मुंबई- आज सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे पूर्व उपनगरात घाटकोपर रेल्वे स्टेशनला लागूनच असलेल्या सखल भागात गुडघाभर पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत असून पाण्यातून वाट काढताना नागरिकांचे हाल होत आहेत.
मुंबईत कोसळधार..! घाटकोपर रेल्वे स्टेशन परिसराला तलावाचे स्वरूप - water
आज सकाळपासूनच कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने पूर्व उपनगरात घाटकोपर रेल्वे स्टेशनला लागूनच असलेल्या सखल भागात गुडघाभर पाणी साचले आहे. पाण्यातून वाट काढताना नागरिकांचे हाल होत आहेत.
घाटकोपर रेल्वे स्टेशनच्या बाजूला मोठ्या प्रमाणात पाणी साचले
मुंबई- आज सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे पूर्व उपनगरात घाटकोपर रेल्वे स्टेशनला लागूनच असलेल्या सखल भागात गुडघाभर पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत असून पाण्यातून वाट काढताना नागरिकांचे हाल होत आहेत.
Intro:घाटकोपर पश्चिमेला रेल्वे स्टेशनच्या बाजूला सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले
आज सकाळपासूनच कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने पूर्व उपनगरात घाटकोपर रेल्वे स्टेशनला लागूनच असलेल्या सखल भागात गुडघाभर पाणी साचले आहे गुडघाभर पाण्यातून काही नागरिक वाट काढत असल्याचे पाहायला मिळत आहे या पाण्याचा लवकरात लवकर नीचारा झाला नाहि तर हे पाणी रेल्वे ट्रॅक वर येण्यास सुरुवात होत आहेBody:घाटकोपर पश्चिमेला रेल्वे स्टेशनच्या बाजूला सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले
आज सकाळपासूनच कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने पूर्व उपनगरात घाटकोपर रेल्वे स्टेशनला लागूनच असलेल्या सखल भागात गुडघाभर पाणी साचले आहे गुडघाभर पाण्यातून काही नागरिक वाट काढत असल्याचे पाहायला मिळत आहे या पाण्याचा लवकरात लवकर नीचारा झाला नाहि तर हे पाणी रेल्वे ट्रॅक वर येण्यास सुरुवात होत आहे.
घाटकोपर रेल्वे स्थानक पश्चिम झुणझुवाला कॉलेज च्या समोरील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून पावसाने काही वेळ झाले विश्रांती घेतलेली आहे तरी सखल भागातील पाणी निचरा व्हायला वेळ लागत असल्याने रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे.Conclusion: