ETV Bharat / state

सत्तेपुढे लाचार होणाऱ्या उद्धव ठाकरेंचे नाव 'यु-टर्न' ठाकरे ठेवायला हवे - धनंजय मुंडे

आरेच्या मुद्यावरुन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

author img

By

Published : Oct 6, 2019, 10:49 AM IST

धनंजय मुंडेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

मुंबई - आरेच्या मुद्यावरुन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेंचे नाव बदलून 'यु-टर्न' ठाकरे ठेवायला हवे, असे म्हणत मुडेंनी ठाकरेंना टोला लगावला. सत्तेपुढे लाचार होत सगळ्याच मुद्यावर ते यु-टर्न घेत असल्याचे मुंडे म्हणाले.

आरे कॉलनीतील झाडांच्या खून्यांना सरकार आल्यावर पाहून घेऊ असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचे सरकार येणार आहे. त्यामुळे आरे कॉलनीच्या मुद्याकडे लक्ष देणार असल्याचे ठाकरे म्हणाले होते. याच मुद्यावरून धनंजय मुंडेनी त्यांना लक्ष्य केले आहे.

हेही वाचा - 'आरे कारशेड' प्रकरणी सेना बॅकफूटवर; उद्धव ठाकरे म्हणतात...

हेही वाचा - आरे प्रकरणी पर्यावरणप्रेमींकडून खोटा प्रचार -मुंबई मेट्रो प्रमुख अश्विनी भिडे

'आरे' काँलनीतील मेट्रोच्या कारशेडप्रकरणी न्यायालयाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर शुक्रवारी रात्री झाडे तोडण्यास सुरूवात झाली आहे. या वृक्षतोडीची माहिती समजताच पर्यावरणप्रेमींनी कारशेडबाहेर विरोध दर्शवला आहे. त्यामुळे पोलिसांचाही येथे बंदोबस्त तैनात आहे. या घटनेचा सर्वच स्तरातून संताप व्यक्त होत आहे.

Intro:Body:

सत्तेपुढे लाचार होणाऱ्या उद्धव टाकरेंचे नाव 'यु-टर्न' ठाकरे ठेवायला हवे - धनंजय मुंडे

मुंबई -   आरे च्या मुद्यावरुन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेंचे नाव बदलून 'यु-टर्न' ठाकरे ठेवायला हवे असे म्हणत मुडेंनी ठाकरेंना टोला लगावला. सत्तेपुढे लाचार होत सगळ्याच मुद्यावर ते यु-टर्न घेत असल्याचे मुंडे म्हणाले.

आरे कॉलनीतील झाडांच्या खून्यांना सरकार आल्यावर पाहून घेऊ असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचे सरकार येणार आहे. त्यामुळे आरे कॉलनीच्या मुद्याकडे लक्ष देणार असल्याचे ठाकरे म्हणाले होते. याच मुद्यावरून धनंजय मुंडेनी त्यांना लक्ष्य केले आहे. 

'आरे' काँलनीतील मेट्रोच्या कारशेडप्रकरणी न्यायालयाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर शुक्रवारी रात्री झाडे तोडण्यास सुरूवात झाली आहे. या वृक्षतोडीची माहिती समजताच पर्यावरणप्रेमींनी कारशेडबाहेर विरोध दर्शवला आहे. त्यामुळे पोलिसांचाही येथे बंदोबस्त तैनात आहे. या घटनेचा सर्वच स्तरातून संताप व्यक्त होत आहे.  

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.