ETV Bharat / state

'५ वर्षांत दहशतवादी हल्ल्यातील मृत्युंपेक्षा जास्त मृत्यू इमारती कोसळल्यामुळे' - death in mumbai

मुंबईत २०१३ ते २०१८ या काळात इमारती आणि घरांशी निगडीत २ हजार ७०४ दुर्घटनांची नोंद झाली आहे, अशी माहिती आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख याना बृहन्मुंबई महानगरपालिकेनी दिली आहे.

घरे कोसळ्याच्या दुर्घटना
author img

By

Published : Jul 17, 2019, 8:53 AM IST

Updated : Jul 17, 2019, 9:32 AM IST

मुंबई - डोंगरीपाडा येथे इमारत कोसळण्याच्या घटनेमुळे मुंबईतील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबईत इमारती आणि घरांशी निगडीत दुर्घटनांमध्ये २०१३ ते २०१८ या कालावधीत तब्बल २३४ लोकांचा बळी गेला आहे. तर ८४० जखमी झाले आहेत. मुंबईत २०१३ ते २०१८ या काळात इमारती आणि घरांशी निगडीत २ हजार ७०४ दुर्घटनांची नोंद झाली आहे, अशी माहिती आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यास बृहन्मुंबई महानगरपालिकेनी दिली आहे.

शकील अहमद शेख आरटीआय कार्यकर्ता

गेल्या पाच वर्षांत दहशतवादी हल्ल्यात झालेल्या मृत्युपेक्षा जास्त मृत्यू इमारती कोसळून झाले आहेत असे, आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद यांचे मत आहे. शेख यांनी आपत्कालीन व्यस्थापन विभागाला २०१३ पासून २०१८ पर्यंत मुंबईत किती आपत्कालीन दुर्घटना झाल्या आहेत. याबाबतची माहिती विचारली होती. सदर माहिती संदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिका आपत्कालीन व्यस्थापन विभागाचे जनमाहिती अधिकरी तथा सहायक अभियंता सुनील जाधव यांनी शकील अहमद शेखला माहिती अधिकार अधिनियम-२००५ अन्वये माहिती दिली.

२०१३ ते २०१८ सालातील इमारतींशी निगडीत दुर्घटना

२०१३ मध्ये एकूण ५३१ दुर्घटनांमध्ये एकूण १०१ लोकांचा मृत्यू झाला असून त्यात ५८ पुरुष आणि ४३ स्त्रियांचा समावेश आहे. व एकूण १८३ लोक जखमी झाले असून त्यात ११० पुरुष आणि ७३ स्त्रियांचा समावेश आहे.

२०१४ मध्ये एकूण ३४३ दुर्घटनांमध्ये एकूण २१ लोकांचा मृत्यू झाला असून त्यात १७ पुरुष आणि ४ स्त्रियांचा समावेश आहे. व एकूण १०० लोक जखमी झाले असून त्यात ६२ पुरुष आणि ३८ स्त्रियांचा समावेश आहे.

२०१५ मध्ये एकूण ४१७ दुर्घटनांमध्ये एकूण १५ लोकांचा मृत्यू झाला असून त्यात ११ पुरुष आणि ४ स्त्रियांचा समावेश आहे. व एकूण १२० लोक जखमी झाले असून त्यात ७९ पुरुष आणि ४१ स्त्रियांचा समावेश आहे.

२०१६ मध्ये एकूण ४८६ दुर्घटनांमध्ये एकूण २४ लोकांचा मृत्यू झाला असून त्यात १७ पुरुष आणि ७ स्त्रियांचा समावेश आहे. व एकूण १७१ लोक जखमी झाले असून त्यात ११३ पुरुष आणि ५९ स्त्रियांचा समावेश आहे.

२०१७ मध्ये एकूण ५६८ दुर्घटनांमध्ये एकूण ६६ लोकांचा मृत्यू झाला असून त्यात ४४ पुरुष आणि २२ स्त्रियांचा समावेश आहे. व एकूण १६५ लोक जखमी झाले असून त्यात १०१ पुरुष आणि ६४ स्त्रियांचा समावेश आहे.

२०१८ जुलै पर्यंत एकूण ३५९ इमारती कोसळण्याची दुर्घटनेत एकूण ७ लोकांचा मृत्यू झाला असून त्यात ५ पुरुष आणि २ स्त्रियांचा समावेश आहे. व एकूण १०० लोक जखमी झाले असून त्यात ७३ पुरुष आणि २७ स्त्रियांचा समावेश आहे.

यासंदर्भात शकील अहमद शेख यांनी मुंबई मनपा आयुक्त अजॉय मेहता आणि मुख्य अग्निशमन अधिकारी प्रभात रहांगदले यांस पत्र पाठवून आपत्कालीन दुर्घटनेत लवकरात लवकर कार्यवाही करण्यासाठी विशेष व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे.

Intro:मनपा की धोकादायक इमारत की सूची में केसर भाई इमारत गायब! इतनी बड़ी आखिर कैसे!Body:

आरटी आय कार्यकर्ता शकील अहमद शेख ने आर टी आई के द्वारा से दावा किया है कैसर भाई इमारत का नाम मनपा की धोकादायक इमारत की सूची में नहीं है आपको बतादे कि मनपा ने वर्ष 2019-2020 के लिये कुल 499 इमारतों को C1 कैटेगिरी में धोकादायक घोषित किया है, याचिका क्र. 1135/2014 में बॉमबे उच्च न्यायालय ने 23 जून 2014 के आदेश में कहा है कि मुम्बई मनपा हर साल बारिश शुरू होने से पहले धोखादायक इमारतों की शिनाख्त करेगी और धोकादायक इमारतों की सुची बनाकर मनपा की वेबसाइट पर डालेगी गई, धोकादायक शिनाख्त की गई इमारतो का तुरंत पानी और इलेक्ट्रिक कट किया जाए और स्थानीय पुलिस की मदद लेकर जबरन धोकादायक इमारत से खाली कराया जाए।

धोकादायक इमारतो के संदर्भ मनपा आयुक्त प्रवीण परदेशी, अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल, उपायुक्त अतिक्रमण एवं निष्कासन, को ईमेल और लिखित शिकायत के द्वारा चेताया था कि, मुम्बई महानगर पालिका के हद्द में कुल धोकादायक 499 इमारते है आप उन पर तुरंत करवाई करो मगर आज तक उस पत्र का कोई जवाब नही दिया गया, और न ही धोकादायक इमारतों पर कोई करवाई की गई

*प्रेस नोट*
         
*मुंबईत तब्बल 2704 इमारती कोसळण्याची दुर्घटनेत एकून 234 लोकांची बळी 840 जख्मी !*

मुंबई भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते आणि मुंबईला सर्वात जास्त सुरक्षित शहर मानले जाते. तरी साडे पाच वर्षात मुंबईत इमारती कोसळून तब्बल 234 लोकांची बळी 840 जख्मी झाल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांस बृहन्मुंबई महानगरपालिकेनी दिली आहे.
आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी आपत्कालीन व्यस्थापन विभागाला 2013 पासून 2018 पर्यंत मुंबईत किती आपत्कालीन दुर्घटना झाल्या आहे तसेच दुर्घटनेत किती लोकांचा मृत्यू झाला आहे आणि किती जखमी झाले आहे याबाबत माहिती विचारली होती. सदर माहिती संदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिका आपत्कालीन व्यस्थापन विभागाचे जनमाहिती अधिकरी तथा सहाय्यक अभियंता सुनील जाधव यांनी शकील अहमद शेख यांस माहिती अधिकार अधिनियम-2005 अन्वये माहिती दिलेली आहे. माहितीप्रमाणे सन 2013 पासून जुलै 2018 पर्यंत एकूण मुंबईत इमारती कोसळून तब्बल 234 लोकांची बळी 840 जख्मी झाला आहे.

*वर्षाप्रमाणे दुर्घटने*

2013 मध्ये एकूण 531 कोसळण्याची दुर्घटनेत एकूण 101 लोकांचा मृत्यू झाला असून त्यात 58 पुरुष आणि 43 स्त्रियांचे समावेश आहे. व एकूण 183 लोक जखमी झाले असून त्यात 110 पुरुष आणि 73 स्त्रियांचे समावेश आहे. तसेच 2014 मध्ये एकूण 343 इमारती कोसळण्याची दुर्घटनेत एकूण 21 लोकांची मृत्यू झाला असून त्यात 17 पुरुष आणि 4 स्त्रियांचे समावेश आहे. व एकूण 100 लोक जखमी झाले असून त्यात 62 पुरुष आणि 38 स्त्रियांचे समावेश आहे. तसेच 2015 मध्ये एकूण 417 इमारती कोसळण्याची दुर्घटनेत एकूण 15 लोकांची मृत्यू झाला असून त्यात 11 पुरुष आणि 4 स्त्रियांचे समावेश आहे. व एकूण 120 लोक जखमी झाले असून त्यात 79 पुरुष आणि 41 स्त्रियांचे समावेश आहे. तसेच 2016 मध्ये एकूण 486 इमारती कोसळण्याची दुर्घटनेत एकूण 24 लोकांची मृत्यू झाला असून त्यात 17 पुरुष आणि 7 स्त्रियांचे समावेश आहे. व एकूण 171 लोक जखमी झाले असून त्यात 113 पुरुष आणि 59 स्त्रियांचे समावेश आहे. तसेच 2017 मध्ये एकूण 568 इमारती कोसळण्याची दुर्घटनेत एकूण 66 लोकांची मृत्यू झाला असून त्यात 44 पुरुष आणि 22 स्त्रियांचे समावेश आहे. व एकूण 165 लोक जखमी झाले असून त्यात 101 पुरुष आणि 64 स्त्रियांचे समावेश आहे. तसेच 2018 जुलै पर्यंत एकूण 359 इमारती कोसळण्याची दुर्घटनेत एकूण 7 लोकांची मृत्यू झाला असून त्यात 5 पुरुष आणि 2 स्त्रियांचे समावेश आहे. व एकूण 100 लोक जखमी झाले असून त्यात 73 पुरुष आणि 27 स्त्रियांचे समावेश आहे.

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांच्या मते गेल्या पाच वर्षांत जितके लोकांचा मृत्यू दहशतवादी हल्ल्यात झाली नसून, त्यापेक्षा जास्त मृत्यु इमारती कोसळून झाली आहे. यासंदर्भात शकील अहमद शेख यांनी मुंबई मनपा आयुक्त अजॉय मेहता आणि मुख्य अग्निशमन अधिकारी प्रभात रहांगदले यांस पत्र पाठवून आपत्कालीन दुर्घटनेत लवकरात लवकर कार्यवाही करण्यासाठी विशेष व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे.

*मुंबई शहर में 2704 इमारत गरने की घटनाओ में 234 लोगों की मौत हुई है।*

मुंबई को भारत की आर्थिक राजधानी और सुरक्षित शहर कहा जाता है. परन्तु पिछले साढ़े पांच वर्षों में मुंबई शहर में कुल 2704 इमारत गिरने की दुर्घटनाओं में कुल 234 लोगों की मौत 840 जख्मी होने की जानकारी आरटीआय कार्यकर्ता शकील अहमद शेख को बृहन्मुंबई महानगरपालिका ने दी है.

आरटीआय कार्यकर्ता शकील अहमद शेख ने आपत्काल व्यस्थापन विभागा से सन 201३ से 2018 तक मुंबई शहर में कितनी ईमारत गिरने की घटनाये हुयी है. तथा इन दुर्घटनाओं में कितने लोगों की मौत हुईं है. एवं कितने लोग जख्मी हुए है इसकी जानकारी मांगी थी. इस सन्दर्भ में बृहन्मुंबई महानगरपालिका आपत्कालीन व्यस्थापन विभागाके सुचना अधिकारी तथा सहाय्यक अभियंता सुनील ने शकील अहमद शेख को जानकारी सुचना अधिकार अधिनियम-2005 के अंतर्गत उपलब्ध कराई है. जानकारी के अनुसार सन 2012 से जुलाई 2018 तक कुल 2704 इमारत गिरने की दुर्घटना हुई हैं जिसमे 234 लोगो की मृत्यु और 840 लोग जख्मी हुए हैं.

*वर्षानुसार घटनाएँ*

2013 में कुल 531 ईमारत गिरने की दुर्घटनाओ में कुल 101 लोगों की मौत हुई है जिसमे 58 पुरुष आणि 43 स्त्रियों का समावेश है और कुल 183 लोग जख्मी हुए है. जिसमें 110 पुरुष तथा 73 स्त्रियों का समावेश है.

2014 में कुल 343 ईमारत गिरने की दुर्घटनाओ में कुल 21 लोगों की मौत हुई है जिसमे 17 पुरुष आणि 4 स्त्रियों का समावेश है और कुल 100 लोग जख्मी हुए है. जिसमें 62 पुरुष तथा 38 स्त्रियों का समावेश है.

2015 में कुल 417 ईमारत गिरने की दुर्घटनाओ में कुल 15 लोगों की मौत हुई है जिसमे 11 पुरुष आणि 4 स्त्रियों का समावेश है और कुल 120 लोग जख्मी हुए है. जिसमें 79 पुरुष तथा 41 स्त्रियों का समावेश है.

2016 में कुल 486 ईमारत गिरने की दुर्घटनाओ में कुल 24 लोगों की मौत हुई है जिसमे 17 पुरुष आणि 7 स्त्रियों का समावेश है और कुल 171 लोग जख्मी हुए है. जिसमें 113 पुरुष तथा 59 स्त्रियों का समावेश है.
2017 में कुल 568 ईमारत गिरने की दुर्घटनाओ में कुल 66 लोगों की मौत हुई है जिसमे 44 पुरुष आणि 22 स्त्रियों का समावेश है और कुल 165 लोग जख्मी हुए है. जिसमें 101 पुरुष तथा 64 स्त्रियों का समावेश है.

2018 से जुलाई 2018 तक 359 ईमारत गिरने की दुर्घटनाओ में कुल 7 लोगों की मौत हुई है जिसमे 5 पुरुष आणि 2 स्त्रियों का समावेश है और कुल 100 लोग जख्मी हुए है. जिसमें 73 पुरुष तथा 27 स्त्रियों का समावेश है.

आरटीआय कार्यकर्ता शकील अहमद शेख के अनुसार जितनी मौते आतंकवादी घटनाओ में नहीं हुए है उससे ज्यादा मुंबई इमरत गिरने से हुई है

Byte

शकील अहमद शेख
आरटीआय कार्यकर्ता
9324646463Conclusion:
Last Updated : Jul 17, 2019, 9:32 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.