ETV Bharat / state

मुंबईत महिला शक्तीच्या हाती असणार ही दहा सखी मतदान केंद्रे - voting

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ करीता निवडणूक आयोगाने दिलेल्या सुचनांनुसार मतदान प्रक्रियेत सर्व घटकांना सामावून घेण्यासाठी स्विप (SVEEP) कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

महिला शक्तीच्या हाती सखी मतदान केंद्रे
author img

By

Published : Apr 26, 2019, 11:52 AM IST

मुंबई - शहर आणि जिल्ह्यात १० मतदान केंद्र महिला शक्तीच्या हाती सोपविण्यात येणार असून तेथील संपूर्ण कार्यभार हा सर्व महिला अधिकारी कर्मचारी पाहणार आहेत. सोमवारी २९ एप्रिलला होणाऱ्या मतदानासाठी प्रत्येक विधानसभानिहाय एक याप्रमाणे १० सखी मतदान केंद्र तयार आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी दिली.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ करीता निवडणूक आयोगाने दिलेल्या सुचनांनुसार मतदान प्रक्रियेत सर्व घटकांना सामावून घेण्यासाठी स्विप (SVEEP) कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात महिला अधिकारी आणि कर्मचारी यांचे व्यवस्थापन तसेच नियोजन असलेले एक ‘सखी मतदान केंद्र’ असणार आहे. सखी मतदान केंद्रावर १ केंद्रप्रमुख, ३ किंवा ४ निवडणूक कर्मचारी, १ पोलिस शिपाई अशा पाच ते सहा महिलांचा समावेश असणार आहे.

मुंबई शहर जिल्ह्यात 10 विधानसभा मतदार संघ असून 2 विधानसभा मतदार संघ मुंबई उपनगर जिल्ह्यात येतात. या १० आणि उपनगरमधील २ अशा १२ सखी मतदान केंद्रांची यादी पुढीलप्रमाणे -

१८२ - वरळी - मतदान केंद्राचे नाव - बी.एम.सी., वरळी सी फेस समुह शाळा, अब्दुल गफार खान मार्ग, मुंबई-३०

१८३ - शिवडी - बी.एम.सी. प्राथमिक मराठी शाळा, तळमजला, मुंबई - ११

१८४ - भायखळा - सर अली कादुरी शाळा आणि महाविद्यालय, तळमजला, शिवदास चापशी मार्ग, माझगाव, मुंबई - १०

१८५ -मलबार हिल - भारत एज्युकेशन सोसायटी, संत गाडगे महाराज वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय, तळमजला, खोली क्र.1, (उत्तर दिशा)

१८६ - मुबांदेवी - गिल्डर लेन, बी.एम.सी, शाळा, तळमजला, खोली क्र.२, मुंबई सेंट्रल, मुंबई-०८

१८७ - कुलाबा - जयहिंद महाविद्यालय, ऐ रोड, चर्चगेट,मुंबई-20

१७८ - धारावी - भारतरत्न राजीव गांधी स्पोर्टस, कॉप्लेक्स, धारावी बस डेपोजवळ, धारावी

१७९ - सायन कोळीवाडा - धर्मप्रकाश श्रीनिवास हायस्कुल, तळमजला, स्किम नं-६, रोड नं.२६, सायन पश्चिम

१८०- वडाळा - दोस्ती एकर्स बँन्क्वेट हॉल, शेख मिस्त्री मार्ग, अॅन्टॉप हिल, वडाळा पुर्व, मुंबई-३७

१८१ - माहिम - न्टोनियो डिसिल्वा हायस्कुल, नवीन इमारत, तळमजला

मुंबई उपनगर जिल्हयातील दोन सखी मतदान केंद्र पुढीलप्रमाणे -

१७२ - अणुशक्तीनगर - परमाणु ऊर्जा केंद्रीय विद्यालय क्र.१, तळमजला रुम नं-८

१७३ -चेंबूर - चेंबूर नाका, महापालिका प्राथमिक शाळा, क्र.१, तळमजला, जुनी इमारत, आर.सी. मार्ग, चेंबूर, मुंबई-७१

Intro:महिला शक्तीच्या हाती
दहा सखी मतदान केंद्र

मुंबई शहर जिल्हयात दहा मतदान केंद्र महिला शक्तीच्या हाती सोपविण्यात येणार असुन तेथील संपूर्ण कार्यभार हा सर्व महिला अधिकारी कर्मचारी पाहणार आहेत. मुंबई शहर जिल्हयात 30 मुंबई दक्षिण मध्य व 31 मुंबई दक्षिण हे दोन लोकसभा मतदार संघ येतात. सोमवार, दि. 29 एप्रिल 2019 रोजी होणाऱ्या मतदानासाठी प्रत्येक विधानसभानिहाय एक याप्रमाणे 10 सखी मतदान केंद्र तयार आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी दिली.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 करीता निवडणूक आयोगाने दिलेल्या सुचनांनुसार मतदान प्रक्रियेत सर्व घटकांना सामावून घेण्यासाठी स्विप (SVEEP) कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणुन प्रत्येक विधानसभा मतदारसंघात महिला अधिकारी व कर्मचारी यांचे व्यवस्थापन व नियोजन असलेले एक ‘सखी मतदान केंद्र’ असणार आहे. सखी मतदान केंद्रावर 1- केंद्रप्रमुख, 3 किंवा 4 निवडणूक कर्मचारी, 1-पोलिस शिपाई अशा पाच ते सहा महिलांचा समावेश असणार आहे.
मुंबई शहर जिल्हयात 10 विधानसभा मतदार संघ असून 2 विधानसभा मतदार संघ मुंबई उपनगर जिल्हयात येतात. या 10 व उपनगर मधीन 2 अशा 12 सखी मतदान केंद्राची यादी पुढीलप्रमाणे आहे.

अ.क्र.         विधानसभा क्षेत्र         मतदान केंद्र क्र.         मतदान केंद्राचे नाव
1         182- वरळी         47         बी.एम.सी., वरळी सी फेस समुह शाळा, अब्दुल गफार खान मार्ग, मुंबई-30
2         183-शिवडी         186         बी.एम.सी. प्राथमिक मराठी शाळा, तळमजला, मुंबई-11
3         184-भायखळा         241         सर अली कादुरी शाळा आणि महाविद्यालय, तळमजला, शिवदास चापशी मार्ग, माझगाव, मुंबई-10
4         185-मलबार हिल         133         भारत एज्युकेशन सोसायटी, संत गाडगे महाराज वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय, तळमजला, खोली क्र.1, (उत्तर दिशा)
5         186-मुबांदेवी         2         गिल्डर लेन, बी.एम.सी, शाळा, तळमजला, खोली क्र.2, मुंबई सेंट्रल, मुंबई-08
6         187- कुलाबा         164         जयहिंद महाविद्यालय, ऐ रोड, चर्चगेट,मुंबई-20
7         178-धारावी         111         भारतरत्न राजीव गांधी स्पोर्टस, कॉप्लेक्स, धारावी बस डेपोजवळ, धारावी
8         179-सायन कोळीवाडा         64         धर्मप्रकाश श्रीनिवास हायस्कुल, तळमजला, स्किम नं-6, रोड नं.26, सायन पश्चिम.
9         180-वडाळा         51         दोस्ती एकर्स बँन्क्वेट हॉल, शेख मिस्त्री मार्ग, ॲन्टॉप हिल, वडाळा पुर्व, मुंबई-37
10         181-माहिम         155         ॲन्टोनियो डिसिल्वा हायस्कुल, नवीन इमारत, तळमजला

मुंबई उपनगर जिल्हयातील दोन सखी मतदान केंद्र पुढील प्रमाणे-
1         172-अणुशक्तीनगर         143         परमाणु ऊर्जा केंद्रीय विद्यालय क्र.1, तळमजला रुम नं-8
2         173-चेंबूर         138         चेंबूर नाका, महापालिका प्राथमिक शाळा, क्र.1, तळमजला, जुनी इमारत, आर.सी. मार्ग, चेंबूर, मुंबई-71Body:.Conclusion:जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांचे हवे तर व्हिज्युअल वापरा मागे पाठवले होते ते
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.