ETV Bharat / state

दिव्यांच्या प्रकाशाने लखलखले भोकरदन, पंतप्रधानांच्या आवाहानाला प्रतिसाद

author img

By

Published : Apr 6, 2020, 12:28 PM IST

जिल्ह्यातील भोकरदन शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहानाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. शहरातील नागरिकांनी आपल्या घरातील लाईट बंद करून घरासमोर दिवा तसेच मोबाईलची टॉर्च लावून प्रकाश केला.

दिव्यांच्या प्रकाशाने लखलखले भोकरदन
दिव्यांच्या प्रकाशाने लखलखले भोकरदन

जालना - जिल्ह्यातील भोकरदन शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहानाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. शहरातील नागरिकांनी आपल्या घरातील लाईट बंद करून घरासमोर दिवा तसेच मोबाईलची टॉर्च लावून प्रकाश केला. कोरोनासारख्या अंधकारासोबत लढण्यासाठी आम्ही सर्व एकत्र असल्याचे दाखवत एकतेचा संदेश दिला. दिवे आणि टॉर्चच्या प्रकाशने शहरात लखलखाट पाहवयास मिळाला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.