औरंगाबाद - मामाच्या घरी राहण्यासाठी गेलेल्या सात वर्षीय खुशी अंकुश साळवे या मुलीचा विषारी किटक चावल्याने मृत्यू झाला आहे. गुरूवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली. भोकरदन तालुक्यातील कोठा जांबुडी येथील असलेली खुशी काही दिवसांपूर्वी चिकलठाणा परिसरातील नाईकनगरमध्ये राहणाऱ्या मामाकडे राहण्यासाठी आली होती. बुधवारी रात्री झोपेत तीला किटक चावल्याची जाणीव झाली. त्यानंतर ती अचानक चक्कर येऊन बेशुध्द पडली. तीला कुटूंबाने तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना गुरुवारी रात्री तिचा मृत्यू झाला. चिकलठाणा पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
#MaharashtraBreaking : विषारी किटक चावल्याने सात वर्षीय मुलीचा मृत्यू; औरंगाबाद येथील घटना
20:07 June 19
17:56 June 19
- लोकल सुरु करण्याचा निर्णय असो किंवा इतर प्रत्येक निर्णय टास्क फोर्सच्या सल्ल्यानुसार घेतले जातात, अशी प्रतिक्रिया पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. तसेच तिसरी लाट टाळण्यासाठी निर्बंध आवश्यक असल्याचेही त्यांनी म्हटले.
15:17 June 19
दिंडोरी (नाशिक) - दिंडोरी तालुक्यातील हातनोरे येथील शेतकरी मोतीराम संतु बोरस्ते (68) यांच्यावर एका राष्ट्रीयकृत बँकेचे सुमारे 6 लाखांचे कर्ज होते. या थकीत कर्ज वसुलीसाठी बँकेने नोटीस पाठवली होती. तसेच कर्ज भरण्यासाठी तगादा लावला होता. दरम्यान नापिकीमुळे कर्ज भरणे शक्य होत नसल्याने विवंचनेत असताना मंगळवारी दुपारी त्यांनी विषप्राशन केले. त्यांना नातेवाईकांनी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना गुरुवार रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.
15:00 June 19
खेड-दापोली-मंडणगड मार्गावरील वाहतूक विस्कळीत
रत्नागिरी - रात्रभर मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे खेडमधील जगबुडी आणि नारंगी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे खेड-दापोली-मंडणगड मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
14:56 June 19
कांदिवली फेक व्हॅक्सिन ड्राईव्ह प्रकरण
- कांदिवलीतील फेक व्हॅक्सिन ड्राईव्ह प्रकरणाचा चौकशी अहवाल सादर
- बृहन्मुंबई महानगरपालिकेची परवानगी न घेता बनावट लसीकरण केल्याचे उघड
- लसीचासाठादेखील अनधिकृत पद्धतीने मिळवल्याचे स्पष्ट
- चार संशयितांना पोलिसांनी केली अटक
13:46 June 19
नागपूर - सेन्ट्रल एव्हेन्यू, कामठी मार्गावरील मेट्रो कामाला गती....स्टेशन, रूळ टाकण्याचे काम प्रगती पथावर
11:46 June 19
अहमदनगर- हिवरेबाजार मध्ये प्रत्येक्षात शाळा सुरू..
ग्रामसभेत निर्णय घेत पाचवी ते दहावीचे वर्ग सुरु.. शिक्षण विभागाचा आदेश नसल्याने राज्यातील शाळा बंद..
11:43 June 19
मुंबई- राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेसचे संकल्प दिन साजरा केला जात आहे. तसेच वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर केंद्रसरकारच्या विरोधात आंदोलन, केंद्रसरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत आज मुंबईत आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेस नेते नसीम खान, जिशान सिद्दीकी यांनी आंदोलनात सहभाग घेतला. एल्फिस्टन परिसरात रस्त्यावर उतरून हे आंदोलन सुरू करण्यात आले.
11:40 June 19
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी केला सत्कार
आज महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्तीय भागात निर्माण होणाऱ्या पूर परस्थितीचे नियोजन करण्यासाठाी जलंसपदा मंत्री जयंत पाटील आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्यात बैठक पार पडत आहे. त्यावेळी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी पाटील यांचे स्वागत करत सत्कार केला. पाटील यांनी ही मोठ्यामनाने तो स्वीकारला आहे.
10:52 June 19
शिवसेना-राष्ट्रवादी युतीबाबत आता बोलणे शहाणपणाचे नाही - प्रफुल्ल पटेल
10:33 June 19
पुण्यात मुसळधार पाऊस; मार्केट यार्डजवळ चार चारचाकी वाहनांवर आणि दोन दुचाका वाहनांवर झाड कोसळले
10:20 June 19
- हिंदुत्व आणि मराठी दोन्ही विषय महत्वाचे आहे - संजय राऊत
- मराठी माणसाच्या हक्कासाठी शिवसेना आहे
- अनेक आले नी गेले शिवसेना इथेच आहे
- सेना मुंबई आणि ठाण्याबाहेर नाही अशी टीका केली जात होती
- दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा
- शिवसेना महाराष्ट्र पार करून दिल्लीत बसली आहे
- हे सगळं समीकरण शिवसेनेसाठी झालं आहे
10:20 June 19
- रात्रभर मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे खेडमधील जगबुडी नदी आणि नारंगी नदीने ओलांडली इशारा पातळी
- खेड -दापोली-मंडणगड मार्गावरील वाहतूक विस्कळीत
09:02 June 19
कोकण किनारपट्टीवरही पावसाचा जोर कायम
09:02 June 19
पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात
07:11 June 19
शिवसेनेचा 55वा वर्धापन सोहळा : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शनिवारी ऑनलाइनच्या माध्यमातून संबोधन
06:19 June 19
सुनील देशमुखांसह राज्यातील अनेक कार्यकर्त्यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश
अमरावती - माजी राज्यमंत्री आणि अमरावती जिल्ह्यातील दमदार नेता अशी ओळख असणारे डॉ. सुनील देशमुख हे काँग्रेसबाहेर एक तप घालवून शनिवारी पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.