ETV Bharat / state

Corona Rules Of Central Government : मोदी सरकारचे नियम चंद्रकांत दादांना मान्य नाहीत का? -हसन मुश्रीफ - केंद्र सरकारची कोरोना नियमावली

कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाकडून राज्य सरकारने घालून दिलेल्या निर्बंधाची कडक अंमलबजावणी केली जात आहे. (Corona Rules Of Central Government) ग्रामीण भागात प्रत्येक गाव स्तारावर ग्रामसमिती पुन्हा कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले आहे. (Hassan Mushrif Rules About Corona) मुश्रीफ आज कोल्हापुरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

हसन मुश्रीफ-चंद्रकांत दादा पाटील
हसन मुश्रीफ-चंद्रकांत दादा पाटील
author img

By

Published : Jan 10, 2022, 1:34 PM IST

Updated : Jan 10, 2022, 1:42 PM IST

कोल्हापूर - राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांची रुग्णसंख्या वाढत आहे. याचे गांभीर्य लक्षात घेत राज्यात मध्यरात्रीपासून नव्याने कठोर (Corona Patient Number) निर्बंध लागू करण्यात आले आहेत. (Corona Situation In Maharashtra) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्य विभाग, टास्क फोर्स आणि इतर यंत्रणांबरोबरील बैठकीनंतर या निर्बंधांची घोषणा केली आहे. (Hasan Mushrif-Chandrakant Patil) मध्यरात्रीपासून ही सर्व नियमावली राज्यात लागू करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया

मुश्रीफ आज कोल्हापुरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कोल्हापुरात देखील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाकडून देखील राज्य सरकारने घालून दिलेल्या निर्बंधाची कडक अंमलबजावणी केली जात आहे. (Corona Rules Of Central Government) ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रसार होत आहे. या पार्श्वभूमीव ग्रामीण भागातही प्रत्येक गाव स्तारावर ग्रामसमिती पुन्हा कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले आहे. मुश्रीफ आज कोल्हापुरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

ग्रामीण भागातील ग्रामसमित्या पुन्हा कार्यान्वित करणार

कोरोना रुग्णसंख्येचा वाढता आलेख पाहता महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गावातील ग्रामसभेत या पुन्हा कार्यान्वित करण्यात आले आहेत. प्रत्येक गावात ग्रामसभेचे असेच असून शहरी भागातून तसेच परदेशातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची नोंद व त्यांच्यावर लक्ष या ग्रामसभेत यामार्फत ठेवले जाणार आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर आजपासून सुरू झालेल्या फ्रंन्टलाइन वर्कर आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरुवात केलेल्या बुस्टर लसीकरणाचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन देखील हसन मुश्रीफ यांनी केले आहे.

मोदींनी घातलेले निर्बंध चंद्रकांत पटलाना मान्य नसतील तर ते त्यांना कळवू

राज्य सरकारने निर्बंध घालताना विरोधी पक्षाला विश्वासात घेतले नाही असे आरोप चंद्रकांत पाटील यांनी केले आहेत. याबाबत बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले राज्य सरकारने घातलेले सर्व निर्बंध हे केंद्र सरकारने दिलेल्या नियमावलीप्रमाणे आहेत. जर नरेंद्र मोदी यांनी दिलेले नियमावली चंद्रकांत पाटलांना मान्य नसतील तर तसे आम्ही नरेंद्र मोदी यांना कळवू असा टोला मुश्रीफ यांनी लगावला आहे.

हेही Booster Dose Started In Pune : पुण्यात बुस्टर डोसला सुरवात, 'ईटीव्ही भारत'कडून खास आढावा

Last Updated : Jan 10, 2022, 1:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.