ETV Bharat / state

'संविधान बचाओ भारत बचाओ'; मुंबईत काँग्रेसचा तिरंगा मार्च - congress foundation day

काँग्रेस पक्षाचा आज (शनिवार) १३५ वा स्थापना दिवस आहे. त्यानिमित्ताने गोकुळदास तेजपाल हॉल ऑगस्ट क्रांती मैदान येथे काँग्रेसच्यावतीने ध्वजारोहण करण्यात आला. यावेळी काँग्रेसच्या सेवा दलाने झेंड्याला सलामी दिली. यावेळी काँग्रेस आमदार उपस्थित होते.

congress flag march in mumbai
'संविधान बचाओ भारत बचाओ'; मुंबईत काँग्रेसचा तिरंगा मार्च
author img

By

Published : Dec 28, 2019, 12:37 PM IST

Updated : Dec 28, 2019, 1:00 PM IST

मुंबई - काँग्रेस पक्षाच्या स्थापनादिनी ऑगस्ट क्रांती मैदान येथे ध्वजारोहण करुन गिरगाव चौपाटीच्या दिशेने तिरंगा मार्च निघाला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाला सुरुवात झाली असून यावेळी मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह इतर नेत्यांची उपस्थिती होती.

'संविधान बचाओ भारत बचाओ'; मुंबईत काँग्रेसचा तिरंगा मार्च

हेही वाचा - सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? फडणवीसांचा सेनेवर हल्लाबोल

काँग्रेस पक्षाचा आज (शनिवार) १३५ वा स्थापना दिवस आहे. त्यानिमित्ताने गोकुळदास तेजपाल हॉल ऑगस्ट क्रांती मैदान येथे काँग्रेसच्यावतीने ध्वजारोहण करण्यात आला. यावेळी काँग्रेसच्या सेवा दलाने झेंड्याला सलामी दिली. यावेळी काँग्रेस आमदार उपस्थित होते.

'संविधान बचाओ भारत बचाओ' मुंबईत काँग्रेसचा तिरंगा मार्च

थोरात म्हणाले, "आजचा मोर्चा हा शांतीचे प्रतिक आहे. काँग्रेसच्या वर्धापनदिनी नागरिकत्व दुरुस्ती कायदा व नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनशिप या कायद्याला विरोध करण्यासाठी तिरंगा मोर्चा काढला आहे."
मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, "देशात अशांतता पसरवण्याचे काम केंद्रातील सरकार करत असून आता प्रत्येक राज्यात ही परिस्थिती ओढवली आहे. त्यामुळेच आज एनआरसी आणि सीएए या कायद्याला विरोध करण्यासाठी काँग्रेस शांती मार्च काढत आहोत."

काँग्रेसचा १३५ वा स्थापना दिवस दिल्लीत साजरा -

दिल्लीत काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये तिरंगा ध्वज फडकावून स्थापना दिवस साजरा करण्यात आला. यावेळी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, मोतीलाल व्होरा, ए. के अॅन्टोनी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

हेही वाचा ..अशी असणार महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना

   महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या प्रमुख उपस्थितीत 
आज लकाँग्रेस स्थापना दिनानिमित्त गोकुळदास तेजपाल हॉल ऑगस्ट क्रांती मैदान येथे ध्वजारोहण करून , ऑगस्ट क्रांती मैदान ते गिरगाव चौपाटी येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यापर्यंत भारत बचाओ - संविधान बचाओ फ्लॅग मार्च  काढण्यात आला आहे.
यासाठी मुंबईतील काँग्रेस कार्यकर्ते ,पदाधिकारी ऑगस्ट क्रांती मैदानात जमले आहेत.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस वर्धापनदिन कार्यक्रमासाठी मल्लिकार्जुन खर्गे ,बाळासाहेब थोरात आणि काँग्रेस आमदार उपस्थित झाले आहेत

काँग्रेस सेवा दलाने सलामी देत काँग्रेसच ध्वजारोहण झाले .....

बाळासाहेब थोरात :  

आजचा  मार्च हा शांती मार्च आहे....... 

काँग्रेसची स्थापना झाली होती त्याच दिवशी आज काँग्रेसचे जे तत्व आहे त्यानुसारच सर्वाना एकत्र घेत आज जो caa आणि nrc कायदा आहे त्याला विरोध करण्यासाठी आम्ही निघालो आहोत 

देवेंद्र फडणवीस हे विरोधक सरकार बद्दल काही बोलत आहेत त्यांचच डोकं ठिकाणावर आहे का प्रश्न पडलंय

134 वर्षांनंतर पुन्हा एकदा आज कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी काँग्रेसशी एकनिष्ठ राहण्याची घेतली शपथ

मल्लिकार्जुन

देशात अशांतता पसरवण्याचे काम केंद्रातील सरकार करत आहे...
त्यामुळे जी आता प्रत्येक राज्यात परिस्थिती ओढवली आहे त्यामुळेच...

आज एन आरसी आणि सि ए ए या कायद्याला विरोध करण्यासाठी काँग्रेस शांती मार्च काढत आहोत भारत बचाओ संविधान बचाव 
या संविधान बचाव march मध्ये काँग्रेस सर्व नेते उपस्थित आहेत

फीड मोजो
Last Updated : Dec 28, 2019, 1:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.