ETV Bharat / state

Porm film maker arrested : पॉर्न फिल्म तयार करुन, महीलांना ब्लॅकमेल करणाऱ्या आरोपीस अटक - गुजरात

गुजरातमधील (Gujarat) गांधीनगरचा रहिवासी असलेल्या एका व्यक्तीने, महीलांना ब्लॅकमेल (Accused of blackmailing women by making porn film) करुन पैसे कमावण्याचा व्यवसाय सुरु केला होता. प्रशांत आदित्य असे आरोपीचे नाव आहे. हा इंस्टाग्रामवरून महिलांचे फोटो काढत असे. मग त्या फोटोंच्या पार्श्वभूमीत पॉर्न फिल्मचा आवाज लावत असे. दहावी नापास असलेला हा आरोपी, गांधीनगरमध्ये बसून, केवळ 500 आणि 1000 रुपयांसाठी महिलांना ब्लॅकमेल करत असे. आरोपीला मुंबई( mumbai) पोलिसांनी (Porn film maker arrested) अटक केली आहे.

Porm film maker arrested
पोर्म फिल्म तयार करणाऱ्यास अटक
author img

By

Published : Jul 29, 2022, 1:09 PM IST

मुंबई : इंस्टाग्रामवरून महिलांचे फोटो काढून, त्यांच्या फोटोंच्या पार्श्वभूमीत पॉर्न फिल्मचा आवाज लावून, महिलांना ब्लॅकमेल (Accused of blackmailing women by making porn film) करणाऱ्या गुजरातमधील एका व्यक्तीला मुंबई (mumbai) पोलिसांनी अटक (Porn film maker arrested) केली. केवळ 500 आणि 1000 रुपयांसाठी महिलांना ब्लॅकमेल करत असे.

मुंबई पोलिसांशी संवाद साधतांना ईटिव्हीचे प्रतिनिधी

प्रशांत आदित्य असे या 19 वर्षीय, आरोपीचे नाव आहे. प्रशांत आदित्य हा गुजरातमधील (Gujarat) गांधीनगरचा रहिवासी आहे. हा इंस्टाग्रामवरून महिलांचे फोटो काढत असे. मग त्या फोटोंच्या पार्श्वभूमीत पॉर्न फिल्मचा आवाज लावत असे. आरोपी गांधीनगरमध्ये बसून, केवळ 500 आणि 1000 रुपयांसाठी महिलांना ब्लॅकमेल करत असे. पण ब्लॅकमेल करण्याची त्याची पद्धत अतिशय घृणास्पद आणि वेगळी होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्लॅकमेला केलेल्या महीलांचा आकडा २१ आहे. मात्र, आरोपीला केलेल्या चौकशीत, त्याने हा आकडा ५० पेक्षा जास्त असल्याचा दावा केला आहे. तसेच, प्रशांतचे हे घाणेरडे कार्य केवळ राज्यापुरतेच न राहता, देशभर व्यापले आहे. तर या प्रकरणात अडकलेल्या आणखी काही महीला असेल: तर त्यांनी कुठलीही भिती न बाळगता पोलीस स्टेशनला येऊन तक्रार नोंदवावी, असे आवाहन मुंबई पोलीसांनी केले आहे.

हेही वाचा : थरारक CCTV Video : आरोपीने 30 सेकंदात केले 35 वार, नाना पेठेत तरुणाचा चाकूने भोसकून खून

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.