ETV Bharat / state

ईव्हीएमचे सील न खोलताच मतमोजणीसाठी मशीन केली सुरू, उत्तर मुंबईतील प्रकार - मतमोजणी

ईव्हीएम मशीनचे सील न खोलताच मतमोजणीसाठी सुरू करण्यात आल्याचा प्रकार उत्तर मुंबईत घडला आहे. या प्रकरणी सर्वोदय भारतच्या उमेदवारांनी आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. .

उत्तर मुंबईतील उमेदवार डॉ नवीन पांडे
author img

By

Published : May 23, 2019, 1:39 PM IST

मुंबई - राज्यात आज लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. सकाळी ८ वाजल्यापासून या मतमोजणीला सुरुवात झाली. दरम्यान, ईव्हीएम मशीनचे सील न काढताच मतमोजणी करण्यासाठी मशीन सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार उत्तर मुंबई मतदार संघात घडला आहे. या प्रकरणी सर्वोदय भारतच्या उमेदवारांनी तक्रार दाखल केली आहे.

मतदानानंतर ज्या स्ट्रॉंग रुममध्ये ठेवण्यात आल्या होत्या. त्या मशीनच्या 'की' ओपन करण्यात येत होत्या, त्यावेळी ज्याला सील लावण्यात आले होते ते सील न ओपन करताच लॉक तसेच ठेऊन या मशीन सुरू केल्या जात होत्या. अशा प्रकारे सील न उघडताच मतमोजणी सुरू केल्यास या मशीनमध्ये मोठ्या प्रमाणात गडबड होऊ शकते, असा आरोप करत सर्वोदय भारत या पक्षाचे उत्तर मुंबईतील उमेदवार डॉ नवीन पांडे यांनी दिली आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.

तसेच या प्रकरणाविषयी संपूर्ण चौकशी केल्यानंतरच येथील मतमोजणीचे निकाल जाहीर करावेत, अशी मागणी आपण केली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.

Intro:एव्हीएमचे सिल न खोलताच लॉक वरून मशीन सुरू , सर्वोदय भारतच्या उमेदवाराची तक्रारBody:एव्हीएमचे सिल न खोलताच लॉक वरून मशीन सुरू , सर्वोदय भारतच्या उमेदवाराची तक्रार

(यासाठी वाईट मोजोवर पाठवला आहे)

ज्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आल्या होत्या त्या मशीनच्या की ओपन करण्यात येत होत्या त्यावेळी ज्याला सिल लावण्यात आली होती ते सील न ओपन करताच लॉक वरून मशीन ह्या सुरू केल्या जात होत्या. अशा प्रकारे विना सिलने मशीन जर ओपन होत असतील तर या मशीन मध्ये खूप मोठ्या प्रमाणात गडबड होऊ शकते यामुळे आपण यासंदर्भात तक्रार दिली असल्याची माहिती सर्वोदय भारत या पक्षाचे उत्तर मुंबईतील उमेदवार डॉ नवीन पांडे यांनी दिली.

या संदर्भात आपल्याला ही बाब लक्षात आल्यानंतर आपण येथील उपस्थित अधिकाऱ्यांना लेखी तक्रार दिली आहे. या याविषयी संपूर्ण चौकशी केल्यानंतरच येथील मतमोजणीचे निकाल जाहीर करावेत अशी मागणी आपण केली आहे. सिल ब्रेक न करता स्टॉक रूम मध्ये लॉक कसे खोलू शकले शकतात, असा प्रश्न आपण आयोगाला केला असल्याचे ते म्हणाले

मी स्वतः उत्तर मुंबई मतदार संघातील बोलताना हजर होतो त्यावेळी हा प्रकार माझ्यासमोर घडलं याची चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली

.

Conclusion:एव्हीएमचे सिल न खोलताच लॉक वरून मशीन सुरू , सर्वोदय भारतच्या उमेदवाराची तक्रार
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.