ETV Bharat / state

स्टील कारखान्यात तरुणाचा मृत्यू; मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार - worker

सुभाष बाबुराव खरात (वय ४०) यांनी चंदंनजिरा पोलीस ठाण्यात तक्रार दिले आहे. या तक्रारीत त्यांनी त्यांचे दोन भाचे सिद्धार्थ मच्छिंद्र बोबडे आणि सागर मच्छिंद्र बोबडे हे काल (रविवार) २४ मार्चला  सकाळी १० च्या सुमारास कामानिमित्त बाहेर गेले. त्यापैकी सिद्धार्थ मच्छिंद्र बोबडे हा येथील रूपम स्टील कंपनीमध्ये बांधकामावर मजुरीच्या हिशोबाने गेला होता. दुपारी ४ च्या सुमारास त्याचा अपघात झाल्याचा निरोप समजला.

जालन्यात स्टील कारखान्याच्या आगीत कामगाराचा मृत्यू
author img

By

Published : Mar 25, 2019, 9:45 PM IST

जालना - येथील औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या रूपम स्टील कारखान्यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी चंदंनजिरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल होऊन अटक होत नाही तोपर्यंत त्या तरुणाचा मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला आहे.

जालन्यात स्टील कारखान्याच्या आगीत कामगाराचा मृत्यू

सुभाष बाबुराव खरात (वय ४०) यांनी चंदंनजिरा पोलीस ठाण्यात तक्रार दिले आहे. या तक्रारीत त्यांनी त्यांचे दोन भाचे सिद्धार्थ मच्छिंद्र बोबडे आणि सागर मच्छिंद्र बोबडे हे काल (रविवार) २४ मार्चला सकाळी १० च्या सुमारास कामानिमित्त बाहेर गेले. त्यापैकी सिद्धार्थ मच्छिंद्र बोबडे हा येथील रूपम स्टील कंपनीमध्ये बांधकामावर मजुरीच्या हिशोबाने गेला होता. दुपारी ४ च्या सुमारास त्याचा अपघात झाल्याचा निरोप समजला. त्याला संजीवनी हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर तिथे जाऊन पाहिले असता त्याचा मृत्यू झालेला होता. दरम्यान सिद्धार्थ हा कंपनीमध्ये काम करीत असताना दुपारी १२ च्या सुमारास कंपनीमध्ये उभा असताना कंपनीतून बाहेर जाणारा ट्रकने (क्रमांक एम एच १२ एफ. सी. ८६५९) सिद्धार्थला धडक दिली. यामध्ये जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. त्याला रुग्णवाहिकेच्या माध्यमातून संजीवनी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता दुपारी ३ च्या सुमारास तो मरण पावल्याचे समजले. या जबाबानंतर सुभाष खरात त्यांचे समाधान न झाल्याने त्यांनी पुरवणी जबाब दिला आहे. त्याच्या मृत्यूस कंपनीचे मालक कारणीभूत आहेत त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी. जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह घेण्यास नकार दिला आहे. याबाबत पोलिसांनी अपघातातील ट्रक ताब्यात घेतला आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने काही सांगण्यास नकार दिला आहे.

Intro:येथील औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या रूपम स्टील कारखान्यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला. आहे याप्रकरणी चंदंनजिरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र जोपर्यंत कंपनी मालकावर गुन्हा दाखल होऊन अटक होत नाही तोपर्यंत या तरुणाचा मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला आहे.

Body:सुभाष बाबुराव खरात 40, यांनी चंदंनजिरा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की त्यांचे दोन भाचे सिद्धार्थ मच्छिंद्र बोबडे आणि सागर मच्छिंद्र बोबडे हे काल दिनांक 24 रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास कामानिमित्त बाहेर गेले. त्यापैकी सिद्धार्थ मच्छिंद्र बोबडे हा येथील रूपम स्टील कंपनी मध्ये बांधकामावर मजुरी च्या हिशोबाने गेला होता. दुपारी चार वाजेच्या सुमारास त्याचा अपघात झाल्याचा निरोप कळाला. आणि त्याला संजीवनी हॉस्पिटल मध्ये शरीक केल्याचे सांगण्यात आले .त्यानंतर तिथे जाऊन पाहिले असता त्याचा मृत्यू झालेला होता. दरम्यान सिद्धार्थ हा कंपनीमध्ये काम करीत असताना दुपारी 12 वाजेच्या सुमारास कम्पनिकच्या आत मध्ये उभा असतांना कंपनीतून बाहेर जाणारा ट्रक क्रमांक एम एच 12 एफ. सी.8659ने सिद्धार्थ ला धडक दिली. आणि यामध्ये तो जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. त्याला रुग्णवाहिकेच्या माध्यमातून संजीवनी हॉस्पिटल येथे शरीफ केले असता तीन वाजेच्या सुमारास तो मरण पावल्याचे समजले. या जबाबानंतर सुभाष खरात त्यांचे समाधान न झाल्याने त्यांनी पुरवणी जबाब दिला असून त्याच्या मृत्यूस कंपनीचे मालक कारणीभूत आहेत त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह घेण्यास नकार दिला आहे.
पोलिसांनी अपघातातील ट्रक ताब्यात घेतला आहे.

दरम्यान या प्रकरणी कँपणीच्या संचालक मंडळाने काही सांगण्यास नकार दिला आहे.

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.