ETV Bharat / state

भोकरदन तालुक्यात महिलेची गळफास घेऊन आत्महत्या - पिंपळगाव रेणुकाई

जालना जिल्ह्याच्या पिंपपळगाव रणुकाई (ता. भोकरदन) येथील मैनाबाई दिनेश बोर्डे या महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

मैनाबाई बोर्डे
मैनाबाई बोर्डे
author img

By

Published : Dec 5, 2019, 7:43 AM IST

जालना - भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील मैनाबाई दिनेश बोर्डे (वय 35 वर्षे) या महिलेने राहत्या घरात बुधवारी पहाटेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. बेशुद्धावस्थेत महिलेला उपचारासाठी गावात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता, वैद्यकीय अधिकाऱ्याने तिला मृत घोषित केले.

या प्रकरणी पारध पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याने पुढील तपास सहाय्यक पोलीस निरक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक प्रकाश सिनकर हे करीत आहे.

हेही वाचा - जालन्यात कर्जबाजारी तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

Intro:पिंपळगाव रेणुकाई येथे गळफास घेऊन महिलेची आत्महत्या;आत्महत्याचे कारण अद्याप स्पष्ट...

भोकरदन:भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई मैनाबाई दिनेश बोर्डे (३५)या महिलीने आपल्या राहत्या घरात मंगळवारी राञी तीन वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.या प्रकरणी औषध उपचारासाठी महिलेला गावातच असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्याने तीला मृत घोषित करुन या संदर्भात पारध पोलीस स्टेशनला माहीती दिल्यावरुन पारध पोलीसांनी कलम सीआरपीसी १७४ प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे.आत्महत्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याने पुढील तपास सहाय्यक पोलीस निरक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नायक प्रकाश सिनकर हे करीत आहे..
कमलकिशोर जोगदंडे, Etv भारत news, भोकरदन, जालनाBody:पिंपळगाव रेणुकाई येथे गळफास घेऊन महिलेची आत्महत्या;आत्महत्याचे कारण अद्याप स्पष्ट...

भोकरदन:भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई मैनाबाई दिनेश बोर्डे (३५)या महिलीने आपल्या राहत्या घरात मंगळवारी राञी तीन वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.या प्रकरणी औषध उपचारासाठी महिलेला गावातच असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्याने तीला मृत घोषित करुन या संदर्भात पारध पोलीस स्टेशनला माहीती दिल्यावरुन पारध पोलीसांनी कलम सीआरपीसी १७४ प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे.आत्महत्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याने पुढील तपास सहाय्यक पोलीस निरक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नायक प्रकाश सिनकर हे करीत आहे..
कमलकिशोर जोगदंडे, Etv भारत news, भोकरदन, जालनाConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.