कोल्हापूर - शहरातल्या घीसाड गल्ली परिसरात लहान मुलांच्या क्रिकेटच्या वादातून दोन गटांमध्ये रात्री तुफान दगडफेक झाली. या दगडफेकीत एकूण ८ जण जखमी झाले आहेत.
शहरातील लहान मुलांच्या क्रिकेटच्या वादातून दोन गटात दगडफेक आणि बाटल्या फेक झाली. यात तीन पोलीस कर्मचाऱ्यांसह एकूण ८ जण जखमी झाले आहेत. दरम्यान घटनेनंतर कोल्हापूर शहरातील सगळा पोलीस बंदोबस्त याठिकाणी तैनात करण्यात आला आहे.
क्रिकेटच्या वादातून दोन गटामध्ये तुफान दगडफेक, आठ जण जखमी - Cricket
कोल्हापूर शहरामध्ये लहान मुलांच्या क्रिकेटच्या वादातून दोन गटांमध्ये रात्री तुफान दगडफेक झाली. यात तीन पोलीस कर्मचाऱ्यांसह एकूण ८ जण जखमी झाले आहेत.
क्रिकेटच्या वादातून दोन गटामध्ये तुफान दगडफेक
कोल्हापूर - शहरातल्या घीसाड गल्ली परिसरात लहान मुलांच्या क्रिकेटच्या वादातून दोन गटांमध्ये रात्री तुफान दगडफेक झाली. या दगडफेकीत एकूण ८ जण जखमी झाले आहेत.
शहरातील लहान मुलांच्या क्रिकेटच्या वादातून दोन गटात दगडफेक आणि बाटल्या फेक झाली. यात तीन पोलीस कर्मचाऱ्यांसह एकूण ८ जण जखमी झाले आहेत. दरम्यान घटनेनंतर कोल्हापूर शहरातील सगळा पोलीस बंदोबस्त याठिकाणी तैनात करण्यात आला आहे.
Intro:अँकर - कोल्हापूर शहरातल्या घीसाड गल्ली परिसरात दोन गटामध्ये रात्री तुफान दगडफेक झालीय. लहान मुलांच्या क्रिकेटच्या वादातून ही दगडफेक आणि बाटल्या फेक झालीय. या दगडफेकीत एकूण ८ जण जखमी झाले असून. यामध्ये तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या घटनेनंतर कोल्हापूर शहरातील सगळा पोलीस बंदोबस्त याठिकाणी तैनात करण्यात आला. शिवाय वादास कारणीभूत असलेल्या दोन्ही बाजूच्या समाजकंटकांवर पोलिसांनी कारवाई सुरु केलीय. शिवाय नागरिकांना कोणत्याही अफवेवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन सुद्धा पोलिसांनी केलंय.. Body:.Conclusion:.