कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्यात डेल्टा प्लसचा एकही रुग्ण सापडल्याची नोंद नाही. मात्र त्याचा धोका कोल्हापूर जिल्ह्याला अधिक आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात याचे रुग्ण आढळले आहेत. त्या जिल्ह्यातील लोक उपचार घेण्यासाठी कोल्हापुरात येत असतात. त्यामुळे सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. अशी प्रतिक्रिया ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. आज जिल्ह्यातील कोरोना संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीला जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. शैलेश बलकवडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी, महानगरपालिका आयुक्त कादंबरी बलकवडे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
कोल्हापूर जिल्ह्यात 'डेल्टा प्लस'चे रुग्ण नाहीत, मात्र धोका अधिक - हसन मुश्रीफ - कोल्हापूर कोरोना अपडेट
कोल्हापूर जिल्ह्यात डेल्टा प्लसचा एकही रुग्ण सापडल्याची नोंद नाही. मात्र त्याचा धोका कोल्हापूर जिल्ह्याला अधिक आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात याचे रुग्ण आढळले आहेत. त्या जिल्ह्यातील लोक उपचार घेण्यासाठी कोल्हापुरात येत असतात. त्यामुळे सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत, अशी माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.