ETV Bharat / state

साप्ताहिक राशीभविष्य : जाणून घ्या कसा असेल हा आठवडा - check astrological prediction for your sign

कसा असेल तुमचा आठवडा? अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय या संदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल? वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का? मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावे? येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का? जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर वाचा, साप्ताहिक राशीभविष्य

check weekly astrological prediction
साप्ताहिक राशीभविष्य : जाणून घ्या कसा असेल हा आठवडा
author img

By

Published : Jun 7, 2021, 12:01 AM IST

मेष - हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र परिणाम देणारा आहे. आपल्याला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे पैसे वाचवण्याचा प्रयत्न करा आणि अनावश्यक खर्च टाळा. विवाहित जोडप्यांनी संवादादरम्यान गैरसमज होणार नाही. यांची काळजी घ्या. ऑफिसमध्ये साहेबांशी वाद घालणे टाळा, अन्यथा भविष्यात कठिण परिस्तिथी निर्माण होऊ शकते. कामाच्या दृष्टीने चांगला आठवडा राहील. आरोग्याबद्दल सावधगिरी बाळगा. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवा.

वृषभ - इच्छित परिणाम मिळविण्यासाठी आपल्याला नेहमीपेक्षा कठोर परिश्रम घ्यावे लागतील.सकारात्मक मानसिकता ठेवा. आपल्या जोडीदाराबरोबर वेळ घालविण्याचा प्रयत्न करा. यामुळे आपल्या वैवाहिक जीवनात शांतता आणि सुसंवाद राखण्यास मदत होईल. आर्थिक नियोजन काळजीपूर्वक करा. हा आठवडा आर्थिक बाबतीत अनुकूल नाही. भावंडांमधील मतभेदांमुळे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. कर्ज देणे टाळा. व्यवसायामध्ये चांगला फायदा होण्याची शक्यता आहे.

मिथुन - हा आठवडा तुमच्यासाठी सकारात्मक राहण्याची शक्यता आहे. तुमच्या परिश्रमाचे श्रेय तुम्हाला मिळेल. हा आठवडा धार्मिक आणि व्यवसायिक सहलीसाठी उपयुक्त ठरेल. बऱ्याच दिवसांपासून अपेक्षा करत असलेले कॉल येण्याची शक्यता आहे. वकील आणि इतर कायदेशीर बाबींसाठी आठवडा चांगला आहे. पालकांना अभिमान वाटेल असे कार्य तुमच्याकडून होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी अनुकूल आठवडा आहे.

कर्क - या आठवड्यात तुम्हाला सकारात्मक गोष्टी बघायला मिळतील. नेहमी चांगल्या गोष्टींना धरुन राहा आणि वाईट लोकांकडून काही शिकायचा प्रयत्न करा. जे तुम्हाला आव्हानांवर मात करण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी मदत करेल. प्रलंबित कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त जीवन साथीदाराबरोबरचे संबंध अधिक मजबूत होतील. विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये काही अडथळे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अभ्यासाकडे लक्ष द्या. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा अनुकूल असेल. कोणताही महत्वपूर्ण निर्णय घेण्यापूर्वी विचार करून निर्णय घ्या.

सिंह - हा आठवडा तुमच्यासाठी प्रगती साधणारा आहे. तसेच या आठवड्यात अनेक वेळा संघर्ष करावा लागू शकतो. त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा प्तयत्न करा. कामाच्या दृष्टीने हा आठवडा तुम्हाला व्यस्त ठेवणारा आहे. तसेच त्याचा चांगला निकाल तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. नवीन गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी अनुकूल आठवडा आहे. आरोग्याच्या बाबतीत, आपण सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे.

कन्या - आठवड्याच्या सुरूवातीला असलेला ग्रहांचा प्रभाव सुसंवाद, चांगले कौटुंबिक संबंध आणि आर्थिक स्थिरता वाढविण्यासाठी अनुकूल आहे. वैवाहिक जीवनात आनंद देणारा आठवडा आहे. छोठ्या-मोठ्या सहलीची योजना आखू शकता. एकंदरीत हा आठवडा तुमच्यासाठी फलदायी ठरू शकेल. आठवड्याच्या उत्तरार्ध आर्थिक स्थिती मजबूत होईल. मात्र, खर्चाचे योग्य नियोजन करावे लागेल. तसेच गोंधळात टाकणारे प्रश्न उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे शांत डोक्याने निर्णय घ्यावा लागेल.

तूळ - हा आठवडा खूप सकारात्मक असेल. नवीन प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्याची काही रोमांचक संधी तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक जबाबदारीमुळे प्रलंबित असलेले काही उपक्रम आठवड्याभरात पुन्हा सुरू होतील. तसेच पैसे मिळवण्याचे नवीन स्रोत सापडतील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद असेल. न्यायालयीन बाबतीत निकाल तुमच्या बाजूने लागू शकतो. जे लोक सहलीची तयारी करीत आहेत, त्यांनी सावधगिरी बाळगावी. आरोग्याच्या बाबतीत आपण सावध राहणे महत्वाचे आहे.

वृश्चिक - या आठवड्यात चिडचिड होण्याचीदेखील शक्यता आहे. मात्र, परिस्थितीचे अचूक मूल्यांकन करण्याची आपली गुणवत्ता आपल्याला दररोजच्या आयुष्यात आपल्याशी वागणार्‍यांपेक्षा खूप पुढे राहण्यास मदत करेल. या आठवड्यात काही गोष्टी आपल्याला पूर्णपणे विचलित करू शकतात. कुटुंबासोबत वेळ घालवणे फायद्याचे ठरेल. या आठवड्यात प्रलंबित कामे पूर्ण करू शकाल.

धनू - शुक्र आणि मंगळ या दोन ग्रहांच्या प्रभावामुळे तुमचा स्वभाव आक्रमक होण्याची शक्यता आहे. मात्र, यामुळे परिस्थिती तुमच्या बाजूने राहू शकते. कुटुंबासमवेत वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. या आठवड्यात आपले कौटुंबिक संबंधही दृढ होतील. कौटुंबिक सहलीचे योग आहे. आरोग्याच्या दृष्टीने अनुकूल आठवडा असेल. या आठवड्यात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. अनावश्यक खर्च टाळा.

मकर - या आठवड्यात शांत राहण्याचा प्रयत्न करा. जवळच्या व्यक्तीचे वागणे तुम्हाला निराश करेल. मद्य प्राशन करणे टाळा. अन्यथा आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे मानसिक तणाव वाढण्याची शक्यता आहे. बऱ्याच दिवसांपासून सुरु असलेले मतभेद दूर होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात आपल्या भावना स्पष्टपणे व्यक्त करण्याचा प्रयत्न करा.

कुंभ - हा आठवडा तुमच्यासाठी अनुकूल असण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी महिला सहकाऱ्यांशी वाद घालणे टाळा. आरोग्याच्या समस्या आपले लक्ष विचलीत करू शकतात. कुटुंबासोबत वेळ घालवा. नात्यात गैरसमज होण्याची शक्यता आहे. एखादा संदेश पाठवताना किंवा आपल्या प्रिय व्यक्तीला कॉल करताना सावध रहा. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा समाधानकारक असण्याची शक्यता आहे. कर्ज घेण्यास अनुकूल आठवडा असेल. प्रवासावर खर्च होऊ शकतो.

मीन- हा आठवडा व्यस्त राहण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी नवी जबाबदारी मिळू शकते. खर्च बचतीपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. मुलाखतीत विद्यार्थ्यांना यश मिळू शकेल. आपणास नवीन विषय शिकण्याची आवड निर्माण होऊ शकते. जोडीदारासोबत गैरसमज होण्याची शक्यता आहे. आक्रमक न होता. शांत पध्दतीने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र परिणाम देणारा आहे. आपल्याला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे पैसे वाचवण्याचा प्रयत्न करा आणि अनावश्यक खर्च टाळा. विवाहित जोडप्यांनी संवादादरम्यान गैरसमज होणार नाही याची काळजी घ्या. ऑफिसमध्ये साहेबांशी वाद घालणे टाळा, अन्यथा भविष्यात कठिण परिस्तिथी निर्माण होऊ शकते. कामाच्या दृष्टीने चांगला आठवडा राहील. आरोग्याबद्दल सावधगिरी बाळगा. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवा.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.