मुंबई - शिवसेना आणि भाजप यांची युती अभेद्य आहे. आम्ही येणारी विधानसभेची निवडणूक एकत्रच लढणार असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. निवडणुका जवळ आल्याने प्रसारमाध्यमे भाजप स्वतंत्र निवडणूक लढवणार असल्याचे सांगत आहेत. मात्र, आम्ही एकत्र लढून पुन्हा युतीचे सरकार आणु असेही मुख्यमंत्री म्हणाले.
आमची युती अभेद्य, निवडणूक एकत्रच लढवणार - मुख्यमंत्री बहुमताचे रेकॉर्ड तोडणार
आता फक्त बहुमताचे कोणते रेकॉर्ड आम्ही तोडणार हे पाहायचे आहे. काही जागांचे निर्णय येत्या पंधरा दिवसात होतील, असेही मुख्यमंत्री म्हणाले. उद्यापासून (गुरुवार) सुरू होणाऱ्या महाजनादेश यात्रेत संपूर्ण महाराष्ट्र एका विचाराने एकत्र आणु असेही मुख्यमंत्री म्हणाले.
भाजप प्रवेशाच्या वाटेवर असलेल्या राष्ट्रवादीच्या ३ तर काँग्रेसच्या एका आमदाराने आज अखेर हातात कमळ घेतले. कुंपनावर असलेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. हा राष्ट्रवादी काँग्रेसला आणि काँग्रेसला मोठा धक्का मानला जातो.
Intro:Body:
[7/31, 11:35 AM] Sanjiv Bhagwat, Mumbai: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस #
राज्याच्या राजकारणात दबदबा निर्माण केला अशा नेत्यांची मांदियाळी आज आमच्यासोबत आली आहे..
पिचड यांचा प्रवेश अत्यंत महत्त्वाचा आहे, एक दीर्घ अनुभव असलेला आणि सज्जन प्रवृत्तीचा माणूस म्हणून मी पाहिलं आहे
आज राज्यात आदिवासी समाजात आदर व्यक्त होतो..
यापूर्वी संभाजी राजे आले समर्जित राजे घाडगे आले आता शिवाजी महाराज याचे वंशज शिवेंद्सिंहराजे भोसले आमच्यात आले,
राज्याचा ज्यांनी स्वराज्य दिले, संपूर्ण देशाचे आराध्य दैवत आहेत त्याचे आशीर्वाद घेऊन मोदी यांनी प्रचार सुरू केला त्यांचे वंशज आज भाजपा त येत आहेत आमचा हा सन्मान समजतो
कालिदास कोळंबकर यांचा अजेंडा पक्का आहे, मिल कामगार आणि पोलिस यांच्यासाठी निर्णय करून घेतले,
त्यांच्या नेतृत्वाने मिल कामगारांना घर मिळेल, जनतेत राहणारा जनतेचा माणूस आहे
संदीप नाईक हे अतिशय संयमी आणि प्रश्ना ची जान आहे, त्यांच्यासोबत
नवी मुंबई मध्ये नेमके उरले काय
आम्ही वैभव पिचड यांना पकडले त्यामुळे मधुकर पिचड आले, सुजय विखे यांचेही असेच झाले
नवी मुंबईत नाईक घराण्याचे एक वेगळे अस्तित्व आहे, ठाण्यात त्यांच्यामुळे एक ताकद मिळेल
वैभव नाईक हे मधुकर पिचड यांची कॉपी आहे, त्यांच्यामुळे मोठी ताकद पक्षाला मिळेल
चित्रा वाघ आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये आता कोणी महिला नेत्या उरल्या नाहीत..
त्यांच्या प्रवेशावर प्रत्यक्ष शरद पवार यांना बोलावे लागले
महात्मा फुले यांच्या घराण्याच्या वंशज. नीता ताई होले यांनी आज प्रवेश केला..
सुधीर मुनगटीवार यांनी खूप काम केल्याने होले यांनी आज पक्ष प्रवेश केला
मोदींना जे यश मिळाले ते परिवर्तन झाल्याने सामान्य माणसाच्या जीवनात बदल होत आहेत म्हणून दिले...सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी समर्थन दिले
आमच्या काळात समस्या निर्माण झाल्या नाहीत, परंतु आम्ही प्रत्येक गोष्टीवर मार्ग काढला, त्या शालय
प्रवेश करणाऱ्या लोकांनी मंत्री पाहिजे म्हणून मागणी केली नाही, केवळ कार्यप्रणाली पाहून अनुभव घेऊन त्यांनी हा प्रवेश केला आहे
आपल्या माणसाचा विकास करण्यासाठी हे लोक आले आहेत
कोणाला धाक दाखवून प्रलोभन देऊन आणले नाही, कोणाला धाक दाखवण्याचे आमचे दिवस राहिलेले नाहीत
[7/31, 11:42 AM] Sanjiv Bhagwat, Mumbai: मधेच माईक बंद झालं
जी चांगली मंडळी आहेत ते येत आहेत
ही काही धर्मशाळा नाही त्यामुळे हे येत आहेत त्याचे कार्य, कर्तृत्व पाहून आम्ही घेत आहोत
आता निवडणुका जवळ आल्याने माध्यमांनी भाजप एकत्र लढणार असे सांगत आहेत परंतु
शिवसेना आणि आमची युती अभेद्य आहे, कोणीही वेगळे लढणार नाही आम्ही एकत्र लढू पुन्हा आम्ही युतीचे सरकार आणु
आता फकात बहुमताचे कोणते रेकॉर्ड आम्ही तोडणार हे पाहायचे आहे
काही जागचे निर्णय येत्या पंधरा दिवसात होतील
उद्यापासून करणाऱ्या यात्रेत संपूर्ण. महाराष्ट्र एका विचाराने आणु
पुढच्या पिढीला दुष्काळ पाहता येणार नाही यासाठी आम्ही कौल घेणार आहोत
.
Conclusion: