ETV Bharat / state

सासरच्या छळाला कंटाळून महिलेची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या

उर्मिला यांचा काही वर्षांपूर्वी आलमाला येथील विशाल मस्के यांच्याशी विवाह झाला होता. कामानिमित्ताने त्या शहराजवळील वसवाडी येथे नवऱ्यासोबत राहत होत्या.

women suicide due to harassment by inlawas family in latur
लातूरात सासरच्या त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या
author img

By

Published : Dec 22, 2019, 5:12 PM IST

लातूर - सासरच्या जाचाला कंटाळून एक महिलेने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. उर्मिला विशाल म्हस्के (वय २६) असे मृत महिलेचे नाव आहे. शहराजवळील हरंगूळ रेल्वे स्थानकावर या महिलेने रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी दुपारी 12 च्या सुमारास घडली सासरच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.

लातूरात सासरच्या त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या

उर्मिला यांचा काही वर्षांपूर्वी आलमाला येथील विशाल मस्के यांच्याशी विवाह झाला होता. कामानिमित्ताने त्या शहराजवळील वसवाडी येथे पतीसोबत राहत होत्या. त्यांचे पती विशाल हे खासगी वाहनावर चालक म्हणून काम करतात. असे असतानाही सासू आणि नणंदच्या त्रासाला कंटाळून त्यांनी हरंगूळ स्टेशनवर मिरज-निजमाबाद या रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच उर्मिला यांचे नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या पश्चात 1 मुलगी आणि 1 मुलगा आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. तर अधिक तपास सुरू आहे.

हेही वाचा -धक्कादायक खुलासा: शेतकरी आत्महत्येस खते, बी-बियाणे कंपनी जबाबदार

Intro:सासरच्या त्रासाला कंटाळून महिलेची रेल्वेखाली आत्महत्या
लातूर : लातूर शहराजवळील हरंगूळ रेल्वेस्टेशन येथे महिलेने रेल्वेखाली येऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी 12 च्या दरम्यान घडली आहे. सासरच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे समोर येत आहे.
Body:उर्मिला विशाल मस्के (२६) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. काही वर्षांपूर्वी आलमाला येथील विशाल मस्के यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. कामानिमित्ताने शहराजवळील वसवाडी येथे त्या नवऱ्यासोबत राहत होत्या. असे असतानाही सासू आणि ननंदच्या त्रासाला कंटाळून त्यांनी हरंगूळ स्टेशनवर मिरज- निजमाबद या रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली. त्यांचा मृतदेह छिन्न विचित्र अवस्थेत पडला होता. घटनेची माहिती मिळताच उर्मिला यांचे नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांच्या पश्चात एक मुलगी आणि एक मुलगा आहे. तर नवरा खासगी वाहनावर चालक म्हणून काम करीत आहे.Conclusion:एमआयडीसी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली असून अधिक तपास सुरू आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.