ETV Bharat / state

रोहित्रावर चढून दुरुस्तीचे काम करणाऱ्या शेतकऱ्याचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू - The death of a farmer by lightning strike

महावितरणच्या रोहित्रावर चढून दुरुस्तीचे काम करताना वीज वाहिनीच्या विजेचा धक्का बसल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. बालाजी बाबुराव चाटे (वय 32) असे दुर्घटनेत मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

शेतकऱ्याचा मृत्यू
author img

By

Published : Aug 26, 2019, 4:00 AM IST

लातूर- महावितरणाच्या रोहित्रावर चढून दुरुस्तीचे काम करताना वीज वाहिनीच्या विजेचा धक्का बसल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. जळकोट तालुक्यातील चाटेवाडी शिवारात रविवारी सकाळी ही घटना घडली. बालाजी बाबुराव चाटे (वय 32) असे दुर्घटनेत मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

चाटेवाडी येथील तलावा शेजारी असलेल्या महावितरणाच्या डीपीवर बालाजी चाटे हे रविवारी सकाळी चढले होते. त्यावेळी त्यांना 11 केव्हीच्या विद्युत प्रवाहाचा जोरदार धक्का लागला आणि ते जागेवरच गतप्राण झाले. डीपीच्या स्ट्रक्चरवर ते उलटे लटकलेल्या अवस्थेत छायाचित्रात दिसत आहेत. महावितरणचे अधिकारी व जळकोट पोलीस यांनी घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली. मयत बालाजी चाटे यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र, वांजरवाडा येथे शवविच्छेदन करण्यात आले, अशी माहिती जळकोटचे पोलीस निरीक्षक गणेश सोंडारे यांनी दिली.

Intro:वीजेच्या धक्क्याने चाटेवाडी येथील शेतक-याचा मृत्यू
लातूर : महावितरणच्या रोहित्रवर चढून दुरुस्तीचे काम करताना 11 के. व्ही. वीज वाहिनीचा विजेचा धक्का बसल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला. जळकोट तालुक्यातील चाटेवाडी शिवारात रविवारी सकाळी ही घटना घडली. Body:बालाजी बाबुराव चाटे वय 32 वर्षे असे दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या तरुण नाव आहे.
चाटेवाडी येथील तलावा शेजारी असलेल्या महावितरणच्या डीपीवर बालाजी चाटे हे आज सकाळी चढले होते. त्यावेळी त्यांना 11 केव्ही च्या विद्युत प्रवाहाचा जोरदार धक्का लागला आणि ते जागेवरच गतप्राण झाले. डीपीच्या स्ट्रक्चरवर ते उलटे लटकलेल्या अवस्थेत छायाचित्रात दिसत आहेत. महावितरणचे अधिकारी व जळकोट पोलीस यांनी घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली. Conclusion:मयत बालाजी चाटे यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र, वांजरवाडा येथे शवविच्छेदन करण्यात आले, अशी माहिती जळकोटचे पोलीस निरीक्षक गणेश सोंडारे यांनी दिली.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.