबई:मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील पादचारी पूल कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत ३०  जण जखमी झाले आहेत. जखमीपैकी  केळीविक्रेते आत्माराम येडगे यांच्या मणक्याला मार बसला  असून बायको  आणि दोन पोराचं आता कसं  होणार असा प्रश्न गंगाराम कळापे,  जखमी आत्मारामचा ( मेव्हणा)नातेवाईक यांनी उपस्थित केला आहे.
रत्नागिरी ( साखरपा) येथील गंगाराम कळापे म्हणाले, आत्माराम येडगे पुलावर केळी  विकण्याचा धंदा  कराया. त्यांच्या मणक्याला मार बसला  असून बायको  आणि दोन पोराचं आता कसं  होणार? जगण्याबरोबरच मुलांच्या शिक्षणासाठी शासनानं मदत केली पाहीजे असं त्यांनी ई- टिव्ही भारतशी  बोलताना सांगितले.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.