ETV Bharat / state

Dhananjay Shinde : चंद्रकांत पाटील यांना हेल्मेट घालून फिरावं लागणं; हे देवेंद्र फडणवीस यांचं अपयश - धनंजय शिंदे - आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र सचिव धनंजय शिंदे

मंत्री चंद्रकांत पाटील (Guardian Minister Chandrakant Patil) यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून पुन्हा एकदा शाही फेक केली जाईल, अशी धमकी मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या डोळ्याच्या सुरक्षेसाठी फेस मास्क लावुन (Chandrakant Patil face mask) फिरणे सुरु केले. मात्र, आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र सचिव धनंजय शिंदे (AAP Maharashtra Secretary Dhananjay Shinde) यांनी हे राज्याच्या गृहखात्याचे आणि देवेंद्र फडणवीस (criticized Devendra Fadnavis) यांचे अपयश असल्याचा टोला लगावला आहे.

Chandrakant Patil face mask
मंत्री चंद्रकांत पाटील
author img

By

Published : Dec 18, 2022, 8:48 PM IST

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले यांनी भीक मागून शाळा सुरू केल्या, असं वादग्रस्त वक्तव्य पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Guardian Minister Chandrakant Patil) यांनी केल्यानंतर, याबाबत राज्यभर संताप व्यक्त केल्या जात आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पुण्यातील एका कार्यक्रमादरम्यान शाही फेक करण्यात आली. शाई फेक करणाऱ्या तरुणांना अटकही करण्यात आली. मात्र या शाही फेक घटनेनंतर, चंद्रकांत पाटील यांच्यावर पुन्हा एकदा शाही फेक केली जाईल, अशी धमकी सोशल मीडियाच्या माध्यमातून देण्यात आली होती.

या धमकी नंतर पिंपरी चिंचवड मधील एका कार्यक्रमात चंद्रकांत पाटील हे फेस मास्क घालून आल्याचे पाहायला मिळाले. पुन्हा आपल्यावर शाही फेक होऊ शकते आणि त्यामुळे आपल्या डोळ्यांना इजा होऊ नये, यासाठी चंद्रकांत पाटील यांनी हा फेस मास्क घातला असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र आता त्यांनी घातलेल्या फेस मास्कवर (Chandrakant Patil face mask) आम आदमी पार्टीने त्यांना टोला लगावला आहे. अशाप्रकारे मंत्र्यांना सार्वजनिक कार्यक्रमात हेल्मेट घालून फिरावं लागत आहे, हे राज्याच्या गृहखात्याचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे अपयश (criticized Devendra Fadnavis) असल्याचा टोला आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र सचिव धनंजय शिंदे (AAP Maharashtra Secretary Dhananjay Shinde) यांनी लगावला आहे.

पिंपरी चिंचवड मध्ये एका सार्वजनिक कार्यक्रमात मंत्री चंद्रकांत पाटील यांनी फेस शील्ड हा माफ लावला होता. मात्र आपल्यावर शाही फेक केली असली तरी, आपण घाबरलेलो नाही. आपल्यावर शाही फेकून एखाद्याला आनंद मिळत असेल, तर तो आनंद त्याने घ्यावा. पण भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि राज्यातले पोलीस हे दक्ष आहेत, असा इशाराही या कार्यक्रमातून चंद्रकांत पाटील यांनी दिला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.