ETV Bharat / state

राज्यात ११ हजार १५ नवे कोरोनाबाधित; १४ हजार २१९ रुग्ण कोरोनामुक्त होऊन परतले घरी - 11 हजार 15 नवे कोरोना रुग्ण

आज दिवसभरात राज्यात ११ हजार १५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे कोरोना मात करून घरी परतणाऱ्या रुग्णांची संख्या मात्र वाढली आहे. १४ हजार २१९ रुग्णांना कोरोनामुक्त झाल्यामुळे रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिवसभरात २१२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली.

maharashtra coroan update
महाराष्ट्र कोरोना अपडेट
author img

By

Published : Aug 24, 2020, 9:49 PM IST

मुंबई- राज्यात आज (सोमवारी) ११ हजार १५ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. आज दिवसभरात १४ हजार २१९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत ५ लाख २ हजार ४९० रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात एकूण १ लाख ६८ हजार १२६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ७२.४७ टक्के झाले आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.राज्यात आज २१२ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.२४ टक्के एवढा आहे.

आज निदान झालेले ११,०१५ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले २१२ मृत्यू यांचा तपशील असा(कंसात आज नोंद झालेले मृत्यू):

मुंबई मनपा-७४३ (२०), ठाणे- ११५ (५), ठाणे मनपा-१३२ (६), नवी मुंबई मनपा-३२९ (१), कल्याण डोंबिवली मनपा-१९२ (१), उल्हासनगर मनपा-१५ (१६), भिवंडी निजामपूर मनपा-१६, मीरा भाईंदर मनपा-७४ (४), पालघर-४६, वसई-विरार मनपा-१२० (२), रायगड-१३८ (५), पनवेल मनपा-१३८, नाशिक-१७५ (२), नाशिक मनपा-६९९ (४), मालेगाव मनपा-४० (१), अहमदनगर-२७० (७),अहमदनगर मनपा-१२८ (२), धुळे-२२२ (४), धुळे मनपा-११४ (२), जळगाव-५३९ (१५), जळगाव मनपा-११० (३), नंदूरबार-११८, पुणे- ३८२ (४), पुणे मनपा-११०७ (१६), पिंपरी चिंचवड मनपा-८१५ (४), सोलापूर-३१० (९), सोलापूर मनपा-५७ (१), सातारा-४४६ (१०), कोल्हापूर-४२६ (७), कोल्हापूर मनपा-२४३, सांगली-१५२ (४), सांगली मिरज कुपवाड मनपा-२७२ (३), सिंधुदूर्ग-६१, रत्नागिरी-९६ (२), औरंगाबाद-१६३ (४),औरंगाबाद मनपा-१७८ (२), जालना-३३ (१), हिंगोली-५, परभणी-२० (१), परभणी मनपा-३०, लातूर-५६ (४), लातूर मनपा-२८ (३), उस्मानाबाद-२०२ (१),बीड-१३८ (७), नांदेड-९४ (२), नांदेड मनपा-७३ (२), अकोला-३९, अकोला मनपा-८, अमरावती-४४, अमरावती मनपा-९४, यवतमाळ-६२, बुलढाणा-६२, वाशिम-५३ (१), नागपूर-१७८ (३), नागपूर मनपा-४७८ (१५), वर्धा-५, भंडारा-१६ (१), गोंदिया-४० (२), चंद्रपूर-१६, चंद्रपूर मनपा-३१ (१), गडचिरोली-५, इतर राज्य २४ (२).

आजपर्यंत राज्यातील ३६ लाख ६३ हजार ४८८ जणांचे नमुने तपासण्यात आले. यापैकी ६ लाख ९३ हजार ३९८ नमुने पॉझिटिव्ह (१८.९२ टक्के) आले आहेत. राज्यात १२ लाख ४४ हजार ०२४ लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत. सध्या ३३ हजार ९२२ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव्ह रुग्णांचा तपशील

  • मुंबई:बाधीत रुग्ण- (१,३७,०९६) बरे झालेले रुग्ण- (१,११,०८२), मृत्यू- (७४४२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३०५), ॲक्टीव्ह रुग्ण- (१८,२६७)
  • ठाणे:बाधीत रुग्ण- (१,२३,४९९), बरे झालेले रुग्ण- (१,००,५७०), मृत्यू (३५९३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (१९,३३५)
  • पालघर: बाधीत रुग्ण- (२३,६५९), बरे झालेले रुग्ण- (१६,४५५), मृत्यू- (५५६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६६४८)
  • रायगड:बाधीत रुग्ण- (२६,८१२), बरे झालेले रुग्ण-(२१,०३१), मृत्यू- (६८८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (५०९१)
  • रत्नागिरी:बाधीत रुग्ण- (३४७८), बरे झालेले रुग्ण- (१८५३), मृत्यू- (१२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१५००)
  • सिंधुदुर्ग: बाधीत रुग्ण- (९३६), बरे झालेले रुग्ण- (५१९), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४०१)
  • पुणे:बाधीत रुग्ण- (१,५२,५११), बरे झालेले रुग्ण- (१,०५,६८१), मृत्यू- (३७६५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४३,०६५)
  • सातारा:बाधीत रुग्ण- (१०,००१), बरे झालेले रुग्ण- (६०२१), मृत्यू- (३००), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (३६७८)
  • सांगली:बाधीत रुग्ण- (९३२८), बरे झालेले रुग्ण- (५४५१), मृत्यू- (३०४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३५७३)
  • कोल्हापूर:बाधीत रुग्ण- (१८,२००), बरे झालेले रुग्ण- (१०,८१७), मृत्यू- (४८३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६९००)
  • सोलापूर:बाधीत रुग्ण- (१७,२००), बरे झालेले रुग्ण- (१२,१९६), मृत्यू- (६९३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (४३१०)
  • नाशिक:बाधीत रुग्ण- (३२,७७८), बरे झालेले रुग्ण- (२१,५३६), मृत्यू- (७६५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०,४६८)
  • अहमदनगर: बाधीत रुग्ण- (१६,८३०), बरे झालेले रुग्ण- (१३,०५९), मृत्यू- (२३६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३५३५)
  • जळगाव:बाधीत रुग्ण- (२२,६९८), बरे झालेले रुग्ण- (१५,३७६), मृत्यू- (७६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६५५४)
  • नंदुरबार:बाधीत रुग्ण- (१८३८), बरे झालेले रुग्ण- (१००८), मृत्यू- (६०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७७०)
  • धुळे:बाधीत रुग्ण- (६७३५), बरे झालेले रुग्ण- (४६५५), मृत्यू- (१८८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (१८९०)
  • औरंगाबाद: बाधीत रुग्ण- (२०,९९६), बरे झालेले रुग्ण- (१४,९०७), मृत्यू- (६००), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५४८९)
  • जालना: बाधीत रुग्ण-(३९१६), बरे झालेले रुग्ण- (२२९०), मृत्यू- (१२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१५०४)
  • बीड:बाधीत रुग्ण- (४१६९), बरे झालेले रुग्ण- (२३२०), मृत्यू- (९४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (१७५५)
  • लातूर: बाधीत रुग्ण- (६६७४), बरे झालेले रुग्ण- (३६५२), मृत्यू- (२३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२७८७)
  • परभणी: बाधीत रुग्ण- (२११०), बरे झालेले रुग्ण- (८००), मृत्यू- (६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२४२)
  • हिंगोली:बाधीत रुग्ण- (१२६८), बरे झालेले रुग्ण- (९६०), मृत्यू- (२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२७९)
  • नांदेड:बाधीत रुग्ण- (५३४२), बरे झालेले रुग्ण (२५७०), मृत्यू- (१६१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२६११)
  • उस्मानाबाद: बाधीत रुग्ण- (५१६८), बरे झालेले रुग्ण- (२९३७), मृत्यू- (१२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२१०२)
  • अमरावती:बाधीत रुग्ण- (४४०२), बरे झालेले रुग्ण- (३२४६), मृत्यू- (११०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०४६)
  • अकोला:बाधीत रुग्ण- (३५२८), बरे झालेले रुग्ण- (२८६७), मृत्यू- (१४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (५१२)
  • वाशिम: बाधीत रुग्ण- (१४६०), बरे झालेले रुग्ण- (१०८४), मृत्यू- (२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (३५१)
  • बुलढाणा: बाधीत रुग्ण- (२८३०), बरे झालेले रुग्ण- (१७८९), मृत्यू- (६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९७३)
  • यवतमाळ:बाधीत रुग्ण- (२५५५), बरे झालेले रुग्ण- (१७९६), मृत्यू- (६४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६९५)
  • नागपूर: बाधीत रुग्ण- (२०,३२४), बरे झालेले रुग्ण- (११,०३२), मृत्यू- (५२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (८७६९)
  • वर्धा:बाधीत रुग्ण- (५८४), बरे झालेले रुग्ण- (३३३), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२३८)
  • भंडारा:बाधीत रुग्ण- (७३८), बरे झालेले रुग्ण- (४५३), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२७३)
  • गोंदिया:बाधीत रुग्ण- (१०५४), बरे झालेले रुग्ण- (७४३), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२९७)
  • चंद्रपूर: बाधीत रुग्ण- (१४३८), बरे झालेले रुग्ण- (८७५), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५५०)
  • गडचिरोली: बाधीत रुग्ण- (५९०), बरे झालेले रुग्ण- (५२६), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६३)
  • इतर राज्ये: बाधीत रुग्ण- (६५३), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (६६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५८७)
  • एकूण: बाधीत रुग्ण-(६,९३,३९८) बरे झालेले रुग्ण-(५,०२,४९०),मृत्यू- (२२,४६५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३१७),ॲक्टीव्ह रुग्ण-(१,६८,१२६)

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.