ETV Bharat / state

दोन लाखांच्यावर कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी लवकरच वेगळी योजना - मुख्यमंत्री - ठाकरे सरकार

या सरकारमध्ये भिन्न भिन्न विचारांचे पक्ष एकत्र आले असले तरी आपण जनतेतून निवडून आलेलो असल्याने त्यांचे प्रश्न सोडविणे यावर भर देण्याच्या विचारांचे लोक आहेत. एक कुटुंब म्हणून याठिकाणी आपणास काम करायचे असून एखाद्या विषयावर वेगवेगळी भूमिका जरी असली तरी राज्यासाठी हिताचे काय, त्याचाच विचार आपल्याला करायचा आहे.

दोन लाखाच्यावर कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी लवकरच वेगळी योजना - मुख्यमंत्री

author img

By

Published : Dec 30, 2019, 9:14 PM IST

मुंबई - एकीकडे ठाकरे सरकारने जाहीर केलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी योजनेवर विरोधकांकडून टीकेची झोड उठत आहे, असे असतानाच मंत्रिमंडळ विस्तारानंतर लवकरच दोन लाख रुपयांच्यावर कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची योजना आणणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. मंत्रालयात मंत्रिमंडळ बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलते होते. जनतेच्या प्रश्नांची जाण असलेले अनुभवी नेत्यांचे हे मंत्रिमंडळ असून आपल्याकडे बेस्ट टीम असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच नव्याने शपथ घेतेले सर्व मंत्री व राज्यमंत्री यावेळी उपस्थित उपस्थित होते.

दोन लाखाच्यावर कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी लवकरच वेगळी योजना - मुख्यमंत्री
सर्व मंत्र्यांचे स्वागत करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, या सरकारमध्ये भिन्न भिन्न विचारांचे पक्ष एकत्र आले असले तरी आपण जनतेतून निवडून आलेलो असल्याने त्यांचे प्रश्न सोडविणे यावर भर देण्याच्या विचारांचे लोक आहेत. एक कुटुंब म्हणून याठिकाणी आपणास काम करायचे असून एखाद्या विषयावर वेगवेगळी भूमिका जरी असली तरी राज्यासाठी हिताचे काय, त्याचाच विचार आपल्याला करायचा आहे. आपली ही बेस्ट टीम प्रत्येक सामना जिंकेलच आणि राज्याला अधिक प्रगतीपथावर पोहोचवेल, असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छाही यावेळी दिल्या .नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच विशेष अधिवेशन-भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३३४ मधील अनुसूचित जाती जमातीच्या संदर्भातील राखीव जागांबाबत अनुसमर्थन करण्यासाठी राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन येत्या ८ जानेवारी २०२० ला बोलवावे असेही मंत्री परिषद बैठकीत ठरले असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

Intro:दोन लाखाच्यावर कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी लवकरच वेगळी योजना - मुख्यमंत्री

मुंबई ३०

एकीकडे ठाकरे सरकारने जाहीर केलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी योजनेवर विरोधकांकडून टीकेची झोड उठलाय असतानाच मंत्रिमंडळ विस्तार नंतर लवकरच दोन लाख रुपयांच्यावर कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना दिलस देण्याची योजना आणणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे . मंत्रालयात मंत्रिमंडळ बैठकी नंतर ते पत्रकारांशी बोलते होते . जनतेच्या प्रश्नांची जण असलेले अनुभवी नेत्यांचे हे मंत्रिमंडळ असून आपल्याकडे बेस्ट टीम असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले . यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच नव्याने शपथ घेतेले सर्व मंत्री व राज्यमंत्री या वेळी उपस्तिथ उपस्थित होते.

सर्व मंत्र्यांचे स्वागत करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, या सरकार मध्ये भिन्न भिन्न विचारांचे पक्ष एकत्र आले असले तरी आपण जनतेतून निवडून आलेलो असल्याने त्यांचे प्रश्न सोडविणे यावर भर देण्याच्या विचारांचे लोक आहेत . एक कुटुंब म्हणून याठिकाणी आपणांस काम करायचे असून एखाद्या विषयावर वेगवेगळी भूमिका जरी असली तरी राज्यासाठी हिताचे काय त्याचाच विचार आपल्याला करायचा आहे. आपली ही बेस्ट टीम प्रत्येक सामना जिंकेलच आणि राज्याला अधिक प्रगतीपथावर पोहोचवेल असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छाही यावेळी दिल्या .

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच विशेष अधिवेशन

भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३३४ मधील अनुसूचित जाती जमातीच्या संदर्भातील राखीव जागांबाबत अनुसमर्थन करण्यासाठी राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन येत्या ८ जानेवारी २०२० रोजी बोलवावे असेही मंत्री परिषद बैठकीत ठरले असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.Body:....Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.