ETV Bharat / state

एक हजार पीपीई कीटचे वापट, सलमान खानने केले आमदार ऋतुराज पाटील यांच्या कामाचे कौतुक - salman khan praises ruturaj patil for social work

ऋतुराज पाटील यांनी दक्षिण मतदारसंघातील खाजगी डॉक्टर, आयसोलेशन हॉस्पिटल कम्युनिटी क्लिनिकमधील डॉक्टर, 108 रुग्णवाहिका डॉक्टर आणि ड्रायव्हर्स, व्हाईट आर्मी जवान यांना स्वखर्चाने 1 हजार पीपीई कीट दिले होते. याच कामाचे सलमान खानने कौतुक केले आहे.

सलमान खानने केले आमदार ऋतुराज पाटील यांच्या कामाचे कौतुक

author img

By

Published : Apr 23, 2020, 7:56 AM IST

कोल्हापूर - अभिनेता सलमान खानने कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांच्या कामाचे कौतुक केले आहे. ऋतुराज पाटील यांनी दक्षिण मतदारसंघातील खाजगी डॉक्टर, आयसोलेशन हॉस्पिटल कम्युनिटी क्लिनिकमधील डॉक्टर, 108 रुग्णवाहिका डॉक्टर आणि ड्रायव्हर्स, व्हाईट आर्मी जवान यांना स्वखर्चाने 1 हजार पीपीई कीट दिले होते. याच कामाचे सलमान खानने कौतुक केले आहे.

सलमान खानने केले आमदार ऋतुराज पाटील यांच्या कामाचे कौतुक
सलमान खानने केले आमदार ऋतुराज पाटील यांच्या कामाचे कौतुक

सलमान खानने याबाबत ट्विट करून या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले आहे. या ट्विटला उत्तर देताना आमदार ऋतुराज पाटील यांनी सामाजिक उपक्रमाचे कौतुक केल्याबद्दल सलमान खानचे आभार मानले आहेत. बिईंग ह्यूमनच्या माध्यमातून आपण करत असलेले काम सर्वांसाठी मार्ग दाखवणारे आहे. कोरोनाच्या संकटात मी शक्य त्या मार्गाने लोकांना मदत करत आहे. शिवाय लवकरच कोरोनाचे संकट देशासह जगावरून दूर होईल, असा विश्वास ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.